एकूण 686 परिणाम
मे 18, 2019
मंगळवेढा : तालुक्यात सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यात जनावराला बारकोड प्रणाली करण्यासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ दिली असून छावणीतील सर्व जनावाराला बारकोड प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना छावणी चालकांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली. सध्या तालुक्यांमध्ये...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे...
मे 14, 2019
मंगळवेढा : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असून टँकरने आलेले पाणी घरोघरी साठवले जावू लागले. त्यामुळे इतरांना पाणी कमी पडू लागल्याने ओरड होवू लागली असताना त्यात जमिअत- उलमा-ए-हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने पाच गावे व वाडीवस्तीवर मोफत...
मे 12, 2019
मंगळवेढा : 39 गावाच्या भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्यामुळे गेल्या चार दिवसापासून 39 गावातील जनतेला ऐन दुष्काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून या वर्षात अजून ट्रायल बेस असून पाईप फुटण्याच्या प्रकाराने या योजनेच्या पुढील भवितव्याबाबत यानिमित्ताने प्रश्नचिन्ह...
मे 09, 2019
मंगळवेढा : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला लांबुनच टाटा केला आहे. या दौर्‍यात कार्यकर्त्यात योग्य समन्वय नसल्यामुळे तालुक्यात दुष्काळी दौरा होऊ शकला नसल्याचे समजते. नियोजित गावाऐवजी अन्य गावाची पाहणी करण्याचा निर्णय प्रकाश...
मे 08, 2019
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा तालुक्यातील भाळवणी येथील फटाके तयार करणाऱ्या सागर फायर वर्क्स या फटाके कारखान्याच्या गोडाऊनमध्ये आज सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान स्फोट होऊन कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की, शेजारील दहा किलोमीटर...
मे 08, 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी काँग्रेस, एका जागेवर...
मे 07, 2019
मंगळवेढा (सोलापूर) : नगराध्‍यक्षा अरुणा माळी यांचा मनमानी कारभार, खोट्या तक्रारी, प्रमाणकावर स्‍वाक्षरीसाठी अडवणूक करणे व प्रशासकीय कामांतील हस्‍तक्षेपास कंटाळून कर्मचाऱ्यांनी 8 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदनाच्‍या प्रती प्रधान सचिव सो. मा....
मे 05, 2019
मंगळवेढा : 35 गावाला निधी देण्याचा शब्द आपण दिलेला नाही. परंतु म्हैसाळचे पाणी हे आमच्या सरकारच्या प्रयत्नाने आले आहे, असा दावा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी नंतर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जनावरांच्या छावण्या...
मे 02, 2019
मंगळवेढा : तालुक्यातील निंबोणी येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून कार्डधारकांना माल दिला जात नसल्याची तक्रार 23 फेब्रुवारीला करूनही या तक्रारीची दखल न घेतल्याने वंचित कार्डधारकांचा जमाव मालासाठी दुकानासमोर गोळा झाल्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध मालाचा पंचनामा...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - जिल्ह्यात यंदा पाऊस अतिशय कमी पडला आहे. त्याचा फटका आता एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या फळबागा आता पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याचे चित्र आहे. फळबागांकडे बहुवार्षिक पीक म्हणून...
एप्रिल 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील...
एप्रिल 27, 2019
माढा (सोलापूर) : माढा तालुक्यातील जामगाव येथे पाणी फाऊंडेशनच्या कामावर शनिवारी ( ता. 27 ) नवरा - नवरी, वऱ्हाडी मंडळीं, ग्रामस्थ, पै- पाहुणे यांनी श्रमदान करत विवाह संपन्न करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. बँड, ढोल, ताशाच्या बरोबरच पाणी फाउंडेशनच्या या कामावरती पाट्या, कुदळ, खोरे, फावडे यांची...
एप्रिल 27, 2019
मंगळवेढा : तब्बल वीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठीच्या मंजूर केलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 20 वर्षानंतर आज सकाळी अखेर मंगळवेढ्याच्या सीमेवर आल्यामुळे या भागातील शेतकय्रातून आनंद व्यक्त केला जात आहे. या सीमावर्ती भागाचा सीमावर्ती...
एप्रिल 26, 2019
मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले. सत्ताधारी...
एप्रिल 25, 2019
मंगळवेढा : निवडणुकीच्या रणधुमाळीची कामगिरी चोख बजावल्यानंतर महसूल प्रशासनाने आता जनावरे छावण्याकडे लक्ष केंद्रित केले असून प्रस्ताव दाखल केलेल्या गावाच्या चौकशीअंती तेवीस गावात छावण्या सुरू केल्या असून या छावण्यांमध्ये आजअखेर 10396 जनावरे दाखल झाली आहेत. सर्वाधिक छावण्या आंधळगाव महसूल...
एप्रिल 22, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत होणार आहे. यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडी उमेद्वारामुळे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला डोकेदुखी होणार असे चित्र आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता मंगळवेढाकरांना वाटू लागली आहे. लोकसभेची निवडणूक मतदान...