एकूण 45 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
इचलकरंजी - लक्षवेधी ठरलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा तब्बल 49,810 मतांनी अधिक मतांनी पराभव करीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विजय मिळविला. आवाडे यांना 1,16,886 मते तर हाळवणकर यांना 67,076 इतकी मते मिळाली.  शहराचा आर्थिक कणा असलेल्या वस्त्रोद्योगाच्या...
सप्टेंबर 08, 2019
ऍशेस 2019 : मँचेस्टर : इंग्लंडचा कडवा प्रतिकार मोडून काढत ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी 185 धावांनी विजय मिळविला. या विजयासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत 'ऍशेस' आपल्याकडेच कायम राखण्यात यश मिळविले.  विजयासाठी 383 धावांच्या आव्हानाचा...
जुलै 28, 2019
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृतिशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त लोकमान्यांच्या आठवणींना उजाळा... ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच....’ लोकमान्य टिळकांनी लखनौ काँग्रेसमध्ये केलेल्या या सिंहगर्जनेनंतर साऱ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडं लागलेलं होतं...
जुलै 15, 2019
वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टर येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव झाला होता. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. या सामन्यात रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : वर्ल्डकप मधील भारताचे आव्हान हे उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. भारताचे वर्ल्डकप जिंकून आणण्याचे स्वप्न न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धुळीला मिळाले. भारताला आता कुठली ट्रॉफी मिळण्याची शक्यता नसली तरी एक ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे सर्वाधिक धावा...
जुलै 11, 2019
मँचेस्टर : यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी धावबाद झाला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. यामुळे न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. पण, धोनी धावबाद झाला, तो चेंडू नोबॉल असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. पंचांच्या चुकीमुळे धोनी धावबाद झाल्याचे व्हायरल झाले आहे. केन विल्यमसनच्या...
जुलै 11, 2019
मँचेस्टर : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी विचारले असता कोहली म्हणाला, आम्हाला याबद्दल अजून काही माहिती नाही. धोनीने निवृत्तीबद्दल आम्हाला काहीच कळवलेले नाही. न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोहली म्हणाला,...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची फलंदाजी कधीच स्थिरावली नाही. आपल्याला भरमसाठ अष्टपैलूंऐवजी चेतेश्वर पुजारा किंवा हनुमा विहारी असा तंत्रशुद्ध फलंदाज हवा होता. असे फलंदाज उच्चांकी धावसंख्येच्या सामन्यांत उपयुक्त ठरतात.  भारतीय संघ 290 ते 325 धावसंख्येचा...
जुलै 10, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : भारताची प्रमुख फलंदाजांची फळी कोसळल्यानंतर संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावले. आणि 'मी अजून हरलेलो नाही' हा इशाराच जणू न्यूझीलंडच्या संघाला दिला.  माजी कर्णधार...
जुलै 10, 2019
मँचेस्टर : लिटील मास्टर म्हणून ज्यांची क्रिकेट जगतात ख्याती आहे, त्या सुनील गावसकरांचा आज 10 जुलैला 70वा वाढदिवस आहे. भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा सचिन तेंडुलकरने कॉमेंटरी बॉक्समधे बोलावले. नेमके त्यावेळी सुनील गावसकरही तिथे आले. मग सरांच्या वाढदिवसाचा विषय...
जुलै 10, 2019
वर्ल्ड कप 2019 मँचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम...
जुलै 10, 2019
मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत पावसानेच अधिक काळ खेळ केला. ढगाळ हवामान आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना डोक्‍यावर बसणारे डकवर्थ लुईस नियमाचे भूत लक्षात घेऊन न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी...
जुलै 09, 2019
मँचेस्टर : ढगाळ वातावरणाचा धसका घेत केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शिस्त पाळून गोलंदाजी केल्याने न्युझिलंडला46.1 षटकांमधे 5 बाद 211 धावा काढता आल्या. कर्णधार केन विल्यमसनने 67 आणि रॉस टेलरने नाबाद 67 धावा करून धावसंख्येचा मुख्य भार नेहमीप्रमाणे...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत वेगवान गोलंदाज महंमद शमीला वगळल्याने सोशल मिडीयावरून भारतीय संघ व्यवस्थापनावर सडकून टिका करण्यात आली. माजी खेळाडू, समालोचकांसह चाहत्यांमध्ये या निर्णयावरुन ट्‌विटर युद्धच सुरू होते.  शमी स्पर्धेत आतापर्यंत केवळ...
जुलै 09, 2019
मँचेस्टर : विश्वकरंडकात आज (मंगळवार) भारताचा न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होत असून, या सामन्यासाठी भारतीय संघ हॉटेलमधून रवाना होत असताना संघाच्या बसवर भारतीय चाहत्याकडून फुलांची उधळण करण्यात आली. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय संघ हॉटेलमधून आज सकाळी रवाना झाला....
जुलै 09, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : ताक घुसळून लोणी वर यावे तसे 10 संघांच्या मधून 2019 विश्वचषक उपांत्य सामन्याकरता 4 लायक आणि तगडे संघ वर आले आहेत. त्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाची गांठ न्युझिलंड संघाशी पडणार आहे. विराट कोहलीच्या शब्दात सांगायचे तर, ‘‘11 वर्षांपूर्वी मी आणि केन विल्यमसन 19...
जुलै 08, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर: भारताने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून सध्या हा चर्चेचा विषय आहे. पण यापेक्षा वेगळे म्हणजे सध्या मँचेस्टरमध्ये कोल्हापूरच्या तांबड्या रस्याची जोरदार चर्चा आहे.  मुंबईचे रहिवाशी असणाऱ्या रोहित देवांग नावाच्या माणसाने आपल्या प्रदीप नावाच्या एका...
जुलै 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : भारताच्या संघात सेमीफायनमध्ये कोणाला स्थान मिळणार कोणाला नाही? या चर्चा चालू असतानाच माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचं मत मांडलं आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवदी केदार जाधव आणि मोहम्मद शमीला संधी द्यावी असा सल्ला गांगुलीने...
जुलै 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ‘अरे प्रवासाचे बेत बदला आता, कारण आपल्याला आता बर्मिंगहॅमला नव्हे, तर मँचेस्टरला जायला लागेल’. लीडस् गावातील हेडिंग्ले मैदानाच्या पत्रकार कक्षात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बघताना भारतीय पत्रकार एकमेकांना समजावत होते. सगळ्यांनी भारत विरुद्ध ...
जुलै 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटले की, आम्ही आनंदी असून आमच्यापेक्षा भारतीय संघ अधिक खूश असेल. त्यांना आता सेमीफायनलमध्ये बलाढ्य अशा यजमान इंग्लंडविरुद्ध लढावे लागणार नाही. फाफ डु प्लेसिस म्हणाला की, मला वाटतं...