एकूण 178 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - घरापासून शाळा चार-पाच किलोमीटर अंतरावर...घरची आर्थिक स्थिती जेमतेम...मग सकाळी पायपीट करीत शाळेत वेळेवर जायचे कसे? या प्रश्‍नावर पुण्याचे धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख यांनी उत्तर शोधले आहे. मुलामुलींची शाळेतील हजेरी वाढावी, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी "सायकल बॅंक' सुरू...
जानेवारी 26, 2019
जुन्नर : खानेवाडी-येडगाव ता.जुन्नर येथे अवघ्या पाच महिन्याच्या चिमुरडीला ठार करणारा बिबट्या आज (शनिवार) रोजी जेरबंद झाल्याचे आढळून आले. खानेवाडी येथे रामदास भिकाजी भोर यांच्या शेतात साकुर मांडवा येथील लक्ष्मण बाबुराव कुल्हाळ यांनी शेळ्या मेंढ्यांचा वाडा बसवला होता. बुधवारी रात्री...
डिसेंबर 26, 2018
पुणे - खायला गवत नाही, की प्यायला पाणी ! अशी अवस्था पुणे जिल्ह्यातील चिंकारा हरणांची झाली आहे. टणाटण उड्या मारत फिरणारी ही हरणे अशक्त झाली आहेत. त्यांच्या हालचाली मंदावल्यात. यंदाच्या या दुष्काळात वन्यजीवांना जगविण्याचे मोठे संकट वन खात्यावर कोसळले आहे. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी न्यायालयात आरक्षणाला आव्हान मिळाले आहे. त्यामुळे राज्यात सामाजिक सलोख्याला बाधा पोचवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तर सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती असल्याने सक्षम मराठा आरक्षणासाठी...
डिसेंबर 25, 2018
लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे...
डिसेंबर 22, 2018
महाळुंगे पडवळ - दुचाकीवरून जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला केला. विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानामुळे तिने बिबट्याचा हा हल्ला परतवून लावला. शुक्रवारी (ता. २१) सकाळी सव्वासहाच्या सुमारास आंबेगाव तालुक्‍यातील चासमध्ये ही घटना घडली. बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याची या भागातील ही...
डिसेंबर 21, 2018
महाळुंगे पडवळ (पुणे) : दुचाकीवरून जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला केला. विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानामुळे तिने बिबट्याचा हा हल्ला परतवून लावला. शुक्रवारी (ता. 21) सकाळी सव्वासहाच्या सुमारास आंबेगाव तालुक्‍यातील चासमध्ये ही घटना घडली. बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याची या...
डिसेंबर 19, 2018
नसरापूर - जांभळी (ता. भोर) येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय ७१) यांच्या शेतातील माती बंधाऱ्याच्या कामासाठी माती चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच, राज्य सरकार व गृहविभागाला याबाबत म्हणणे मांडण्यासाठी आणि जिल्हाधिकारी पुणे, पुणे...
डिसेंबर 18, 2018
भोर - शहरातील शिक्षक सोसायटीतील बंद सदनिका फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार चोरट्यांना पिता-पुत्राने धाडसाने रोखले. त्यांच्या प्रतिहल्ल्यामुळे अखेर चोरट्यांना पलायन करावे लागले. या झटापटीत पिता-पुत्रासह एक चोरटाही गंभीर जखमी झाला आहे. शिवगंगा इमारतीच्या जी विंगमधील दुसऱ्या मजल्यावर...
डिसेंबर 14, 2018
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या राजगड ज्ञानपीठाला कायदेशीर चौकटीतच जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, असे प्रतिज्ञापत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात सादर केले. महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियमाचे पालन करत या जमिनीचे वाटप झाले. त्याला कोणताही आक्षेप नाही, असे राज्य सरकारने...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - सरकारी नोकरीत असूनही बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या दोन व त्यांना बांधकामासाठी मदत करणाऱ्यासह तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केले. मोहन गर्जे (बकोरी), मुरलीधर बडे (थेऊर) आणि जे. एम. भोंग अशी त्यांची नावे आहेत....
नोव्हेंबर 27, 2018
जुन्नर : सावरगांव (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (ता.२७) जुन्नर तालुक्यातील गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांच्या उपस्थितीत लसीकरण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी...
नोव्हेंबर 26, 2018
भोर कुटुंबांची अवस्था; मुलगा झालेल्या तुषारची जीवनाच्या लढाईत हार मंचर (पुणे) : घरात नवा पाहुणा येणार म्हणून सर्वजण खूष होते; मात्र भावी पिता अचानक आजारी पडला आणि सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. तो काविळीशी लढ देत असताना त्याला पुत्रप्राप्ती झाली; पण जीवनाच्या लढाईत तो हरला होता....
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू  केला आहे.  राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात तालुक्‍...
नोव्हेंबर 22, 2018
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्‍वर मंदिरात, सवंगड्यासह याच मंदिरात महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला व तो सिद्धीस नेऊन जगात इतिहास घडविला. सदर रायरेश्‍वर मंदिर संस्थान व पठार सध्या एका माजी मंत्र्याच्या...
नोव्हेंबर 10, 2018
भोर - भोर- महाड मार्गावरील वरंध घाटात महाड (जि. रायगड) हद्दीत गुरुवारी (ता. ८) दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता एसटीचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एसटीतील ८५ प्रवासी बचावले. एसटीचे चालक मोहन उत्तमराव बांदल (वय ५२) व वाहक जगन्नाथ भेलके हे दोघे भोर...
नोव्हेंबर 09, 2018
महाड : पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या एसटी बसला वरंध घाटातील एका अवघड वळणावर होणारा मोठा अपघात काल (ता. 8) टळला असुन सुदैवाने या बसमधीस सर्व 72 प्रवासी सुखरुप आहेत. घाटात केबलसाठी खोदलेल्या चरांमुळे बसचे पुढील चाक घसरल्याचा अंदाज असुन उर्वरित पाचही चाके रस्त्यावर राहिल्याने आंबेनळी अपघाताची...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या मार्गावर चारशेपेक्षा अधिक जादा बस सोडण्यात येत आहे.  एसटीच्या शिवाजीनगर, पुणे रेल्वेस्थानक, स्वारगेट बसस्थानकासह खडकी...
नोव्हेंबर 04, 2018
पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता....