एकूण 1718 परिणाम
जानेवारी 16, 2019
नवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नुयी यांच्यासह 'ओव्हरसीज प्राव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन'चे (ओपिक) अध्यक्ष रे वॉशबर्न आणि ट्रेझरी विभागाचे...
जानेवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावरील अर्धवट असलेल्या पाणीपुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या समितीची बैठक...
जानेवारी 16, 2019
नाशिक - कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ घडविण्यासाठी राबविलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) निधीअभावी संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयामार्फत पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनुदान उपलब्ध करू शकत नसल्याचे ‘एआयसीटीई’च्या कौशल्य विकास विभागाने काही इन्स्टिट्यूशनला कळविले आहे....
जानेवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील शिक्षणाची पातळी खालावत असताना "असर'च्या अहवालातून शाळांतील सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा उघड झाला. अनेक शाळांमध्ये मुलींचे शौचालय असूनही ते बंद ठेवण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 2016च्या तुलनेत मुलींच्या शौचालयांची स्थिती अधिक बिकट झाल्याचे अहवालात म्हटले...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
जानेवारी 14, 2019
कल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी असणार असून, बाबासाहेबांचा कायदा मोडू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. देवापासून सर्व सामान्य नागरिकांचे गोत्र काढणाऱ्या भाजपा नेते आणि...
जानेवारी 14, 2019
माढा (सोलापूर) - जिल्ह्यातील माढा,मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात दहा ते बारा दिवसात बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली....
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली : 2017 मध्ये खासगी कंपनीत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या 169 तक्रारी महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती आज महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिली. या तक्रारी "एसएचई (शी)- बॉक्‍स' या ऑनलाइन पद्धतीतून महिला आणि बालकल्याण मंत्रालयाला मिळाल्या आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम...
जानेवारी 13, 2019
नागपूर - सामाजिक  व आर्थिक सर्वेक्षण करताना नागिरकाला त्याच्या बायकोच्या मंगळसूत्राची किंमत विचारणे सांखिकी अधिकाऱ्यांना चांगलेच महाग पडले. आगाऊ प्रश्‍न विचारत असल्याने बोगस अधिकारी असावे अशी शंका आल्याने नागरिकांनी दोघांचे हातपाय बांधून बेदम चोप दिला. रक्तबंबाळ झालेला एक अधिकारी पळत अजनी पोलिस...
जानेवारी 13, 2019
खंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पुण्यातील आयुक्त कार्यालय व तेथून मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे.  औद्योगिक वसाहतीतील...
जानेवारी 12, 2019
मुंबई: देशातील चौथ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या येस बँकेच्या अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्षपदी (नॉन -एक्झेक्युटिव्ह पार्ट टाईम चेअरमन) ब्रह्मा दत्त यांची निवड करण्यात आली आहे. ते 4 जुलै 2020 पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. येस बँकेने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला माहिती दिली आहे.  दत्त हे...
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या आरक्षणाअंतर्गत गरीब सवर्णांसाठी राज्य सरकार संचलित तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस एजन्सी देण्याबाबतचा विचार सुरु...
जानेवारी 12, 2019
खंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न सोडविण्यासाठी धडपत आहेत. मात्र अद्यापही यांना न्याय मिळाला नाही. शासनाकडुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असुन, वेळोवेळी निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही....
जानेवारी 12, 2019
आटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडगुळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती झेडपीचे...
जानेवारी 11, 2019
जळगाव ः टंचाई निवारण्यासाठी शासनाकडून नवीन वर्षात निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही तर शिल्लक निधी खर्चालाही मंजुरी मिळालेली नाही, याबाबत"सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यात जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे निधीच उपलब्ध...
जानेवारी 11, 2019
पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी...
जानेवारी 11, 2019
पुणे - येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने आज दिली. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने डिसेंबरअखेरपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे...
जानेवारी 10, 2019
औरंगाबाद - ‘डिजी लॉकर’ अर्थात कागदपत्रांची ‘बॅंक’ नव्याने विकसित झाली आहे. डिजी लॉकरमध्ये तुमच्या वाहन परवान्यासह सर्वच महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलवर सेव्ह करून ठेवण्याची सोय आहे. वाहन पकडल्यांनतर अगदी मोबाईल कॉपी (वाहन परवाना) दाखवून सुटका करून घेण्याची सोय यानिमित्ताने झाली आहे.  केंद्र शासनाने...
जानेवारी 09, 2019
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या "वयोश्री योजने' अंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात चार हजारांहून...
जानेवारी 09, 2019
मुंबई - धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही, अशा आशयाचे विधान केल्यानंतर काही तासांचा अवधी उलटल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा यांनी मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंगळवारी मंत्रालयात प्रवेश केला. मात्र, या वेळी त्यांना मंत्रालयात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न...