एकूण 428 परिणाम
मार्च 01, 2019
ज्येष्ठ काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर नगर लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यावी, याचा पेच पडला आहे. 'राष्ट्रवादी' नगरची जागा काँग्रेसला सोडेना आणि डॉ. विखे यांना 'राष्ट्रवादी'मध्येही प्रवेश...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई -  पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सर्व त्या उपाययोजना  करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्‍क्‍यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्‍यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच...
फेब्रुवारी 26, 2019
सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिलाच भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करण्यात यजमान देशाने न ठेवलेली कसर, उंची गाड्या आणि कोट्यवधी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे करार बाजूला...
फेब्रुवारी 24, 2019
शिर्डी - नगर लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या आघाडीच्या तिढ्याबाबत आज प्रवरानगर येथे पार पडलेल्या विखेप्रणीत जनसेवा मंडळाच्या बैठकीत राजकीय भूकंप घडविण्याचे सूतोवाच दिले गेले. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा...
फेब्रुवारी 23, 2019
शिर्डी : नगर लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या आघाडीच्या तिढ्याबाबत आज प्रवरानगर येथे पार झालेल्या विखेप्रणीत जनसेवा मंडळाच्या बैठकीत राजकीय भूकंप घडविण्याचे संकेत देण्यात आले. 'जय श्रीराम'च्या घोषणा निनादल्या. ''राजकीय अन्याय होत असेल, तर सरळ भाजपची वाट धरा. अन्याय करणाऱ्यांना...
फेब्रुवारी 14, 2019
तलासरी (जि. पालघर) - तीन महिन्यांपासून वारंवार बसणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्‍यांत बुधवारी पहाटेपासून दिवसभर मध्यम तीव्रतेचे किमान सात धक्के जाणवले. डहाणू-तलासरी परिसरात पहाटे 3.54 वाजता पहिला धक्का जाणवला. त्यानंतर पहाटे 4.56,...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. आमच्या कार्यकाळात सर्वांत जास्त महिलांची संख्या असलेली संसद राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
जानेवारी 24, 2019
शहादा : नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंदनगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सावळदा ता. शहादा येथील भूकंपमापन केंद्रावर या धक्क्यांची नोंद झाली आहे. सुमारे 3.2 रिश्टर स्केलचे हे धक्के असून, त्याचा केंद्रबिंदू पालघर आहे. आज सकाळी पावणेनऊ ते...
जानेवारी 24, 2019
शहादा ः प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंदनगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सावळदा (ता. शहादा) येथील भूकंप मापन केंद्रावर या धक्‍क्‍यांची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्‍टर स्केल हे धक्के असून त्याचा केंद्रबिंदू पालघर आहे  प्रकाशा...
जानेवारी 21, 2019
तलासरी - तलासरी आणि डहाणू परिसर रविवारी भूकंपाच्या धक्‍क्‍याने पुन्हा हादरले. सायंकाळी 6.39 वाजता 3.6 रिश्‍टर स्केलचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. तलासरी, वडवली, कवाडा, कुर्झे, सवणे, वसा, करजगाव, धुंदलवाडी, करजविरा, बहारे, आंबोली, आंबेसरी, झाई, बोर्डी, धाकटी डहाणू, वाणगाव, दापचरी,...
जानेवारी 17, 2019
ओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ आकाराला येत असल्यामुळे हजारमाची (ता. कऱ्हाड) हे गाव जगाच्या नकाशावर आलेले आहे. या केंद्रामुळे जगभरात होणाऱ्या...
जानेवारी 16, 2019
बेळगाव - गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण पुन्हा बेळगावभोवती फिरु लागले आहे. पाच महिन्यांपूर्वी पीएलडी (प्राथमिक भू-विकास) बॅंकेपासून सरकारला लागलेले नाराजी आणि अस्थिरतेचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे, राज्यात राजकीय भूकंप झाल्यास त्याचे केंद्रबिंदू बेळगाव असणार आहे....
जानेवारी 15, 2019
पुणे - भूगर्भात साडेतीनशे फुटांखालचे पाणी हे आपल्या हक्काचे नाही. ते निसर्गाचे आहे, ते पाणी उपसले, तर भूकंपासारख्या हानीकारक घटना घडू शकतील. त्यासाठी आपण कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. स्थानिक पातळीवरील अद्ययावत भूजल निरीक्षणे नोंदविण्याची व्यवस्था व मनुष्यबळ शासनाकडे नसल्याचे मत भूजलतज्ज्ञ डॉ....
जानेवारी 12, 2019
मी पंजाबचा. वडिलांनी शिक्षणासाठी शिमल्यातील अकॅडमीत प्रवेश दिला. तेथेच पर्वतांची ओढ लागली. मैदानी खेळ, माऊटिंगचे आकर्षण तेथे जडले. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली. या दोन्ही गोष्टी कधीच एकमेकाच्या आड आल्या नाहीत, ना पालकांनी माझ्या स्वप्नांना बांध घातला. मी भारतीय पोलिस सेवेत दाखल झालो, ते...
जानेवारी 10, 2019
पुणे : शासनाकडे जल आराखडा बनविण्याची पद्धत परिपूर्ण नाही. यातील भूजल या घटकांकडे अतिशय दुर्लक्षित आहे. भूजलाची आकडेवारी व तंत्रशुद्ध मार्गदर्शनाअभावी जलसंधारण योजनांत येणाऱ्या अपयशावर मात करण्यासाठी भूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा कसा बनवावा यावर कार्यक्षम तज्ञ  अभ्यासकांचा अहवाल असण्याची गरज आहे. शासन,...