एकूण 134 परिणाम
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 17, 2019
पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झाले आहे....
एप्रिल 25, 2019
नांदेड : अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील 34 व्यापाऱ्यांना 19 गुन्ह्यात नांदेड न्यायालयाने साडेतीन लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली.  जिल्ह्यात विविध अन्न पदार्थात भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्यासी खेळ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूध्द अन्न व औषध...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक आज जाहीर झाले. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलिस मुख्यालयात होणाऱ्या संचलन कार्यक्रमावेळी ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. गंभीर...
एप्रिल 17, 2019
जयसिंगपूर - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान उपसरपंच गौसमहंमद ऊर्फ बरकत अन्वर गवंडी (वय ४७) यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपये रोकड व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल जप्त केला. या...
एप्रिल 09, 2019
वर्ध्यातील सेवाग्रामच्या समोरच असलेलं राजेंद्र प्रसाद भवन तोडण्यात आलंय. ही वास्तू तोडायला नको होती. तिथं तुम्ही आता सिमेंटच्या मोठ्या इमारती उभ्या कराल. पण, या वास्तूंचं असणारं महत्त्व त्यांना येईल का..? गांधीजींच्या छायेत वाढलेले स्वातंत्र्यसेनानी पाडुरंग गोसावी वैतागून सांगत होते. गांधीजींच्या...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) म्हणजे 'बहुत जूतिया पार्टी', असे राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या वादात आता राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी यांनी उडी घेतली आहे. जयंत...
मार्च 17, 2019
मुंबई : श्रमपरिहारासाठी, आनंद साजरा करण्यासाठी अथवा "चिल' होण्यासाठी माफक मद्यपान करणे शिष्टसंमत मानले जाते. त्यातही चोखंदळ मद्यप्रेमींची पसंती स्कॉच व अन्य परदेशी मद्याला असते; परंतु आता महागड्या परदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांत भरून कमी किमतीची दारू उपनगरांतील पब, बार आणि वाईन शॉपमध्ये विकली...
मार्च 15, 2019
भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
जानेवारी 21, 2019
नुकताच एक आगळावेगळा योग आला. वयाची 115 वर्षे पूर्ण झालेल्या शांताबाईंना "याचि देही याचि डोळा' पाहता आलं, भेटता आलं. आदल्या दिवशी अस्थिभंग झालेल्या शांताबाईंवर डॉ. राजेंद्र चांडक यांनी शस्त्रक्रिया केली होती. सुदैवानं शांताबाई पांडे यांना सौम्य रक्तदाब सोडला, तर कुठलीही व्याधी नव्हती. अस्थिभंग...
जानेवारी 20, 2019
औरंगाबाद - ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, मग याकडे लक्ष द्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते तपासून खात्री करा; अन्यथा आपलीही मोठी फसवणूक होऊ शकते. असा प्रकार औरंगाबादेत शुक्रवारी (ता.18) घडला. शहरातील सचिन जमधडे यांनी एका कंपनीकडून ऑनलाइन पनीर चिली मागवली होती. त्यांच्या ऑर्डरमध्ये पनीरसोबत...
जानेवारी 01, 2019
सावंतवाडी- भौगोलिक मानांकन अर्थात जीआयच्या निर्णयामुळे नव्या हंगामात कोकणचा हापूस खऱ्या अर्थाने "राजा' असणार आहे. निर्यातीत हापूस स्वतःची ओळख घेऊन उतरणार आहे. शिवाय, मुंबईबरोबरच गोव्यातूनही हापूसच्या निर्यातीचे मार्ग येत्या काळात खुले होण्याची चिन्हे आहेत.  हापूस ही खरेतर कोकणची ओळख. रंग, रूप, चव,...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये नऊ हजार 757 किलो वजनाचे 29 लाख 90 हजार 767 रुपये किमतीचे खाद्यपदार्थ जप्त केले. एका बेसन मिल विक्रेत्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त...
डिसेंबर 07, 2018
पुणे : दुधासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय दुधपुरवठा करण्यासाठी सध्या प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. पण त्यामुळे एकतर प्रदुषण होते, त्याच बरोबर भेसळ करण्याचे प्रमाण खुप जास्त होते. तसेच त्याची जबाबदारी देखील कोणीच घेत नाही. लहानमुलांसाठी दुध अत्यावशक आहे. अशा भेसळयुक्त दुधाचे...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : ''दुधाला उत्पादनाच्या दिडपट हमीभाव द्यावा, दुधातील भेसळ शंभर टक्के थांबवावी, परराज्यातील दुध आयात थांबवावी, दुधाळ जनावरे खरेदीसाठी शुन्य टक्के व्याजाने कर्ज द्यावे '' ,आदी मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. ...
नोव्हेंबर 23, 2018
दूध किंवा इतर खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अगोदर अवघी सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असलेला अदखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा आता दखलपात्र करण्यात आला असून, कठोर शिक्षेची तरतूद करणारे सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : दुध किंवा इतर खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अगोदर अवघी सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असलेला अदखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा आता दखलपात्र करण्यात आला असून कठोर शिक्षेची तरतूद करणारे सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- आयआयटी-हैदराबादमधील संशोधकांनी दुधातील भेसळ शोधून काढण्यासाठी कमी खर्चिक पर्याय शोधला आहे. स्मार्टफोनचा उपयोग करून येथील संशोधकांनी नवी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे दुधातील भेसळ शोधण्याचा सोपा मार्ग उपलब्ध झाला असल्याचा संशोधकांचा दावा आहे. दुधातील आम्लाचे...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय) प्रकाशित केलेल्या अहवालात भारतीय दूध उच्च सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ६ हजार ४३२ नमुन्यांचा विविध मापदंडांच्या आधारे व्यवस्थित अभ्यास करून हा निष्कर्ष...