एकूण 157 परिणाम
जून 23, 2019
ईशान्य भारतातली खाद्यसंस्कृती तशी सर्वस्वी निराळीच. चिंगरी माछेर कालिया, "सरसो का मटण' अशा काही नावांवरूनच त्या खाद्यपदार्थांचं वेगळेपण दिसून येतं. या भागात मणिपूर-मिझोराम या राज्यांमधल्या अशाच काही "हट के' पाककृतींविषयी... ईशान्य भारताच्या दौऱ्यात शेवटच्या टप्प्यात मी मणिपूर आणि...
जून 20, 2019
जयसिंगपूर - आंध्र प्रदेश आणि केरळच्या व्यावसायिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याने बकऱ्यांचे भाव वधारले आहेत. बकऱ्यांच्या दरात दुप्पट ते अडीच पटीने वाढ झाल्याने शहरातील मटणाचे दर ५२० रुपये प्रतिकिलोच्या घरात पोहोचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हे दर सर्वाधिक असून...
जून 19, 2019
मिरज - खासगी सावकारीच्या जाचातून विष प्राशन केलेल्या मोहसिन मलिक बागवान (वय ३०) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली बरकतअली पठाण (वय ४५) याला अटक केली आहे.  या प्रकरणातील अन्य संशयित आणि साजिदअली पठाणचा भाऊ बबलू हा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही...
जून 17, 2019
मिरज - बेकायदा सावकारीतून तरुणाला मारहाण करून आमहत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि भाजप कार्यकर्ते साजीदअली बरकतअली पठाण व भाऊ बबलू ऊर्फ झाकीरअली बरकतअली पठाण (दोघेही रा. मटण मार्केटजवळ, बुधवार पेठ, मिरज) यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.  शाहीन मोहसीन बागवान (...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही...
जून 09, 2019
कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, तेलंगण यांच्याप्रमाणेच आंध्र प्रदेश हेही दक्षिण भारतातलं महत्त्वाचं राज्य. आंध्र प्रदेशाचं नाव घेतलं की "हैदराबादी बिर्याणी' ज्याला आठवणार नाही असा खवय्या विरळाच. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या खाद्यप्रकाराबरोबरच "पत्थर का गोश्‍त', "अल्लम पचडी', "खट्टी दाल', "हैदराबादी मुद्दा...
जून 02, 2019
ओडिशा, कर्नाटक, पश्‍चिम बंगालप्रमाणेच निसर्गसुंदर समुद्रकिनारा लाभलेलं आणखी एक राज्य म्हणजे तमिळनाडू. साहजिकच समुद्री अन्नाची रेलचेल इथल्या खाद्यसंस्कृतीत पाहायला मिळते. भात हा या राज्यातल्या खाद्यसंस्कृतीमधला अपरिहार्य पदार्थ. तांदळापासून केलेल्या पदार्थांचे असंख्य प्रकार तमिळनाडूत पाहायला मिळतात...
मे 31, 2019
वीकएंड हॉटेल - नेहा मुळे क्रेप हा पदार्थ बघता क्षणी डोसाच असल्याचं वाटतं.खायला सुरवात केल्यावर वाटतं हा पातळसा पॅनकेक आहे. मात्र, यापेक्षा निराळीच चव आणि ओळख असलेला क्रेप हा पदार्थ आहे मूळ फ्रान्सचा. जगभर मिळणाऱ्या क्रेपचे वेगवेगळे प्रकार आता पुण्यातही मिळू लागले आहेत. यासाठी नाव घ्यायला हवं ते...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
मे 09, 2019
जळगाव : अंत्यदर्शन, मृतदेहाला खांदा देत मुलगा मुखाग्नी देतो, त्यानंतर मृतात्म्यास चिरशांती लाभते, अशी भावना आहे. मात्र, वृद्धापकाळाची काठी असलेल्या वारसाने आज पित्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिवंतपणी कोणतीच जबाबदारी घेतली नाही. मात्र, अंत्यसंस्कारही करण्यास...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : घरात माणसांनाच खायला, प्यायला अन्न आणि पाण्याची कमतरता आहे, तर जनावरांना काय खायला घालणार? या प्रश्नाने ग्रासून या गावातील अनेक शेतकरी आपली जनावरे विकायला काढतात. आटपाडी आठवडे बाजार भरवून आपल्या जनावरांना नाईलाजास्तव विकावं लागतं.  पाणी नाही, चारा नाही तर जनावरं कशी जगवायची?...
एप्रिल 25, 2019
नागपूर - सावजी भोजनालयात येथेच्छ दारू पिऊन मटण, चिकनवर ताव मारणाऱ्या खवय्यांना चांगलेच महागात पडले आहे. रात्री अपरात्री सावजीत दारू सेवन करताना सापडलेल्या १२४ जणांना दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि दहा ते तीस दिवसांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले...
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
एप्रिल 18, 2019
स्लिम फिट - अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी योगावर जास्त विश्‍वास ठेवते. योगामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मनही निरोगी राहते. भूमिकांच्या असलेल्या विविध गरजेनुसार...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 10, 2019
तुर्भे - शहरातील मटणविक्रेते बोकडाच्या नावाखाली शेळीच्या मटणाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करून रोज हजारो रुपयांचा नफा कमावत आहेत. बोकडाच्या तुलनेत शेळी स्वस्त आहे. त्यामुळे तिचे मटण विकताना ते बोकडाचे असल्याचे भासवून बोकडाच्या दराने विकणे ही ग्राहकांची फसवणूक आहे. नवी मुंबईत साधारण...
एप्रिल 10, 2019
देवरूख - रानटी प्राण्याच्या मांस विक्रीसाठी नेणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून वन विभाग, देवरूख आणि पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व सामान टाकून तो तरुण पसार झाला. घटनास्थळी सापडलेली मोटारसायकल, मटण आणि धारधार सुरे जप्त केले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा...
एप्रिल 02, 2019
जीवनसत्त्व ‘ब १२’ :  व्हिटॅमिन ‘ब १२’ हे अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘ब १२’चे कार्य काय असते?  लाल रक्तपेशीतील डीएनए तयार करणे  मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करणे   फॉलिक ॲसिडच्या शोषणाला मदत करून त्याची पातळी योग्य राखणे   शरीरातील होमोसिस्टीनची पातळी...
एप्रिल 01, 2019
नवी मुंबई - बेकायदा मांस विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत २५ जणांवर कारवाई करून सात जणांवर पोलिस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे असे विक्रेते धास्तावले अाहेत.  नवी मुंबईत बेकायदा मांस विक्रेत्यांचा...
मार्च 31, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना मांसाहार विक्रेत्यांनी चिकन-मटणाच्या दरात वाढ करून खवय्यांना घाम फोडला आहे. मटणाचे दर किलोमागे 40 ते 50 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, तर चिकनच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ केली आहे. शहरातील तापमानात वाढ होत असताना निवडणुकीचे वारेही गरम होऊ...