एकूण 12 परिणाम
March 03, 2021
सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसा आणि चाचपणी करा, त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यानुसार येत्या रविवारी भाजप नेत्यांची बैठक घेण्याची प्राथमिक तयारी झाल्याचे सांगण्यात आले. ...
March 03, 2021
सांगली ः जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसा आणि चाचपणी करा, त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यानुसार येत्या रविवारी भाजप नेत्यांची बैठक घेण्याची प्राथमिक तयारी झाल्याचे सांगण्यात आले. ...
February 18, 2021
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांची नावे निश्‍चित झाली. आज सकाळी पुन्हा भाजपच्या कोअर टीमची बैठक झाल्यानंतर हा निर्णय झाला. कॉंग्रेसकडून उत्तम साखळकर, उमेश पाटील महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. आज दुपारी तीनपुर्वी...
January 03, 2021
माझं शालेय शिक्षण मराठीतून झालं. त्यामुळं लहानपणी मराठी पुस्तकं अधिक वाचली. तेव्हा आमच्या घरी कॉमिक्‍स किंवा अन्य गोष्टींची पुस्तकं नव्हती. त्यामुळं तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं पुस्तकं ज्याला म्हणतात तीच वाचली. मराठीतले माझे आवडते लेखक अर्थातच सगळ्यांचे लाडके पु. ल. देशपांडे....
November 17, 2020
सांगली-  पुणे पदवीधर मतदार संघातील लढत संग्रामसिंह देशमुख आणि अरुण लाड यांच्यापेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची लढत आहे. संग्रामसिंह देशमुख यांचे काम मोठे आहे. त्यांच्या विजयासाठी प्रयत्न एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी...
November 10, 2020
सांगली : पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना जिल्ह्यातून 80 टक्के मतदान मिळेल असा विश्वास पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या...
November 10, 2020
सांगली ः पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून भाजपने प्रथमच कोअर ग्रुप (परिवार) बाहेर उमेदवारी देताना भाजपचा पाया आणखी प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देताना भाजपने यावेळी अनेक मुद्दे विचारात घेतले आहेत. एक क्‍लिन चेहरा तर आहेच, पण...
October 28, 2020
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत आम्ही 2008 मध्ये महापालिका सत्तेत होतो. त्यांचे आमच्यावर प्रेम आहेच. या मित्रत्वाचा शहर विकासासाठी फायदा होईल. त्यांना महापालिकेत आमचे आवतन असेल. असे भाजपचे महापालिकेचे नेते शेखर इनामदार यांनी स्पष्ट केले.  मिरजेत महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या उद्‌घाटन...
October 28, 2020
बऱ्याच दिवसांनंतर सांगलीचे राजकारण पुन्हा पेटू लागले आहे. जयंत पाटील पालकमंत्री झाल्यानंतर "ये तो होनाही था'. जयंतरावांचे वसाहतवादाचे (गट विस्तार) धोरण पूर्वीपासून आहे. 2008 ला त्यांनी केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण भाजपला सोडून...
October 25, 2020
सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याचे आज निमंत्रण दिले. मंत्री पाटील यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले. मात्र भाजप नेते शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे यांच्यावर...
October 20, 2020
सांगली : भाजपसाठी हक्काचा आणि आता प्रतिष्ठेचाही असलेल्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असेल. विद्यमान आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वारसदार शोधावा लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची भाऊगर्दी आणि निष्ठावान की, आयात असाही पेच भाजपच्या...
October 19, 2020
सांगली : महापालिकेत एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीत बहुमत आहे. असे असताना सभापतीपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का ? भाजपच्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशा रोखठोक शब्दात माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवकांचा समाचार घेतला.  महापालिकेच्या...