एकूण 12 परिणाम
जून 19, 2018
नवी दिल्ली : भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येवरून विविध चर्चा सुरु असताना आता भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येवर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने वक्तव्य केले. ''भैय्यूजी महाराजांवर सरकारचा दबाव होता. या दबावामुळेच त्यांनी आत्महत्या केली'', असा आरोप...
जून 13, 2018
औरंगाबाद - राष्ट्रसंत भय्यू महाराज हे सतत समाजासाठी काही तरी करायचे हा ध्यास घेतलेले थोर व्यक्‍तिमत्त्व होते. येत्या चार ऑगस्ट रोजी तीन हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना तीनचाकी सायकल वाटपाचा कार्यक्रम शहरात घेण्यात येणार होता. याशिवाय समाजातील ज्या अनाथ मुलांना वडिलांचे नाव नाही त्यांना...
जून 13, 2018
इंदूर - आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. पोलिसांनी प्राथमिक तपासात घरगुती तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, त्यांच्या मुलीने आणि दुसऱ्या पत्नीने पोलिस...
जून 13, 2018
मुंबई - राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक व खळबळजनक आत्महत्येने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्र अस्वस्थ झाले आहे. राजकारणात दैनंदिन संघर्षाचा ताण घेऊन जगणाऱ्या नेत्यांना भय्यू महाराज एक आधार वाटत होते. राजकीय व सामाजिक समस्यांवर नम्र व सहजतेने भय्यू...
जून 13, 2018
अकोला - अध्यात्माला समाजसेवेची जोड देत भय्यूजी महाराजांनी सूर्योदय आश्रम आणि सूर्योदय ग्रामच्या माध्यमातून वऱ्हाडात अनाथांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात "सूर्यास्त' झाला आहे. अकोला जिल्ह्यातील कपिलेश्‍वर आणि बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्‍यातील...
जून 13, 2018
बीड - भय्यू महाराजप्रणीत सूर्योदय परिवाराने जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे काम उभे केले आहे. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींची त्यांच्याकडे नित्याने ये-जा असायची. सूर्योदय परिवाराच्या वतीने मागील दुष्काळात जिल्ह्यात मोठे काम करण्यात आले....
जून 12, 2018
इंदूर : राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. भैय्यूजी महाराज यांच्याकडे भाजपने अनेक कामे सोपवली होती. भाजपने सोपवलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला...
जून 12, 2018
पुणे : अध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज यांनी आज दुपारी इंदूरमध्ये गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी काही तास ते ट्विटरवर अॅक्टिव्ह होते. आपल्या अखेरच्या म्हणजे मृत्यूपूर्वीच्या एक तास अगोदर त्यांनी मासिक शिवरात्रीचे महत्त्व सांगत भक्तांना शुभेच्छा दिल्या होत्या...
जून 12, 2018
इंदूर : राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज (वय 50) यांनी आज (मंगळवार) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.  भैय्यूजी महाराज हे इंदूरमध्ये वास्तव्यास होते. इंदूरमधील सिल्वर...
जून 12, 2018
पुणे- राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी का मारली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेची माहिती...
जून 12, 2018
इंदूर : आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यादरम्यान त्यांचे निधन झाले. भैय्यूजी महाराज त्यांच्या...
जून 12, 2018
इंदोर - भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शुजालपुर येथे झाला होता. अध्यात्माची लहानपणापासूनच त्यांना आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते. सुरवातीच्या काळात मुंबईत एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस...