एकूण 447 परिणाम
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील शेतकरी एस....
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
मे 17, 2019
भुसावळ : गेल्या काही वर्षांपासून नियोजन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनजीवन प्रभावित तर झालेच आहे, पशुपक्षांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. तापी नदीच्या काठावर असलेले कंडारी हे गाव केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर...
मे 17, 2019
जळगाव ः सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून, पाणी टंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा सभा बोलावून घेतला जात आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा असताना त्याकडे अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी पाठ...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 14, 2019
पुणे : सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिस्किन...
मे 12, 2019
अकोला : मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाद्वारे पुलाचे बांधकाम काम करण्यासाठी 13 मे ला विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे सामान्याद्वारे प्राधान्य दिल्या जाणाऱ्या तीन महत्वाच्या पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.  भुसावळ विभागांर्गत येणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी हा ब्लॉक...
मे 11, 2019
जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे...
मे 09, 2019
जळगाव : अंत्यदर्शन, मृतदेहाला खांदा देत मुलगा मुखाग्नी देतो, त्यानंतर मृतात्म्यास चिरशांती लाभते, अशी भावना आहे. मात्र, वृद्धापकाळाची काठी असलेल्या वारसाने आज पित्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिवंतपणी कोणतीच जबाबदारी घेतली नाही. मात्र, अंत्यसंस्कारही करण्यास...
मे 07, 2019
जळगाव ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केंद्रस्तरीय दुष्काळ पाहणी समितीने दौरा केला होता. त्यानंतर जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचे दुष्काळी अनुदान मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यानंतर विविध तीन टप्प्यात 400 कोटी 1 लाख 46 हजार 480 रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास मिळाला. मात्र, लोकसभा...
मे 07, 2019
जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ते सोपविले जाते. परंतु, त्या जिल्ह्यातील मंत्री नसेल तर अन्य जिल्ह्यातील मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. जळगावच्या बाबतीत मात्र शासकीय नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या सुविधेसाठी...
मे 07, 2019
नवी मुंबई - सूर्याच्या वाढत्या प्रकोपामुळे नवी मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत असल्याने विजेचा वापर वाढल्याची नोंद नवी मुंबई केंद्रात झाली आहे. एरवी सामान्य वातावरणात नवी मुंबईच्या ग्राहकांकडून ३०० ते ३५० दशलक्ष युनिट वीजवापर होतो; परंतु गेले दोन महिने उकाडा वाढल्यापासून तब्बल एप्रिल महिन्यात...
मे 06, 2019
नाशिक - ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यांत फणी वादळाने मोठे नुकसान झाले. फणीने प्रभावित झालेल्या राज्यातील वादळग्रस्तांपर्यंत येणाऱ्या मदतीची मोफत वाहतूक करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला. मदतीसाठी दिले जाणारे मदत साहित्य रेल्वे प्रशासन मोफत संबंधितांपर्यंत पोचविणार आहे. मध्य रेल्वे...
मे 03, 2019
जळगाव ः महावितरणच्या जळगाव परिमंडळात पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट 14 शहरात रेडिओ फ्रिक्‍वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात खानदेशातील साधारण 3 लाख सहा हजार ग्राहकांच्या घरांवर नवीन मीटर लागणार आहेत.  ग्राहकांना वीज...
एप्रिल 30, 2019
रावेर - राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाल (ता. रावेर) येथे आज दुसऱ्या दिवशीही ४८ अंशांचा पारा कायम होता. तर रावेर शहरात गेल्या गेल्या चार दिवसापासून ४९ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. या रखरखीत उन्हामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. केळी बांगानाही सार्वधिक फटका बसत आहे. तीव्र तापमानाने...
एप्रिल 30, 2019
जळगाव ः अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून दरवर्षी "सीईटी' परीक्षा घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा शासनातर्फे "ऑफलाइन' घेतली जात असे. मात्र, यंदापासून ही परीक्षा "ऑनलाइन' घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील बारा हजार विद्यार्थी ही परीक्षा...
एप्रिल 28, 2019
जळगाव ः उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. मे हिटचा तडाखा बसण्यापुर्वीच सुर्याने आग ओकण्यास सुरवात केली असून, जळगाव जिल्ह्यातील चिनावल (ता. रावेर) येथे आज 49 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. यामुळे सुपर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे असून, जिल्ह्यात अघोषित संचारबंदी लागली आहे.  गेल्या...
एप्रिल 26, 2019
जळगाव ः शाळाबाह्य शोध मोहिमेत जिल्ह्यात 1 हजार 434 मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना जून महिन्यात शाळेत दाखल करण्यात येणार असून दीड महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी दिली. पाचोरा तालुक्‍यात सर्वाधिक 330 शाळाबाह्य मुले आढळून आली आहे ...
एप्रिल 23, 2019
रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात सकाळपर्यंतच्या टप्प्यात संथगतीने सुरु असणारे मतदान दुपारनंतर वाढले. रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 50.42 इतकी झाली आहे.  या लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 इतके मतदान झाले आहे. रावेर...
एप्रिल 21, 2019
भुसावळ : शहरात घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलिसांनी पंढरीनाथ नगरात या आरोपींची पाठलाग केला. तेव्हा यातील एकाने पळ काढला. तर दुसरा आरोपी पळत असताना दोन ठिकाणी पडला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखली. मात्र,...