एकूण 201 परिणाम
डिसेंबर 13, 2018
मंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11 शस्त्रक्रिया (ट्रान्सओरल एन्डोस्कोपिक थायरोइडेक्‍टोमी-व्हेस्टिब्युलर एप्रोच) केल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल पुणे सर्जिकल सोसायटीने घेतली आहे....
डिसेंबर 12, 2018
मंचर : "देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रिय झाले. त्यांनी विदेशी कपडे घेऊन...
डिसेंबर 12, 2018
मंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा बाबू गेनू अमर रहे. असा जयघोष करण्यात आला. प्राणज्योतीचे हे 11 वे वर्ष आहे. मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे, भारतीय...
डिसेंबर 05, 2018
मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे...
नोव्हेंबर 26, 2018
भोर कुटुंबांची अवस्था; मुलगा झालेल्या तुषारची जीवनाच्या लढाईत हार मंचर (पुणे) : घरात नवा पाहुणा येणार म्हणून सर्वजण खूष होते; मात्र भावी पिता अचानक आजारी पडला आणि सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. तो काविळीशी लढ देत असताना त्याला पुत्रप्राप्ती झाली; पण जीवनाच्या लढाईत तो हरला होता....
नोव्हेंबर 26, 2018
मंचर (पुणे) : समाजवाद व धर्मनिरपेक्षता यांची बांधिलकी संविधानाने स्वीकारली आहे. पण सध्या हिंदू, मुस्लिम, मराठा, दलित, ब्राह्मण, ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेले आहेत. वेगवेगळ्या जातींतील व धर्मांतील संघर्षाची आग पेटलेली आहे. हे सर्व थांबले पाहिजे. सार्वभौमत्व व राष्ट्रीयत्व टिकून राहिले...
नोव्हेंबर 23, 2018
मंचर - सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या माळीण वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के बांधकाम झाले असून, मे २०१९ अखेर सर्व काम पूर्ण होईल. जूनमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांत शिक्षण घेत...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...
नोव्हेंबर 16, 2018
पिंपरी - इजिप्त येथे नुकत्याच झालेल्या यूआयपीएम बायथल आणि ट्रायथल २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मुग्धा वाव्हळ (वय १३) या विद्यार्थिनीच्या गटाने ब्राँझ मेडल पटकावले. मुग्धा ही निगडीतील सिटी प्राइड स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे सत्तावीस देश सहभागी झाले होते. चारशे मीटर...
नोव्हेंबर 15, 2018
मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी...
नोव्हेंबर 13, 2018
मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - दिवाळीच्या सुट्या संपल्याने बाहेरगावी गेलेले लोक आता पुण्यात परतू लागल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर रविवारी दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ होती. त्यामुळे मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, सातारा-पुणे, सोलापूर-पुणे, नगर-पुणे या मार्गांवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती....
नोव्हेंबर 11, 2018
मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. 11) दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. जीवन रेस्टोरंट, महात्मा गांधी विद्यालय ते गेटवेल हॉस्पिटल हे सव्वा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी...
नोव्हेंबर 11, 2018
मंचर : ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने जादा एसटी गाड्या सोडणे अपेक्षित आहे. पण मंचर बसस्थानकाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रांजणी, लाखणगाव व महाळुंगे पडवळ या तीन गावी मुक्कामी जाणाऱ्या तीन एसटी गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून दररोज...
नोव्हेंबर 10, 2018
मंचर : “वाचनातून माणसाला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. अनेक गोष्टी समजतात. त्यामुळे माणूस विचार करू लागतो. आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करण्याची सवय लावली आहे. तुम्हाला शिकविलेले ज्ञान समजून घ्या. तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले...
नोव्हेंबर 03, 2018
मंचर : दारू पिण्यासाठी आई-वडील पैसे देत नाहीत. या कारणावरून मुलानेच स्वतःच्या घरासमोर दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर आई वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना आंबेगाव तालुक्‍यातील जारकरवाडी येथे गुरुवारी (ता. 1) संध्याकाळी घडली. या घटनेसंदर्भात बाळू पांडुरंग भोजने व त्यांची पत्नी...
नोव्हेंबर 03, 2018
मंचर - कुरळी (ता. खेड) येथून वैष्णवी देवा वाघमारे (वय १७) हि विशेष मुलगी शुक्रवारी (ता. २) सकाळ पासून बेपत्ता होती. कळंब (ता.आंबेगाव) येथे दुपारी अनोळखी मुलगी दप्तरासह फिरत होती. येथील तीन सतर्क नागरिकांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधला. सोशल मिडीयावर तिचा फोटो व्हायरल...
नोव्हेंबर 01, 2018
पेठ येथे वर्षभरात 35 लहान-मोठे अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 अपंग मंचर (पुणे) : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरून पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) या गावाकडे जात असताना सेवा रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महामार्गावर...
ऑक्टोबर 31, 2018
मंचर (पुणे) : दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावले आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथील साई महिला बचत गटाने "ना नफा ना तोटा' या तत्वावर शिवगिरी मंगल कार्यालयात साई दिवाळी फराळ विक्री केंद्र...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची...