एकूण 553 परिणाम
मे 21, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 21, 2019
कडाक्‍याच्या उन्हात वाहत्या नदीत डुंबण्याचा मोह कोणाला होत नाही? गारवा मिळवण्यासाठी पावले आपसूक नदीकडे वळत. पोहण्यासाठी एकच गर्दी होई. हे काही वर्षांपूर्वीपर्यंतचे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णेकाठी हमखास दिसणारे सुखद चित्र आता धूसर होत आहे. गेल्या काही वर्षांत हवाहवासा वाटणारा...
मे 20, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. चेंज डॉट...
मे 19, 2019
तुंग - येथील कृष्णा नदीमध्ये शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खडकावर जबडा आवासून विसावलेल्या मगरीचे पुन्हा दर्शन झाल्याने गावात भीती पसरली आहे.  मौजेडिग्रज मधील घटनेला ४८ तास होत नाही तोवर (तुंग, ता. मिरज) येथे मगर चक्क सावजावर लक्ष ठेवताना दिसून आली. यावेळी सावज नदीतील अंघोळ...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 18, 2019
सांगली : मगरीने आकाश जाधव ऊर्फ गुंड्या या बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याच्या घटनेने मौजे डिग्रजकरांच्या उरात धडकी भरली आहे. गाव सुन्न आहे. कृष्णा नदीपासून शे-दोनशे मीटर अंतरावर बाळासाहेब लांडे यांच्या शिवारात पडलेल्या वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांत अश्रुंचा बांध फुटलाय. सकाळी तांड्यावर...
मे 17, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपात्रात मगरीने ओढून नेलेल्या आकाश मारुती जाधव (वय 12, मूळ निंबळक, ता. इंडी. जि. विजापूर) या मुलाचा मृतदेह आज एक किलोमीटर अंतरावर सापडला. काल दुपारी या मुलाला मगरीने ओढून नेले होते.  आकाशचे कुटुंब डिग्रज परिसरात वीजभट्टीवर कामासाठी आले आहे. आई नदीवर...
मे 17, 2019
तुंग - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेले. आज दुपारी बाराच्या सुमारास आकाश मारुती जाधव (वय १२, मूळ गाव रा. निंबळक, ता. इंडी, जि. विजापूर) हा पाण्यात खेळत असताना हिंस्र मगरीने त्याला त्याच्या आईसमोरच  पाण्यात ओढून नेले....
मे 14, 2019
तुळजापूर - दुष्काळाच्या झळा तीव्रतेने बसत असतानाही शेतकरी धैर्याने संकटावर मात करीत आहेत. तालुक्‍यातील जवळगा मेसाई येथील पाच शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीमुळे आपल्या मुलांचे विवाह एकाच मांडवात लावून एकत्रित खर्च उचलण्याचा अभिनव उपक्रम राबविला.  गतवर्षीच्या दोन्ही हंगामांत कुठलेही उत्पन्न मिळाले...
मे 13, 2019
शेवगाव : हिंगणगाव (ता. शेवगाव) येथील प्रेमीयुगलाने गावातील विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार काल रात्री विहीर मालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. आज सोमवारी (ता.१३) पोलीस, ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. याबाबत मुलीच्या आईने गुरूवारी (ता.९...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या तुमचा...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 08, 2019
सोलापूर : उत्तर प्रदेशातून आलेल्या एजंटाने सोलापुरातील मयूर लॉजवर थांबून सावरगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांची 81 लाख 17 हजारांची फसवणूक केली आहे. त्याने विक्रीसाठी द्राक्षे घेतली, पण पैसे न देता पळ काढला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजकुमार...
मे 08, 2019
पुणे - कार्ला गडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवी मंदिराच्या शिखरावरील कळस चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्‍या मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी आवळल्या. सोन्याचा मुलामा दिलेला पंचधातूमधील अडीच किलोचा दीड वर्षापूर्वी चोरीला गेलेला कळस परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. राहुल भागवत गावंडे,...
मे 06, 2019
हिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांच्‍या प्रश्नांवर 'पाहूत', 'मार्गदर्शन मागवू' असे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांच्‍या विरोधात रोष निर्माण होवून अखेर आज सोमवारी (ता. 6 सर्वसाधारण सभेवर पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी बहिष्कार टाकला.  येथील जिल्‍हा परिषदेत मागील काही दिवसापासून पदाधिकाऱ्यांनी...
मे 06, 2019
कोल्हापूर - मुस्लिम बांधवांच्या रमजान रोजांना मंगळवारपासून (ता. ७) प्रारंभ होत असल्याचा निर्णय उल्मा हिलाल कमिटी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मौलाना मन्सूर कासमी यांनी येथे जाहीर केला. रविवारी देशभरात कोठेच चंद्रदर्शन न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक झाली...
मे 05, 2019
औरंगाबाद : क्रिकेटचे सामने भरवून उभारलेला निधी "सामर्थ्य प्रतिष्ठान'ने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या डकवाडी (ता.जि. उस्मानाबाद) गावाला देण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या शाश्‍वत विकासासाठी सुमारे पाच लाखांपर्यंतचा निधी ते टप्प्याटप्प्याने देणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र दिनी डकवाडीत जाऊन...
मे 04, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात मुबलक खाद्य असल्यामुळे मगरींनी आजवर कधी माणसावर हल्ला केला नाही. मच्छिमारांनाही त्यांच्या अस्तित्त्वाची सवय आहे. परंतु, कोरड्या पात्रात गाळपेरा करण्यासाठी मोटार टाकून पाणी चोरणाऱ्यांनी नाहक भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. तसेच, मगरींची...
एप्रिल 28, 2019
तुंग - येथील कृष्णा नदीमध्ये मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नदीला पोहायला गेलेल्या युवकांना नदीतील मध्यभागी एका खडकावर भली मोठी मगर विसावलेली दिसली.  अंदाजे दहा फुटांची मगर पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. काही खोडसाळ मुलांनी तिला दगड मारून...