एकूण 47 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : मराठी कलाकारांची राज्यातील खड्ड्यांच्या विरोधातील मोहीम सुरूच आहे. गेल्या आठवड्यात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची नेते मंडळींनी फारशी दखल घेतली नाही. पण, नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता अभिनेता अभिजित चव्हाणचा एक असाच...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे : मुंबई, कल्याण-डोबिंवली, नागपूर मुंबई-गोवा महामार्ग, अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. मराठी कलाकरांनीही सोशल मीडियावर याविषयी आवाज उठवला आहे. आता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे...
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियात राजकीय, सामाजिक गैरसमज पसरवणारे मजकूर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अनासपुरे यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या...
जुलै 25, 2019
एका सामान्य कुटुंबाची सामान्यातून असामान्याकडे नेणारी कथा 2008 मध्ये महेश मांजरेकरांनी आपल्या भेटीला आणली होती. 'दे धक्का' या चित्रपटातून त्यांनी एका स्वप्न पाहणार्‍या वडिलांची आणि त्यांचे स्वप्न पाहून त्याच्या पूर्णत्वासाठी झटणार्‍या मुलीची कहाणी आपल्या समोर मांडली. काहीतरी मिळवण्याच्या...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
फेब्रुवारी 28, 2019
येत्या 1 मार्चला साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणे तयार केले आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही...
फेब्रुवारी 25, 2019
सांगली - ‘तिसरीत पहिला सिनेमा केला. तेव्हाच ठरलं होतं की दिग्दर्शक व्हायचं. कवितेची आवड आहे. कवी असाल तर सर्व साध्य होतं. काळजातून आलेली गोष्ट कवितेत येते. कविता मूळ आहे’. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे बोलत होते. निमित्त होतं, सांगली आशियायी चित्रपट महोत्सवाचे. त्यांच्या ‘कुलकर्णी...
फेब्रुवारी 09, 2019
वरुड (जि. अमरावती) : शेतकऱ्यांनी व्यावसायिक झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नसून, त्यांना अडविणारे जाचक कायदे बंद केले पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे जगणे मान्य करा, अन्यथा निसर्गही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असे परखड वक्तव्य प्रख्यात सिनेअभिनेते मकरंद...
जानेवारी 15, 2019
कऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घारेवाडीत (जि.सातारा) सुरु असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी...
जानेवारी 15, 2019
कऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमाचे आभार मानताना चित्रपट अभिनेते समृद्धी जाधवांनी आपल्या वक्तृत्वाने पाटेकरांचे मनच जिंकले. श्री. जाधव यांच्या...
जानेवारी 14, 2019
कऱ्हाड - सोशल मिडीयाने आमच्या क्षेत्रातील खुप माणसे मारली. एकही गोष्ट न लिहिता नाना पाटेकरांच्या नावाने सोशल मिडीयावर खुप मेसेज येतात. जो माणुस सातत्याने चांगले काम करतो त्याची बदनामीची मोहिम सुरु झाली की तो माणुस तसाच असेल असे मत तयार करायचे का ? असे सवाल चित्रपट अभिनेते मकरंद ...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा...
ऑक्टोबर 22, 2018
कऱ्हाड - नाम फाऊंडेशनचे काम तीन वर्षे अविरत सुरु आहे. अलिकडे स्वार्थाशिवाय माणुस कोणतेही काम करत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात आमच्या कामापाठीमागे काहीतरी स्वार्थ असेल असे वाटत असेल. मात्र आम्हाला कोणताही पक्ष काढायचा नाही, निवडणुकही लढवायची नाही मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या सन्मानाची जागा पुन्हा...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली : नितीन गडकरी यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांसंबंधी दिलेल्या स्पष्टीकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. कलर्स टिव्ही या मराठी वाहिनीवर मागील आठवड्यात 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अभिनेता नाना...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
जुलै 15, 2018
सोलापूर : सोरेगाव येथे महापालिकेच्या जागेवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यासह अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व अक्षयकुमार तसेच प्रिसिजनचे यतीन व डॉ सुहासिनी शहा या दांपत्यांना मानपत्र देण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत.  केंद्र शासन...
जुलै 12, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे. यंदाच्या या कार्यक्रमात पंडित...
जून 18, 2018
दिवे येथे 2 हजार माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती माजी विद्यार्थ्यांनी केली 8 लाखांची देणगी जमा गराडे (पुणे): समाजा विषयी प्रेम व कृतज्ञता असली म्हणजे चांगल्या गोष्टी होत असतात. विद्यार्थी मोठा झाला यात शिक्षकाला आनंद असतो. संस्कृती घराची, पाण्याची, प्राण्याची, वृक्षांची, निसर्गाची पुजा करते आणि ही...
मे 26, 2018
सोलापूर : ज्येष्ठ अभिनेते आमीर खान यांना मानपत्र देण्याचा ठराव करतानाच शिवसेना, बसप आणि एमआयएमच्या वतीने मानपत्रासाठी आलेले प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले. त्यामध्ये "नाम' संस्थेचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अभिनेता अक्षयकुमार, सयाजी शिंदे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि...