एकूण 1314 परिणाम
मे 26, 2019
लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष बाब म्हणजे,...
मे 26, 2019
सांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.  लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा  कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !, असे व्टिट...
मे 25, 2019
येवला : पंचायत समितीत अतिशय मनमानी अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार व गैरप्रकार सुरू आहे. या कामाची सखोल चौकशी करावी तसेच कार्यालयात न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व थंब मशीन तातडीने सुरू करावे. या मागणीसाठी आज शिवसेनेचे पंचायत समिती...
मे 24, 2019
लोकसभा 2019 भाजप विरुद्ध काँग्रेस हे लोकसभा 2019 चे युध्द देशभरच काय तर जगभर निकालानंतरही चर्चेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात मिळालेल्या यशापेक्षाही 2019 च्या निकालात भाजपला मिळालेले यश हे मोठे मानले जात आहे. तेव्हा 'सकाळ'च्या वाचकांना लोकसभा 2019 च्या या निकालाबाबत नेमकं काय वाटतं हे...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव झाला आहे. मावळातील मावळ्यांनी पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया मावळचे विजयी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.  मतमोजणी केंद्रात 15 व्या फेरीनंतर विजय दृष्टिपथात...
मे 22, 2019
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली. भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्यात येणार...
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद साधतना नितीशकुमार यांनी हे...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 17, 2019
नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा येण्याबाबतची घोषणा देशातील जनतेने केली आहे. त्यांच्याकडून 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिला गेला. त्यानंतर 'बार-बार मोदी सरकार' असे प्रत्युत्तर मिळत होते, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) सांगितले.  नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालय येथे आयोजित...
मे 16, 2019
नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमचे सरकार सत्तेत आल्यास ...
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मे 13, 2019
मुंबई - राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकारतर्फे केले जात आहे. हजारो टॅंकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार जनतेला प्रकर्षाने जाणवेल याकरिता टॅंकरची मागणी पूर्ण न करता ती...
मे 12, 2019
सिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेचे कलम 370 रद्द करू, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिले. येथील चंबा जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना...
मे 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे निश्चित असून, मतांच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप व्यक्त करेल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 09, 2019
कोल्हापूर - माझ्या विरोधात सध्या खूप मोठे षड्यंत्र सुरू आहे. माझी बदनामी करण्याचा डाव आखला आहे. मात्र माझे काम पक्षनेतृत्वाला माहिती आहे, त्यामुळे विरोधकांच्या छाताडावर बसून पुन्हा एकदा निवडून येणार, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. क्षीरसागर...
मे 09, 2019
चंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. ‘बाबाजी बर्गरवाले’ या दुकानामुळे लुधियाना मतदारसंघातील रविंदरपाल सिंग...
मे 09, 2019
दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष...