एकूण 303 परिणाम
मे 31, 2017
नवी दिल्ली - दिल्ली आयआयटीत पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या 27 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुला देवक (वय 27) हि विवाहीत विद्यार्थीनी पीएचडीच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री तिच्या...
मे 25, 2017
भोपाळः आई देवाघरी गेली आहे... मृतदेहाशेजारी बसून तिचे एक वर्षाचे बाळ दूध पित अूसन, तिला उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. संबंधित दृश्य पाहून अनेकांचे हृदय हेलावले आहे. मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात रेल्वे स्टेशनजवळ हे दृश्य अनेकांनी पाहिले असून, काहींनी...
मे 18, 2017
नवी दिल्ली - विशाखापट्टण आणि बियास रेल्वे स्थानके ही देशातील सर्वात स्वच्छ स्थानके तर दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे विभाग सर्वात स्वच्छ विभाग म्हणून रेल्वेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारतअंतर्गत राबवलेल्या अभियानात स्थानकांचा समावेश होता. विशाखापट्टण स्थानक ए-1 श्रेणीत...
मे 15, 2017
भोपाळ - नुकत्याच जाहीर झालेल्या 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यात सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. सतना जिल्ह्यात 10 वी आणि 12 वीची परीक्षा दिलेल्या बहीण-भावाने नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून आपल्या...
मे 05, 2017
नांदेड - "स्वच्छ भारत' मोहिमेतील 2016-17 च्या सर्वेक्षणात 434 स्वच्छ शहरांची यादी गुरुवारी (ता. 4) घोषित झाली. त्यात मध्य प्रदेशातील इंदूर अव्वल, तर भोपाळने दुसरा क्रमांक पटकावला. राज्यातील 44 शहरांचा या यादीत समावेश असून त्यात मराठवाड्यातील आठ शहरे आहेत. मराठवाड्याच्या तुलनेत नांदेड आघाडीवर आहे...
मे 04, 2017
नवी दिल्ली : स्वच्छते संदर्भातील सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप 10' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली. 'स्वच्छ भारत' ही...
मे 02, 2017
भोपाळ - आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर...
एप्रिल 26, 2017
प्रसाद पुरोहितचा अर्ज न्यायालयाने फेटाळला मुंबई - मालेगावमधील बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (वय 44) हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. साध्वीच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत नाहीत, असे मतही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे तिला दिलासा मिळाला...
एप्रिल 22, 2017
नागपूर: नागपूरमधील आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी (ता. 21) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली. ठाकरे यांनी सांगितले की, 'पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, संशयित आरोपीच्या...
एप्रिल 14, 2017
पणजी - दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याची वूमन ग्रॅंडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने महिलांत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस जिंकले. तिने नऊपैकी साडेपाच गुणांची कमाई केली.  महिलांत अव्वल क्रमांक पटकाविताना भक्तीने शेवटच्या फेरीत चीनच्या डेंग तियान्ले हिला नमविले. स्पर्धेत एकूण...
एप्रिल 13, 2017
भोपाळ - भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. येथील ऐशबाग स्टेडियमवर भारताने अंतिम सामन्यात मलेशियावर 5-1 अशी मात केली. आलिशान महंमद याने 12व्या मिनिटाला मैदानी गोलवर भारताचे खाते उघडले. प्रताप लाक्राने तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. 20व्या मिनिटाला...
एप्रिल 13, 2017
मुंबई-गोवा महामार्ग - रत्नागिरीत भरपाई वितरण सुरू कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भू-संपादनातील सर्व प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाल्या. तसेच सिंधुदुर्गातील ३५ गावांसाठी ७३४ कोटी ८२ लाखांचा निवाडाही जाहीर झाला....
एप्रिल 11, 2017
भोपाळ - कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास हेरगिरीच्या संशयावरुन फाशी देण्यासंदर्भात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घोषणेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर, भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी हेराचा भोपाळ येथील पोलिस दलाकडून केला...
एप्रिल 09, 2017
60 जणांनी पेलले शिवधनुष्य; तेलुगू नाटकाला प्रेक्षकांची दाद पुणे - पुण्यात नाटकाचा नावीन्यपूर्ण प्रयोग असला, की प्रेक्षक त्याला हमखास दाद देतात. अशीच दाद "मायाबाजार' या तेलुगू नाटकाला मिळत होती. कारण, एकाच कुटुंबातील 60 सदस्यांनी रंगमंचावर एकत्र येऊन महाभारतासारखे शिवधनुष्य उचलले होते. कधी...
एप्रिल 09, 2017
मध्य प्रदेशात भोपाळ इथं शेतीसंदर्भात केवळ मातीवर शास्त्रीय संशोधन करणारी भारतीय मृदा विज्ञान संस्था (आयआयएसएस) सन १९८८ मध्ये स्थापन झालेली आहे. भारतीय कृषी परिषदेच्या अंतर्गत या संस्थेचं कार्य चालतं. पर्यावरणरक्षण करत मातीची (मृदा) गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत आणि धोरणात्मक संशोधन...
एप्रिल 05, 2017
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - शहरातील खातौली परिसरात आज (बुधवार) सकाळी राजा वाल्मिकी नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी समितीचे माजी सदस्य असलेले वाल्मिकी हे त्यांच्या दुकानात सकाळी त्यांच्या दुकानात बसले होते....
एप्रिल 01, 2017
भोपाळ (मध्य प्रदेश) : देशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात, असा दावा मध्य प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद इमामुद्दीन यांनी म्हटले आहे. मात्र, जम्मू-काश्‍मिरमध्ये काय चालते, त्याबाबत माहिती नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. वृत्तसंस्थेशी बोलताना इमामुद्दीन...
मार्च 28, 2017
संत कबीर नगर (उत्तर प्रदेश)- खलिलाबाद गावाजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनजवळ आज (मंगळवार) सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 1 जण जखमी झाला आहे. परिसरातून तीन बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू थापा हे रेल्वे स्टेशनजवळ कचरा गोळा करत होते. यावेळी कमी...
मार्च 21, 2017
मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावर रुळाचे तुकडे आडवे ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न झाले असतानाच महाराष्ट्र पोलिसांनीही रेल्वेला "रेड अलर्ट' दिला आहे. याबाबत पोलिसांनी रेल्वेला पत्र पाठवले असून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. भोपाळ व कानपूर रेल्वे दुर्घटनांच्या पार्श्‍...
मार्च 18, 2017
कणकवली - मुंबई-गोवा महामार्गातील सिंधुदुर्ग हद्दीतील ८३ किलोमीटरचा टप्पा दोन कंपन्यांकडे वर्ग केला आहे. यातील कलमठ ते झाराप टप्प्याच्या सर्वेक्षणाचे काम भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉम कंपनीने सुरू केले आहे. येत्या पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग...