एकूण 452 परिणाम
मार्च 25, 2019
भुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते आज भाजपत येत आहेत. त्याचे प्रमुख कारण या देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी सारख्या समर्थ व्यक्तीच्या हाती आहे. त्यांच्या शिवाय देशाला पर्याय नाही, म्हणून...
मार्च 24, 2019
जळगाव ः जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंदणी महापालिकेत करणे अनिवार्य असते. महापालिकेने सर्वच प्रसूतिगृहे, पालिका रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात जन्म-मृत्यू रजिस्टर ठेवले आहे. ते दर आठ दिवसांत महापालिकेत दाखवून नोंदणी करून ते नागरिकांना दाखले देणे अपेक्षित आहे. त्यात आता संगणकीय दाखले देण्याची...
मार्च 20, 2019
नागपूर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून रखडलेल्या 15 कोटींच्या कामाचे प्रस्ताव आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यावर या कामांच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत सदस्यांनी संशयास्पद निविदा मंजुरीचे प्रस्ताव नामंजूर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये...
मार्च 19, 2019
पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि मनोज माने यांनी...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...
मार्च 17, 2019
पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. या डेपोतील दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असतानाच रोज सुमारे 30 हजार रुपयांची औषधफवारणी केल्याचा हिशेब कागदोपत्री दाखविण्यात येत...
मार्च 16, 2019
नाशिक : जगात कुठेही काहीही घटना घडली तर सर्वात जलद गतीने त्याचे पडसाद सोशल मीडियावर पडतात. त्याचाच परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर मॅसेजेस, व्हिडीओज्‌ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये उपलब्ध असलेल्या स्टेटसद्वारे सध्या 'चौकीदारही चोर है...
मार्च 16, 2019
जळगाव : अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल ऑनलाइन भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 640 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन दिला जाणार असून त्याद्वारे आता गरोदर माता आणि बालकांचे लसीकरणाची माहिती तत्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे.  ऑनलाइन कामकाजाला आता...
मार्च 16, 2019
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना...
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के सहित...
मार्च 15, 2019
अकोला : ग्रामीणसह शहरी भागातील जनतेची फसवणूक झाल्यानंतर त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावता यावा म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार मंचाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांचा अकोला जिल्हा ग्राहक मंचात निपटारा होत आहे. जानेवारी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 13, 2019
मुरगूड - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (डायट) यांच्यातर्फे 'समावेशित शिक्षण अध्यापन तंत्र पद्धती 'हे प्रशिक्षण मंगळवार ता. 12 ते 16 मार्च अखेर कागल तालुक्यातील शिक्षकांसाठी जोतिबा वाडी रत्नागिरी येथील रिसॉर्टमध्ये सुरु आहे. पण गैरसोयीचे ठिकाण, निवडणूक बीएलओ कामकाज, प्रज्ञाशोध परीक्षा,...
मार्च 12, 2019
शिर्सुफळ - दोन पिढ्यांनंतरही वस्तीला जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने तिसऱ्या पिढीवर उपोषण करण्याची वेळ बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील सोनबा पाटील वस्तींवरील तरुणांनी आली आहे. यामुळे तिसऱ्या पिढीला तरी हक्काचा रस्ता मिळावा एवढीच अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.यामुळे शालेय मुलांसह...
मार्च 12, 2019
जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस दलही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. अधिकारी, कर्मचारी यांसह मनुष्यबळांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.  निवडणुकीचा जिल्हास्तरीय...
मार्च 09, 2019
पुणे : न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्ती अभावी देशातील पाचही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (एनजीटी) गेल्या सव्वा वर्षांपासून मंदावलेल्या कामकाजाला आता गती येण्याची शक्‍यता आहे. 7 मेपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शाश्‍वती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. त्यानुसार...
मार्च 07, 2019
बारामती शहर - दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला नंबरप्लेट नसताना वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट वापरणे, ट्रीपलसिट दुचाकी चालविणे बारामतीकरांना या पुढे महागात पडणार आहे. वाहतूकीचे नियम मोडणा-यांविरुध्द दररोज दोन सत्रात नियमित कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक...
मार्च 06, 2019
सातारा : धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहेत. प्रकल्प पूर्ण होताहेत पण प्रश्न सुटण्यासाठी एक पिढी संघर्ष करण्यातच गेली. बस्स... कोयनेची वीज बंद करा मग बघा  सगळे तुमच्याकडे आपसुप लक्ष देतील असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. श्रमिक मुक्ती दल यांच्यावतीने धरणग्रस्त,...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
मार्च 03, 2019
ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध. "सालाबादप्रमाणं यंदाही मंडळानं सादर केलेला भव्य देखावा' किंवा "वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध...