एकूण 2463 परिणाम
मे 22, 2019
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली. भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्यात येणार...
मे 21, 2019
मुंबई - दुष्काळाबाबत माहिती अधिकारात विचारलेली कोणतीही माहिती राज्य सरकारकडून दिली जात नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारची मदत न पोचल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल...
मे 20, 2019
मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे. माहिती...
मे 15, 2019
पारनेर : ''वडील परिवहन महामंडळात वाहकाचे काम करत असल्याने मोठ्या वाहनात बसणे ते चालवणे याचे बालपणापासूनच मोठे आकर्षण जडले होते. त्यातून थेट वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. 25 लाख रूपये खर्च करून प्रशिक्षणही घेतले चार पाच वर्ष प्रयत्न करूनही त्याला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख मिळाले नाहीत शेवटी ही...
मे 15, 2019
प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि आपण सर्वजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याचे परिणाम भोगत आहोत. वाहनांच्या धुरामुळे होणारे वायुप्रदूषण हे सर्वांत जास्त आहे आणि ते कमी व्हावे, यासाठी वाहनतंत्रज्ञांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वचजण प्रयत्नशील आहेत. सर्वोच्च न्यायालय 1985पासून...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 14, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. खरीप व रब्बी वाया गेल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. तरीही, केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणाचे ३१४ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राज्य सरकारने तरतूद केलेल्या साडेचार हजार कोटींतील एक...
मे 13, 2019
चंद्रपूर ः जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 13) दिलेत. त्यांनी पाच तालुक्‍यांतील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज "ऑडिओ ब्रीज...
मे 13, 2019
मुंबई ः देशभरात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे झाले असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. राज्यातील सर्व चार टप्प्यांतील मतदान 29 एप्रिल रोजी संपले असले, तरी सार्वत्रिक आचारसंहितेचा अडसर असल्याने प्रशासकीय कामे मंदावली आहेत. यामुळे मंत्रालयात मरगळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे....
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 11, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : इच्छाशक्ती आणि प्रयत्न असेल, तर गरिबी ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. तालुक्‍यातील उडदी येथील वैशाली नारायण डाखोरे या विवाहित महिलेने गरिबीला छेद देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झेप घेतली. तिने कर सहायक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या...
मे 10, 2019
मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्याच्या...
मे 10, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे. मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी लाखोंचा तोटा...
मे 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2016 पूर्वी केलेल्या कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे संरक्षण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. जम्मूमधील एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या माहितीवर मंत्रालयाने हे उत्तर दिले.  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए)...
मे 06, 2019
औरंगाबाद - राज्यातून हजला जाणाऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हज हाउस बनविण्यात येणार असून, जिल्हानिहाय समित्यांची स्थापनाही लवकरच केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. हज समितीच्या अध्यक्षपदी...
मे 05, 2019
औरंगाबाद : राज्यातून हजला जाणाऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हज हाऊस बनविण्यात येणार आहे. यासह हज जिल्हानिहाय असलेल्या समित्याची स्थापना लवकरच केली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी...