एकूण 266 परिणाम
मे 17, 2019
भोपाळ : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता भाजपे नेते अनिल सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले आहे. प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपने सूचना दिली होती...
मे 17, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानावर आता केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी समर्थन केले आहे. सात दशकानंतर सध्याची पिढी याबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून नथुराम गोडसेलाही आनंद झाला असेल, असे अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले.   प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ...
मे 16, 2019
ठाणे- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. भाजपच्या भोपाळ लोकसभा...
मे 16, 2019
मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे.  धारवाडहून निघणारी ही गाडी दर रविवारी पहाटे पाच वाजता  मिरजेत येते. दहाच्या सुमारास पुण्यात...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस येताच ते डराव...डराव...करत असतात. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. मध्य प्रदेशातील भोपाळ...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान आज (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय. पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे...
मे 10, 2019
नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी...
मे 08, 2019
पुणे : एअर इंडियातर्फे पुणे-भोपाळ-पुणे अशी विमानसेवा 30 मेपासून सुरू होणार आहे. दिल्लीच्या विमानातूनही भोपाळला जाणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भोपाळ-दिल्ली मार्गावरही आणखी एक विमानसेवा उपलब्ध झाली आहे. जेट एअरवेजची विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य विमान...
मे 08, 2019
देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा लागेल. या रकमेवर...
मे 07, 2019
भोपाळः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या...
मे 07, 2019
भोपाळ : रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आज येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. मला ढोंगी लोकांची भीती वाटत नाही, उद्या मी भगवी साडी नेसली तर हे लोक मलाही साध्वी स्वरा भास्कर म्हणतील, असे स्वरा म्हणाली.  'साध्वी हिंदू...
मे 02, 2019
भोपाळ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी...
एप्रिल 30, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे...
एप्रिल 30, 2019
भोपाळ : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हुतात्मा हेमंत करकरेंच्या एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) प्रमुख भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे, की कर्तव्य बजावताना करकरे हुतात्मा झाले. पण, एटीएस प्रमुख म्हणून त्यांची भूमिका संशयास्पद होती.  भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 भोपाळ : येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज (ता. 29) उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या प्रचारासाठी रवाना होण्यासाठी उमा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास गेल्या होत्या. या दरम्यान उमा या प्रज्ञा यांच्या पाया पडल्या. प्रज्ञा यांचे औक्षण करुन खीर खाऊ...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.     मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा प्रश्न उमा...
एप्रिल 28, 2019
भोपाळ : जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या मसूद अजहर याला भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्टाइक करायची गरज पडली नसती, असा खोचक टोला भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांनी लगाविला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतेच माझ्या...
एप्रिल 27, 2019
भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (शनिवार) मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.  प्रज्ञासिंह ठाकूर या नावाचे दोन उमेदवार भोपाळमधून...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पाच वर्षात मोदींच्या संपत्तीत दुप्पट वाढ; आता एवढी आहे संपत्ती वाराणसीतून मोदी निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल भाजपचा आता...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...