एकूण 248 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जळगाव स्थानकावरही सत्तर कॅमेरे बसविले आहेत. यामुळे रेल्वेत शिरताना प्रवाशांच्या खिशातून पाकीट, पर्सची चोरी...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर -  नागपूर ते भुसावळ दरम्यान रेल्वे कोळसा प्रेषण आणि अतिरिक्त माल वहन मार्गाच्या कामासाठी मध्ये रेल्वे नागपूर मंडळातून जाणाऱ्या आठ पॅसेंजर गाड्या दीड महिना बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा  लागणार आहे.  नागपूर-भुसावळ दरम्यान रोज अनेक रेल्वे पॅसेंजर...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव ः भुसावळ रेल्वे विभाग आशिया खंडात सर्वांत मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. देशभरातील रेल्वे पैकी मध्य रेल्वेचा भुसावळ दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने प्रवासी वाहतूक, माल वाहतुकीसह पार्सल, अन्नधान्याची वाहतूक, सिमेंट इतर वाहतुकीतून...
फेब्रुवारी 13, 2019
भुसावळ - भाजपात कुठलाही गटतट नाही. हे केवळ माध्यमांनी रंगविलेले चित्र आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी कुठल्या पक्षात जावे यासाठी विरोधक स्तुती करीत नाही, तर मी सर्वांनाच आवडतो त्यामुळे माझ्या प्रेमापोटी विरोधक गुणगान करीत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी...
फेब्रुवारी 12, 2019
मलकापूर : भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत घिर्णी येथील 35 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 12 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता मलकापूर जामनेर राज्य मार्गावर जांभुळधाबा नजीक घडली. तालुक्यातील घिर्णी येथील ईश्वरसिंह रमेशसिंह बघेले (वय 35) हे आज सकाळी मोटरसायकल क्र. एम. एच. 28 वाय 5928...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव ः भुसावळ- जळगाव दरम्यान असलेल्या साकेगाव पुलाजवळ मध्यरात्री खासगी बस आणि ट्रकच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 प्रवाशी जखमी आहेत. सदर घटना आज मध्यरात्री घडली असून जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  प्रवाशी वाहतुक करणारी खासगी ट्रॅव्हल्स यवतमाळहून सुरतकडे जात होती...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव ः भारतीय रेल्वेला देशात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न मिळवून देणारा विभाग म्हणून भुसावळ रेल्वे विभागाकडे पाहिले जाते. प्रवाशांना अधिक जलद गतीने सेवा देता यावी, रेल्वेस्थानकात येण्यापूर्वी रेल्वे गाड्यांचा वेळेचा खोळंबा होऊ नये, यासाठी रेल्वेने जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव - ‘झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजं नसतात’, ही उक्ती भुसावळ येथील आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार..! यांच्या बाबतीत सार्थ ठरते. भवार हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी. वयाच्या नव्वदीत भवार यांनी गेल्या कालावधीत ३५ व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य पदक...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव ः आधार कार्ड (युआयडीएआय) हा भारताचे नागरिक म्हणून पुरावा ग्राह्य धरण्यात आला असल्याने प्रत्येकजण आधार काढून घेण्यावर भर देतो. जिल्ह्यात 44 लाख 48 हजार 755 नागरिकांकडे आधार कार्ड आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही आधार कार्ड आवश्‍यक असल्याने त्यांचे प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आधार कार्ड काढले आहेत....
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव : जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, यावल, अडावद, चोपडा, धरणगाव येथे ऑपरेशन अलाऊट अभियान राबवून एकाच रात्रीतून 335 आरोपींना अटक करण्यात आली. या अभियानांतर्गत नाकाबंदी करून 482 वाहनांवर कारवाई करीत 95 हजार 800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती...
फेब्रुवारी 03, 2019
खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे. खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत हमखास आठवतं. ते तर तिथलं वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्याशिवायही "हट के' असे अनेक रुचकर, तोंडाला पाणी सुटावं असे विविध खाद्यप्रकार हे "खास खानदेशचे' म्हणून प्रसिद्ध आहेत....
जानेवारी 31, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- येथील पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान आज दुपारी बाराच्या सुमारास पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे ओमनी गाडीतील सुमारे दीड लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असताना शहरात मात्र गुटख्याची सर्रास विक्री होत...
जानेवारी 15, 2019
जळगाव/जामनेर - ॲड. विद्या राजूपत यांच्या हत्येने जामनेरच नव्हे तर जळगावातील कायदे वर्तुळही हादरले. स्वत: त्या शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या तर पती डॉ. भरत नेमके विरोधी शीघ्रकोपी व संशयी वृत्तीचे होते. क्षणात संताप येऊन ते काहीही करत, अशी माहिती समोर आली आहे. त्यातूनच वाद वाढत जाऊन भरत यांनी थेट विद्या...
जानेवारी 15, 2019
जळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 13) रात्री जामनेर येथे घडली. पत्नीचा मृतदेह तिच्या मूळ बेलखेडे (ता. भुसावळ) या गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार...
जानेवारी 08, 2019
जळगाव - पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त करून दोन संशयितांसह एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी येऊन फिर्याद देणे अपेक्षित असताना या विभागाचे पथक येऊन पाहणी करून गेले, मात्र त्यापुढे कारवाई झालेली नाही. फिर्याद देण्याइतपतही अन्न- औषध प्रशासनाकडे...
जानेवारी 07, 2019
पुसेगाव - शेतीसाठी शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांना बैलांवर अवलंबून राहावे लागत असल्याने देखण्या व औताच्या बैलजोडींना येथील बैलबाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच रथादिवशी व दुसऱ्या दिवशी बैलबाजारात सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची...
जानेवारी 05, 2019
जळगाव : भाजपतर्फे बीड व रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदारांची उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड येथून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीच उमेदवार निश्‍चित आहे, कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही, असे जाहीर केले आहे. त्यावरून रावेर मतदारसंघातील...
जानेवारी 04, 2019
जळगाव - खासदार रक्षा खडसे यांनी आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्‍स्प्रेस सुरू करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे. यासंदर्भात खासदार खडसे यांनी दिलेल्या निवेदनात या...
जानेवारी 02, 2019
जळगाव - वाघनगरातील रहिवासी तथा माजी नगरसेवक संतोष अाप्पा पाटील यांच्यावर सोमवारी (ता. ३१) सकाळी दहाला आर्यन पार्कजवळ प्राणघातक हल्ला चढवून गोळीबार करण्यात आला. गोळी छातीतून आरपार निघूनही पाटील सुखरूप असून, त्यांना पोलिसांत स्वत:हून हजर झालेल्या अरबाज पिंजारीचे छायाचित्र दाखवून उपविभागीय पोलिस...