एकूण 244 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
तलासरी (जि. पालघर) - तीन महिन्यांपासून वारंवार बसणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्‍यांत बुधवारी पहाटेपासून दिवसभर मध्यम तीव्रतेचे किमान सात धक्के जाणवले. डहाणू-तलासरी परिसरात पहाटे 3.54 वाजता पहिला धक्का जाणवला. त्यानंतर पहाटे 4.56,...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
जानेवारी 24, 2019
शहादा : नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंदनगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सावळदा ता. शहादा येथील भूकंपमापन केंद्रावर या धक्क्यांची नोंद झाली आहे. सुमारे 3.2 रिश्टर स्केलचे हे धक्के असून, त्याचा केंद्रबिंदू पालघर आहे. आज सकाळी पावणेनऊ ते...
जानेवारी 07, 2019
लातूर- जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागामध्ये सोमवारी दुपारी भूगर्भातून आवाज आल्याची घटना घडली. मात्र नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची अफवा पसरली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेत मात्र भूकंपाची कोणत्या प्रकारची नोंद झालेली नसल्याची माहिती सांगण्यात आली. औसा तालुक्यातील नांदुर्गा,...
जानेवारी 03, 2019
कोलकता : कोलकत्याचे मानबिंदू असलेली व्हिक्‍टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, बिर्ला प्लॅनेटोरियम आदी स्थळे व अन्य इमारती पत्यासारख्या एका क्षणात कोसळल्या तर... या कल्पनेनेही मनात धडधड निर्माण होते. कोलकत्यासह पश्‍चिम बंगालमधील असनसोल व सिलिगुडी आणि बिहारमधील धनबाद व पाटणामधील महत्त्वाच्या इमारतींना...
डिसेंबर 31, 2018
माणूस हा मूळात संवेदशनील असतो. परिस्थीतीनुरूप त्याच्यातील बदल होत असतात. आजचा काळ हा धकाधकीचा असला तरी समाजात संवेदनशीलता जिवंत आहे. तिची रूपं वेगळी आहेत. रातभोर, बाईशे-श्रावण, आमार भुवन शोम अशा चित्रपटातून त्यांनी वास्तववाद मांडला. सहसा चित्रपट माध्यमाकडे करमणूकीचे साधन म्हणून बघणाऱ्यांना...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - पालघर जिल्ह्यात नोव्हेंबरपासून जाणविणारे सौम्य भूकंपाचे धक्के सुरूच आहेत. पालघरला आज भूकंपाचा सहावा धक्का बसला. या धक्‍क्‍याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर तीन नोंदविण्यात आली. भूकंपाबाबत निरीक्षण करण्यासाठी वेधशाळेने सासवंद येथील वेदांत रुग्णालयात सेस्मोमीटर उपकरण बसवले आहे. या उपकरणावर पुढील...
डिसेंबर 11, 2018
पाटण - कोयना विभागात झालेल्या प्रलयकारी भूकंपाला उद्या (मंगळवारी) ५१ वर्षे पूर्ण होत असताना तालुक्‍याच्या नशिबी लागलेली ‘भूकंपप्रवण’ उपाधी तालुक्‍याच्या उद्योग निर्मितीसाठी अडसर ठरताना दिसत आहे. त्यामुळे भूकंपप्रवण उपाधीपासून सुटका व भूकंपग्रस्तांच्या अडचणी सोडविण्याची आज नितांत आवश्‍यकता निर्माण...
डिसेंबर 06, 2018
नौमेआ : प्रशांत महासागरातील न्यू कॅलेडोनियाला बुधवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.5 एवढी नोंदविण्यात आली. या भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर मोठ्या सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तसेच, किनारी भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र...
डिसेंबर 03, 2018
तलासरी - डहाणू आणि तलासरी येथे शनिवारी (ता. 1) रात्री पुन्हा एकदा जमिनीला हादरे बसल्याने नागरिक धास्तावले. रात्री दीड वाजता एकामागोमाग एक तीन भूकंपाचे धक्के बसल्याने डहाणू आणि तलासरीतील नागरिकांची झोप उडाली. हा भूकंप नेमका किती तीव्रतेचा होता हे कळू शकलेले नाही; मात्र गेल्या दोन...
नोव्हेंबर 30, 2018
लातूर - लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रलयकारी भूकंपाला 25 वर्षे उलटली, तरी भूगंपगग्रस्तांची घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटले नाहीत. त्याची दखल शासनाने आता घेतली आहे. भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क, हस्तांतरणास परवानगी, मोकळ्या भूखंडाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी शासनाने बुधवारी (ता. 28)...
नोव्हेंबर 29, 2018
लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क देणे, हस्तांतरणास परवानगी देणे, मोकळ्या भूखंडाच्या विषय़ावर निर्णय घेण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीचे...
नोव्हेंबर 25, 2018
हिंगोली : वसमत तालुक्यातील पागंरा शिन्दे येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज आला. मात्र, कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून, यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा आवाज वापटी, कुपटी, सिरळी या गावात देखील आला आहे. मागच्या काही दिवसात हे आवाज येत आहेत. यामुळे...
नोव्हेंबर 25, 2018
तलासरी : डहाणू आणि तलासरीमध्ये शनिवारी पुन्हा भूकंपाचे लागोपाठ तीन धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप 3.3 रिस्टर स्केल इतक्‍या क्षमतेचा असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाने परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले...
नोव्हेंबर 21, 2018
पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी... सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वालचंद संचेती यांच्यासह केरळला पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो....
नोव्हेंबर 14, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे अनेक चमत्कार दडले आहेत. नगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशय परिसरातील साम्रद गावाजवळील सांदण दरी हे असेच एक अनुपम निसर्गशिल्प. पश्‍चिम घाटातल्या या परिसराला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. साहसी निसर्ग पर्यटन करणाऱ्यांचे हे आवडते ठिकाण बनले आहे....
नोव्हेंबर 12, 2018
सोलापूर- शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, या उक्तीप्रमाणे सहकारमंत्री सुभाष देशमुख (बापू) यांच्या खांद्यावरून शहर उत्तरमध्ये भाजपचा पर्यायाने पालकमंत्री विजय देशमुख यांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाचे महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे (दादा) यांनी चालवला आहे.  आम्ही एकच आहोतचा नारा हे...
नोव्हेंबर 10, 2018
हिंगोली : साहेब कालपासून वीस वेळा भूकंपाचे धक्के जाणवले भर दिवाळीत डोळ्याला डोळा लागला नाही. सणासुदीसाठी आलेले पाहुणे ही भीतीने आपापल्या गावी निघुन गेले. भूकंपासारखा आवाज आमचा मित्र झाला आहे. मात्र आता आमचं दिवाळ निघण्यापूर्वी सरकारी यंत्रणेने सहानुभूतीपूर्वक भेट द्यावी अशी अपेक्षा वापटी येथील...