एकूण 331 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
मे 20, 2019
भोपाळ ः लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सोमवारी या विधानांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि प्रायश्‍चित्त म्हणून 63 तासांचे मौन सुरू केले. आता "आत्म्याचा शोध' घेण्याची वेळ आली असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला...
मे 19, 2019
औरंगाबाद - देशात बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप असलेल्या सिमी संघटनेवर केंद्राने घातलेल्या बंदीसंबंधी साक्षी-पुरावे तपासण्याचे काम दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्यासमोर सुरू आहे. सिमीवरील बंदी योग्य आहे की नाही, यासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरणाच्या माध्यमातून...
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन...
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला....
मे 17, 2019
भोपाळ : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता भाजपे नेते अनिल सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले आहे. प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपने सूचना दिली होती...
मे 17, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानावर आता केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी समर्थन केले आहे. सात दशकानंतर सध्याची पिढी याबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून नथुराम गोडसेलाही आनंद झाला असेल, असे अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले.   प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ...
मे 16, 2019
ठाणे- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. भाजपच्या भोपाळ लोकसभा...
मे 16, 2019
नवी दिल्ली : नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (गुरुवार) केले. तसेच नथुराम गोडसेला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना यंदाच्या निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या. प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ...
मे 16, 2019
मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे.  धारवाडहून निघणारी ही गाडी दर रविवारी पहाटे पाच वाजता  मिरजेत येते. दहाच्या सुमारास पुण्यात...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस येताच ते डराव...डराव...करत असतात. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. मध्य प्रदेशातील भोपाळ...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान आज (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय. पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे...
मे 10, 2019
नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी...
मे 08, 2019
पुणे : एअर इंडियातर्फे पुणे-भोपाळ-पुणे अशी विमानसेवा 30 मेपासून सुरू होणार आहे. दिल्लीच्या विमानातूनही भोपाळला जाणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भोपाळ-दिल्ली मार्गावरही आणखी एक विमानसेवा उपलब्ध झाली आहे. जेट एअरवेजची विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य विमान...
मे 08, 2019
देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा लागेल. या रकमेवर...
मे 07, 2019
भोपाळः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या...
मे 07, 2019
भोपाळ : रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आज येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. मला ढोंगी लोकांची भीती वाटत नाही, उद्या मी भगवी साडी नेसली तर हे लोक मलाही साध्वी स्वरा भास्कर म्हणतील, असे स्वरा म्हणाली.  'साध्वी हिंदू...
मे 02, 2019
भोपाळ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी...