एकूण 755 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नांदेड : येथील कोट्यवधी रुपयांच्या डांबर गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना ए. एम. सय्यद यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोषारपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांना गुंगार देत आहेत. नांदेड...
डिसेंबर 13, 2018
नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात प्रत्येकवेळी तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी का अडकतात, बडे अधिकारी सापडत कसे नाहीत, याचा गौप्यस्फोट खुद्द एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण एसीबीचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात आली आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस...
डिसेंबर 13, 2018
पाटणा : झारखंडचे माजी शिक्षणमंत्री बंधू तिर्की यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आज सीबीआयने अटक केली. त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तिर्की यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री, दोन-दोन माजी मंत्री हे भ्रष्टाचार आणि हत्येप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत.  तिर्की...
डिसेंबर 11, 2018
'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युद्धशास्त्रातील याच नियमाप्रमाणे व्यूहरचना आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्या या रणनीतीला चांगलेच यश मिळाल्याचे आज...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत....
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 06, 2018
ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारातील संशयितास भारतात आणण्यात आले, हे चांगलेच झाले. पण, या प्रकरणाच्या राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करण्यापेक्षा मिशेलची चौकशी करून सत्य शोधणे महत्त्वाचे. वि धानसभा निवडणुकींच्या हंगामातील राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांतील मतदानास अवघे चार दिवस...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - एसटी महामंडळाच्या कार्यालयीन कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी दिलेल्या कंत्राटावर संशय व्यक्त केला जात आहे. दक्षता विभागाने आक्षेप नोंदवल्यानंतर हे कंत्राट देण्यात आले. तसे पत्र "सकाळ'च्या हाती लागले आहे.  एसटी महामंडळाने कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी गेल्या वर्षी निविदा मागवल्या होत्या....
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर काळ्या पैशाचा वापर वाढला आहे. नोटाबंदीनंतरच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर अधिक वाढला असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त ओ. पी. रावत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीला लक्ष्य केलं...
डिसेंबर 03, 2018
जेरुसलेम : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात भ्रष्टाचारप्रकरणी आरोप ठेवण्यास पोलिसांनी आज परवानगी दिली. नेतान्याहू यांच्यावर यापूर्वी दोन प्रकरणांमध्ये आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार आणि इतर गैरव्यवरांच्या संदर्भातील तिसऱ्या प्रकरणात आता...
डिसेंबर 02, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या 3 करोड 22 लाख 85 हजार 658 रुपयाच्या अपहर प्रकरणी वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सहसंपूर्ण ठाणे जिल्हात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी येथील संघर्ष अभियानचे अध्यक्ष सुनील...
डिसेंबर 02, 2018
महाड : सात-बारावर वारसाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कोतवालास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसूल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदीश लक्ष्मण साळवी असे कोतवालाचे नाव आहे. वडिलोपार्जित मिळकतीच्या...
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे....
नोव्हेंबर 30, 2018
मुरबाड (ठाणे) मुरबाड नगर पंचायती विरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ता 30 आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगर पंचायतीचा एकही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने शेवटी मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर याना निवेदन स्वीकारणेसाठी नगर पंचायत कार्यालयात यावे लागले. शिवसेना...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत किंवा कोणताही भरीव दिलासा दिलेला नाही. नेहमीप्रमाणे त्याच-त्याच कोरड्या घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे....
नोव्हेंबर 25, 2018
भिगवण : इंदापुर व  बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या छत्तीस चारीच्या कामाचे अधिकाऱ्यांनी बोगस अंदाजपत्रक तयार केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत '''छत्तीस चारीच्या १ ते १९ किलोमीटर अंतराच्या कामाच्या अंदाजपत्रकाची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे'' अशी...
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला...