एकूण 715 परिणाम
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 18, 2019
यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट...
मे 17, 2019
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न...
मे 13, 2019
कोल्हापूर - बेकायदा खासगी सावकारीसह भूखंड माफीयाची टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकच्या ‘एसएस गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गॅंगविरोधात दिलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली....
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी थकविले आहेत....
मे 08, 2019
औरंगाबाद - ज्वलनशील गोष्टींची वारेमाप साठवणूक करीत शेंद्रा येथील आगीच्या मोठ्या घटनेला एक कंपनी जबाबदार ठरली होती. उद्योग महामंडळाच्या नियमावलीला हरताळ फासणाऱ्या शेंद्रातील या कंपनीचा भूखंड एमआयडीसीने सोमवारी (ता. सहा) ताब्यात घेतला.  ता. २२ एप्रिल रोजी शेंद्रा येथे भंगारच्या गोदामाला...
मे 08, 2019
नवी मुंबई - नेरूळ येथील मोडकळीस आलेल्या श्रीगणेश सोसायटीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या पालिकेच्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे स्थगिती आदेश म्हणजे "इमारत धोकादायक नाही,' असा निर्वाळा असल्याचा समज पसरवून भाजपच्या नेते मंडळींनी रहिवाशांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे...
मे 01, 2019
मुंबई - नवी मुंबईच्या महापौरांचे प्रशस्त उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पालिका लवकरच त्याचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला महापालिकेच्या वतीने देण्यात आली. बेलापूरमध्ये महापौर निवासस्थान आहे. त्याच्या परिसरात हे उद्यान आहे. सिडकोच्या मालकीच्या  ...
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई - महापौर बंगल्यासमोरील सिडकोच्या जागेत केलेल्या उद्यानाच्या भूखंडासाठी पालिकेला आता तब्बल नऊ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. सिडकोची परवानगी न घेताच पालिकेने या भूखंडावर उद्यान तयार केले होते. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमधून हे प्रकरण उघडकीस आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने...
एप्रिल 22, 2019
नवी मुंबई - कत्तलखान्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या जीएसटी मुद्द्यावर सिडको आणि महापालिकेत वाद होता. त्यामध्ये अखेर पालिकेची सरशी झाली आहे. घटनेतील १२ व्या अधिसूचीप्रमाणे सार्वजनिक वापराकरिता एका सरकारी संस्थेकडून दुसऱ्या सरकारी संस्थेमध्ये झालेल्या व्यवहाराच्या करातून सवलतीची तरतूद असल्याची...
एप्रिल 22, 2019
नवी मुंबई - तुर्भे हनुमाननगर येथील कचराभूमीसाठी दिलेल्या ३६ एकर आणि त्यापूर्वी दिलेल्या ६५ एकर भूखंडप्रकरणी ठाणे महसूल विभागाने नवी मुंबई पालिकेला गेल्या महिन्यात २१७ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस बजावली हाती. ही रक्कम न भरल्यास जप्तीचा इशाराही दिला होता. याबाबत पालिकेच्या तक्रारीनंतर...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली: कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भूखंड गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रांमध्ये भूखंडाचा वेगवेगळा तपशील दिला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास शिक्षा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी...
एप्रिल 15, 2019
ऐरोली - राहण्यासाठी चांगले शहर म्हणून लौकिक असणाऱ्या नवी मुंबईत अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी लाल रंगाच्या बेकायदा चायनिज गाड्या दिसू लागल्या आहेत. त्या ठिकाणी रात्रभर मद्यपींच्या पार्ट्या झडत असल्याने उशिरा कामावरून घरी येणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे महापालिका...
एप्रिल 12, 2019
खामगाव : आधी देशात दहशतवादी हल्ले झाले, की काँग्रेस सरकार फक्त पाकिस्तानला खलिते पाठवत होती. आता केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकारने दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक नाही...
एप्रिल 12, 2019
मुंबई - कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत सागरी किनाऱ्यावर यापुढे नव्याने भराव टाकण्याचे काम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 11) मुंबई महापालिकेला 23 एप्रिलपर्यंत मनाई केली आहे. तसेच वरळी सागरी किनारा परिसरात प्रकल्पाच्या कामाचा राडारोडा टाकण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे. विकासाच्या...
मार्च 28, 2019
पुणे - ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायत हद्दीत उभारल्या जाणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांना सलग ३० वर्षे मालमत्ता करात (प्रॉपर्टी टॅक्‍स) सूट देणार आहे. यासाठी १९६० च्या महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियमात सुधारणा...
मार्च 27, 2019
वाशी - रबाळे एमआयडीसीतील सुलाईदेवी येथील बेकायदा झोपड्यांवर सोमवारी (ता. २५) एमआयडीसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ७२ झोपड्या जमीनदोस्त केल्या. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे माफिया हादरले आहेत.  सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने आणि पोलिस, सरकारी आणि निमसरकारी अधिकारी व कर्मचारी...
मार्च 27, 2019
मुंबई  - महापालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या विरोधात करनिर्धारण आणि संकलन खात्याने धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने महिनाभरात २७ मालमत्तांवर कारवाई केली असून, १४ कोटी ६२ लाखांची थकबाकी असलेल्या पाच मालमत्तांचा जाहीर लिलाव केला. प्रशासनाने १३ मालमत्तांवर अटकावणीची आणि नऊ मालमत्तांची जलजोडणी...
मार्च 26, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या २०१९-२० या वर्षांसाठीच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होणार असून, समित्यात मोठे बदल होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पालिकेत पहारेकरी राहिलेला आणि आता शिवसेनेसोबत लोकसभा निवडणुकीत युती केलेला...