एकूण 593 परिणाम
मे 26, 2019
लातूर : शहर आणि जिल्ह्यात अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. या वाढत्या अपघातांमुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात गंभीर स्वरूपाचे १८५ अपघात झाले असून त्यात तब्बल ८१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलणेेने अपघाताचा आलेख वाढत असल्याचे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)...
मे 23, 2019
बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन वेळेस सुळे या बारामती लोकसभा...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 12, 2019
भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी...
मे 11, 2019
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्यात अलीकडे इंटरनेट तर दूर राहिले; पण साधे मोबाईलवर संवाद साधणेही अवघड होत आहे. मोबाईल सेवेची याहून वाईट अवस्था ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. थोडक्‍यात, मोबाईल आणि इंटरनेट या दोन्ही सेवांच्या दर्जाचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे चित्र खचितच शोभादायक नाही...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 09, 2019
पुणे : बहिणीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मेव्हण्यावर गोळीबार करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आकाश लहू तावरे (वय 22),  सागर लहू तावरे (वय 24) आणि सागर रामचंद्र पालवे (वय 21, तिघे रा. राजे, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुषार...
मे 09, 2019
औंध, बावधन - प्रेम प्रकरणातून दुचाकीस्वार तरुणावर भर रस्त्यात पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चांदणी चौकात घडली. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.  तुषार प्रकाश मिसाळ (वय २५, रा. रांजेगाव, ता. भोर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर...
मे 09, 2019
पुणे - जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आजअखेर १९६ टॅंकर सुरू झाले आहेत. शिवाय आणखी १०७ टॅंकरच्या मागणीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यामुळे जिल्ह्यात टॅंकरने द्विशतक गाठले आहे. सद्यःस्थितीत ११६ गावे...
मे 07, 2019
अक्षय तृतीया येण्याची चाहूल मला लागते ती वातावरणाने सभोताली असलेल्या निसर्गाने....चैत्रगौरीचे हळदी-कुंकू संपत आलेले असते. कैरीची डाळ आणि पन्ह्याची मेजवानी संपली की हळूहळू चाहूल लागते निरनिराळ्या फळांची, फुलांची आणि एकूणच वातावरण बदलाची. अक्षयतृतीया म्हणजे वसंतऋतू...  या वसंतात सगळा आसमंत जणू बाल्य...
मे 01, 2019
पुणे - पुणे-सातारा रस्त्यावरील समस्या काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीत. मुदतवाढ देऊनही महामार्गाचे रुंदीकरण अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातच जुन्या कात्रज बोगद्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याचा राडारोडा रस्त्यालगतच्या चारीत पडलेला आहे; तसेच पावसाळ्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका...
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 27, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश (गॅझेट) लवकर काढण्यात येणार असल्याने समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग ठरला आहे...
एप्रिल 24, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 21 लाख 12 हजार 208 इतकी आहे. त्यापैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी ...
एप्रिल 23, 2019
बारामती : बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.75 टक्के मतदान झाले.    दुपारी चारपर्यंत बारामती - 48.40, भोर -41.39,...
एप्रिल 23, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, भाजप महायुतीच्या कांचन कुल यांच्यासह १८ उमेदवार...
एप्रिल 22, 2019
बारामती शहर - लोकसभा निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यंदा कारवाईचा जोरदार बडगा उगारला आहे. बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, भोर, सासवड, जेजुरी, राजगड या पोलिस...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील...
एप्रिल 20, 2019
पुणे : इंदापूरमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या क्लिपने दौंडमधील सोशल मिडीयावर सध्या राळ उठवून दिली आहे.   लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. कांचन कुल यांची मोठी भिस्त ही इंदापूर,...