एकूण 27 परिणाम
मे 02, 2019
देवरूख - भरउन्हात शेतीची कामे करताना घरसंसार सांभाळायचा आणि आता त्यात घोटभर पाण्यासाठी रात्रभर जागायची वेळ संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा विभागातील मुर्शी धनगरवाडी आणि दख्खन-धनगरवाडीतील ३१० कुटुंबांवर आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने डबक्‍यात साठणारे पाणी घ्यायचे आणि दिवस काढायचा असे येथील...
मार्च 03, 2019
अंजली कीर्तने या मराठीतल्या मान्यवर लेखिका आणि लघुपटनिर्मात्या. "अभिजात संगीताचं सुवर्णयुग (1850-1950)' हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे अभिजात हिंदुस्तानी संगीतातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाचा चित्रदर्शी इतिहास आहे. दोन भिन्न माध्यमांसाठी या विषयाचा वेध घेण्याचं आव्हान कीर्तने यांनी पेललं. त्याचं...
जानेवारी 25, 2019
सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर  - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज ७ ते १०...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
नोव्हेंबर 04, 2018
"मी गायिका व्हावं,' यात माझे प्रयत्न तर आहेतच; पण त्यात फार मोठा वाटा माझ्या गुरूंचाही आहे; म्हणूनच संगीतक्षेत्रात गुरूवर नितांत श्रद्धा व विश्‍वास ठेवून साधना करणं आवश्‍यक असतं. शिवाय, गुरूंचाही आशीर्वाद, संकल्प आपल्या साधनेला बळ देत राहतोच. ही सन 2005 मधली गोष्ट आहे. एका रविवारी आमच्या घरी माझे...
ऑक्टोबर 28, 2018
‘यंदा पावसानं असं केलं की पीक काढणीला आलं, पण ते काढायच्या लायकीचं राहील नाही. दोन अडीच महिन्यांपासून पाऊस नाही. कापूस एकरी सव्वा किंटल पिकतोया. ऊस तर आज पेटवून देण्याच्या स्थितीत हाय. कुणी त्याला तोडायला पण घेणार नाही, जनावरांच्या खायच्या लायकीचा नाही. सव्वा ते दीड एकरात यंदा पपईची लागवड केली, पण...
सप्टेंबर 18, 2018
सांगली - जत तालुक्यातील खलाटी गावात गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाई केली. यात 1 लाख 51 हजाराचा गांजा जप्त केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील खलाटी गावात भेंडीच्या शेतात गांजाची शेती करण्यात आली आहे. या शेतामध्ये जत पोलिसांनी आज छापा टाकून गांजा जप्त केला. तब्बल 1...
सप्टेंबर 05, 2018
महाड- नोकरी व्यवसायासाठी एकीकडे गावातील तरुण गाव सोडून स्थलांतरीत होत असतानाच महाड तालुक्यातील दुर्गम आदिस्ते गावातील तीन तरूणांनी एकत्रीत येत आधुनीक शेतीच्या माध्यमातून गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले आहे. हे तिनही तरूण पदवीधर असून दररोज लागणारा भाजीपाला शेतात पिकवून ते याच परीसरात त्याची विक्री...
ऑगस्ट 14, 2018
नागपूर - बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक आवक कळमणा बाजार समितीत आठवडाभरात झाली. बटाट्याची आठवडाभरात २० हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. डाळिंबाचीदेखील वाढती आवक होती.  गेल्या पंधरवड्यापासून इतर शेतमालाच्या तुलनेत बाजारात बटाट्याची चढी आवक आहे. ६ ऑगस्ट रोजी...
जुलै 11, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्‍यातील शेलूवाडी हे रामजी वाटोळे यांचे मूळगाव. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन नसल्याने मिळेल त्या मजुरीवर गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागत. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मजुरी कामातून ते काही रक्कम शिल्लक टाकू लागले...
जून 14, 2018
मुंबई  - दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड आदी परिसर रमजाननिमित्त नेहमीच गजबजलेला असतो. खवय्यांच्या होणाऱ्या गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलिसही डोळ्यात तेल घालून दक्ष असतात. यंदाच्या जल्लोषात साठ वर्षांचे मोहम्मद फारूक कुरेशी नवतरुणाच्या उत्साहाने त्यांच्या मदतीसाठी...
जून 01, 2018
बेळगाव - वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने आज शहराच्या अनेक भागाची अक्षरशः दैना उडाली. विद्युत खांब, प्रांताधिकारी कार्यालयातील भिंतीसह शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शिवाय महापालिकेने गटारी स्वच्छ न केल्यामुळे बाजारपेठ, उपनगरांसह अनेक वसाहतींमध्ये आस्थापने व घरांमध्ये पाणी शिरले. आज साडेचारच्या...
मे 14, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : सांगवी खुर्द ता.अक्कलकोट येथील सोमेश्वर गुरव आणि त्यांची दोन मुले राहुल व अशोक हे स्वकष्टाने सेंद्रिय शेती फुलविली आहे. याद्वारे सेंद्रिय खतांची मात्रा वापरून फक्त भेंडीच्या रसापासून बनविलेला चवदार गुळ आणि घरातील जात्याद्वारे तयार केलेला तूर, हरभरा, मूग यांच्या सकस डाळींची...
मे 11, 2018
चिपळूण - शहरात एका आठवड्यात 34 ठिकाणी चोर्‍या झाल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे. यातील एकाही चोरीचा उलगडा लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही संतापाची लाट आहे. गस्तीचे पोलीस नेमके काय करतात, असा सवाल नागरिकांतून होत आहे.  येथे सलग दोन दिवस घरफोडी झाल्या. त्या शहराच्या उपनगरातच झाल्या. पहिल्या...
एप्रिल 24, 2018
चिपळूण - येथील बाजारात हापूस आंब्याचे दर 3 ते 4 हजार रुपये शेकडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हापूस आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. गेल्या आठवड्यात वादळ-वारे झाले. त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. त्यामुळे यावर्षी हापूसचे दर उतरण्याची शक्यता फारच कमी आहे. ...
एप्रिल 17, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, दोडक्‍याला चांगली मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमी होती; पण मागणी असल्याने  त्यांच्या दरात या सप्ताहात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.   बाजार समितीच्या आवारात गवारची...
एप्रिल 05, 2018
रसायनी (रायगड) - पनवेल येथे घाऊक बाजारात ऊन्हाळी भेंडी आणि इतर भाज्यांचे भाव गडगडले आहे. त्यामुळे रसायनी परीसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेंडीला किलोला दहा बारा रुपये भाव मिळत असल्याने वाहतुक आणि हमालीचा खर्च सुटत नाही. आशी तक्रार शेतक-यांनी मांडली आहे.  परीसरातील मोहोपाडा, चावणे,...
मार्च 13, 2018
अकाेला - भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठी संधी मिळाली आहे, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्‍ह्यातील...
फेब्रुवारी 21, 2018
कन्या राशीला आठवडाभर पाण्याचं भय होतं. अशा काळात समुद्रावरून जायचं होतं. मनातून पार हादरले होते. बरोबरच सहलीला जाणाऱ्या आणखी एक-दोघांकडे चौकशी केली, तर त्यांचीही कन्या रासच निघाली. मग मात्र खचलेच. आपल्या मॉरिशस सहलीची बातमी संबंध सोसायटीभर तासाच्या आत पोचेल अशी व्यवस्था करून मी बसले होते. इतक्‍यात...
जानेवारी 16, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, ढोबळी मिरचीची आवक कमी राहिली, पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज ५०० ते ९०० किलोपर्यंत राहिली....