एकूण 423 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - "मफतलाल कंपनी'कडून आरक्षणांतर्गत मिळालेल्या भूखंडामुळे जिजामाता उद्यानाचा विस्तार होणार आहे. महापालिका या जागेत आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील पक्षी व प्राणी ठेवणार आहेत. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यासह आणि पांढरा सिंह आणला जाणार असून त्यांचे पिंजरे बांधण्यासाठी महापालिकेने सुमारे 90 कोटी...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहराच्या ऐतिहासिक कचराकोंडीतून बोध घेऊन औरंगाबादचे इंदूर करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. वर्षभरानंतरही इंदूर "दूर'च राहिले असून, शहरवासीयांना अद्याप कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असले, तरी जून महिन्यापूर्वी...
फेब्रुवारी 13, 2019
नवी मुंबई - शहराचा विकास करता करता सिडकोच्या पणन विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतःचा विकास करण्याचे काम सुरू केले आहे. आमदार, राज्य सरकारी अधिकारी, पत्रकार आणि कलाकारांसाठी "सिडको'ने 2017 मध्ये काढलेल्या सोसायटी भूखंडांचे वाटप करण्यात "पणन-2' विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. सोडतीत यशस्वी ठरलेल्या...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - नारेगाव, ब्रिजवाडी शिवारात महापालिकेने मंगळवारी (ता. 12) पुन्हा एकदा मोठी कारवाई करून सुमारे 25 एकरांवरील बेकायदा प्लॉटिंग भुईसपाट केली. या ठिकाणी करण्यात आलेले तारेचे कुंपण, सिमेंट रस्ते, विद्युत पोल, ड्रेनेजलाइन जेसीबीच्या साहाय्याने उखडून काढण्यात आली. महापालिकेच्या कारवाईमुळे ...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड औद्योगिक...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - माजी महसूलमंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगत सरकारी कोट्यातून स्वस्त दरात जमीन देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष दगडू मांजरे (48) याला गोवंडी पोलिसांनी सोलापुरातून अटक केली. अटक टाळण्यासाठी तो शेतात लपून राहत होता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या वेशात पाळत ठेवून त्याच्या...
फेब्रुवारी 11, 2019
औरंगाबाद : सिडकोमार्फत रहिवासी, वाणिज्य प्रयोजनासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचा भाडेपट्टी कालावधी 99 वर्षांकरिता वाढविताना एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारून, त्या जमिनी फ्री-होल्डसम करण्यास शासनाने मान्यता दिली. या निर्णयाला दीड महिना झाला तरीही प्रत्यक्षात कुठल्याच हालचाली नाहीत. त्यामुळे याची...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात वर्षात सुमारे ९९० नव्या बस दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, बस उभ्या करण्यासाठी पीएमपीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे नव्या बस कोठे उभ्या करायच्या, याबाबत प्रश्‍न निर्माण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यात पीएमपीसाठी आरक्षित असलेले भूखंड...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वर्ष 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी गेल्या चार वर्षांत शहरातील 80 हजार जणांचे घरांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. त्यासाठी कारणही तसेच आहे. बहुतांश अर्ज हे गुंठेवारी प्रकारातील असून, अद्याप महापालिकेने गुंठेवारी...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमानुसारच नियमित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील एक लाखाहूनही अधिक असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशातही अधिकृत करण्यासाठीची रक्कम जास्त...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - शिवडी येथील वेस्टर्न इंडिया मिलच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. ८) महापालिकेच्या सुधार समितीत मंजूर झाला. भाजपसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर शिवसेनेने सपशेल माघार घेतली. या जागेच्या पाहणी दौऱ्याच्या नाट्यानंतर गिरणी...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे अधिकृत करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अतिक्रमण करणारा नागरिक ‘प्रधानमंत्री आवास योजने’त पात्र असेल तर त्याच्या घराचे बांधकाम अधिकृत करून सदरची जमीन त्याला भाडेपट्ट्याने द्यावी, असे आदेश आज नगर...
फेब्रुवारी 06, 2019
उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या व वाळवी लागलेल्या तब्बल 90 हजार सनदांचे स्कॅन करून त्यांना संगणकात जतन करून ठेवण्याची लक्षवेधक कामगिरी उल्हासनगरातील उपविभागीय कार्यालयाने केली. पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी बांधवांसाठी सनद देण्याची व्यवस्था आहे. आता सनद स्कॅन...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई  - मजास येथील उद्यान, मैदान, तसेच रस्त्यांसाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात घेण्याची मागणी शिवसेनेसह कॉंग्रेसनेही केली आहे. भूखंडावर झोपड्या असल्याने हा भूखंड ताब्यात घेणे महाग असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने भूखंड ताब्यात घेण्यास नकार दिला आहे....
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात भारतीय जनता पक्ष...
जानेवारी 28, 2019
ऐरोली - देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना दिघ्यातील संजय गांधी नगरातील ज्ञानविकास शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र दगडधोंडे तुडवीत झेंड्याला सलामी दिली. दिघा येथील पॉवर हाऊसच्या बाजूला असलेल्या या शाळेसमोरील मैदानात के. रहेजा कंपनीने मोठमोठे दगड आणि माती टाकून शाळेची जागा हडप...
जानेवारी 25, 2019
पटणा: प्रियांका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत पण केवळ दिसायला सुंदर असल्याने मत मिळत नाहीत. त्यांच्याकडे राजकीय कर्तुत्व नाही, असे बिहारमधील मंत्री व भाजप नेते विनोद नारायण झा यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी-वद्रा यांची बुधवारी (ता. 23) कॉंग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली....
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - सानपाड्यातील एका मोकळ्या भूखंडावर भंगार वाहने उभी आहेत. ती हटवण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या कॉंग्रेस नगरसेविका वैजयंती भगत यांनी आज महापालिका मुख्यालयात भंगार वाहन घुसवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना मुख्यालयाच्या...
जानेवारी 08, 2019
ऐरोली - झाडांसाठी राखीव भूखंड (ट्री बेल्ट) म्हणजे त्या शहराची फुप्फुसे; पण याच फुप्फुसांना निकामी करण्याचे काम सध्या वाशीतील सेक्‍टर- १२ येथे सुरू आहे. उपनगराला ऑक्‍सिजनचा मुबलक पुरवठा करणाऱ्या या सुमारे सव्वाआठ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर वाहन पार्किंग, राडारोड्याचे अतिक्रमण झाले आहे...