एकूण 151 परिणाम
डिसेंबर 09, 2018
पुणे (औंध) : येथील विवांत 'फॅमिली थाई स्पा'मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने व चतु:श्रूंगी पोलीसांनी संयुक्तपणे छापा टाकला. 'स्पा' मालकासह दोघांना अटक करून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी, 'स्पा' मालकासह दोघांवर चतुःश्रुंगी पोलिस...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीर आणि मणिपूरमध्ये अस्फा लागू असलेल्या ठिकाणी जवानांविरुद्ध एफआयआर दाखल करता येणार नाही, अशी मागणी करणारी 300 लष्करी जवानांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकारच्या एफआयआरमुळे दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या जवानांच्या मनोबलावर परिणाम होतो, असे त्यांचे...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून शनिवारी (ता. १६) अटक केली. राव यांना आज सत्र न्यायालयात हजर केले. या वेळी सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  राव हे...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांना सेवा सुविधा देऊन तब्बल ८३ हजार २३६ कोटींचे गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या कर्नाटकाने गुजरात आणि महाराष्ट्रवर मात केली आहे. वाणिज्य खात्याच्या औद्योगिक गुंतवणूकविषयक ताज्या अहवालात सप्टेंबरअखेर देशभरात एकूण तीन लाख ३८ हजार ५६७ कोटींचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातील २४.५८ टक्के...
ऑक्टोबर 25, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे माजी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांचे आज सकाळी निधन झाले. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार असताना डॉ. सिद्धू  हे 22 जुलै 2008 ते 26 ऑगस्ट 2011 यांनी राज्यपाल म्हणून काम पाहिले. उत्तरप्रदेश केडरच्या 1952 सालचे ते आयएएस अधिकारी होते. त्यांनी कानपूर जिल्हाधिकारी म्हणून तसेच आग्रा येथे...
ऑक्टोबर 11, 2018
सोलापूर- परराज्यातील बाजारपेठ लांब असल्याने त्याठिकाणचा वाहतूक खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना आपला माल पाठविता येत नाही. त्यासाठीच आता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने परराज्यात फळे-भाजीपाला पाठविण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. 750 किलोमीटरपेक्षा जास्त...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
सप्टेंबर 26, 2018
बेलतरोडी देहव्यापाराचे "हब' नागपूर : गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग व काही ठाणेदारांच्या आशीर्वादाने शहरात धडाक्‍यात देहव्यापार सुरू आहे. बेलतरोडी, मनीषनगर, अजनी, हुडकेश्‍वर, सीताबर्डी, धंतोली, शंकरनगर व अंबाझरी हे परिसर देहव्यापाराचे "हब' बनले आहेत. काश्‍मीरसह अन्य राज्यांतील जवळपास 800...
सप्टेंबर 21, 2018
ऐझाल (मिझोराम) : भारतात मिझोराममध्ये गेल्या वर्षी एचआयव्हीचा सर्वाधिक प्रसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या रक्ततपासणीनंतर एचआयव्हीबाधितांची टक्केवारी 2.04 होती, असे राज्यातील एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या (एमएसअेसीएस) अधिकाऱ्याने नुकतेच सांगितले.  मिझोराममध्ये ऑक्‍टोबर 1990 आणि यंदा...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई : राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडताना केंद्रीय वित्त आयोगाने चिंता व्यक्‍त केली आहे. त्यातच जीएसटी करात महाराष्ट्रासह प्रगत राज्यांत मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची बाब समोर आल्याने पुढील आठवड्यातच राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या वित्त आयोगाकडून सरकारची कानउघाडणी होण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 12, 2018
कोलकाता : ईशान्य भारतातील राज्यांसह बिहार व पश्चिम बंगालला आज (ता. 12) सकाळी सव्वादहच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर व आसाम या राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा बांगलादेशमधील रंगपूर येथील होता. भूकंपाची तीव्रता 5.5...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
सप्टेंबर 09, 2018
भारताच्या विविध प्रांतांत दडलेले कलाकाररूपी मोती शोधून त्यांची सांगीतिक ओळख करून देणारी "हार्मनी' ही "म्युझिकल वेब सिरीज' सध्या खूपच चर्चेत आहे. जागतिक कीतीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि सिरीजची अतिशय मनापासून केलेली मांडणी यांमुळं ती उल्लेखनीय ठरली आहे. संगीताचा अमृतानुभव...
सप्टेंबर 07, 2018
नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात आले.  ऑलिंपियन...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बॅंकेमधील हिस्सेदारी ५१ टक्‍क्‍यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बॅंकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बँकेमधील हिस्सेदारी 51 टक्‍क्‍यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बँकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिस यांच्या कथित बनावट चकमकप्रकरणी दोन आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती आज सीबीआयचे संचालक अलोक कुमार वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. तसेच विविध प्रकरणाशी संबंधीत पाच अंतिम अहवाल येत्या 31 ऑगस्टला सादर केला जाईल, अशीही...
जुलै 18, 2018
मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधातील वाढत्या असंतोषाचा फायदा घेऊन त्यांच्या पक्षात फूट पाडण्याच्या हालचाली होत आहेत. मात्र तसे करून बंडखोरांशी हातमिळवणी केली, तर ते आगीशी खेळणे ठरेल, हे भाजप नेतृत्वाने लक्षात घेण्याची गरज आहे. ज म्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या सरकारचा...
जून 18, 2018
नवी दिल्ली - निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आज दिल्लीत राजकीय जुगलबंदी रंगली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमुळे राज्यांना मिळणाऱ्या वाढीव अर्थसाह्याचे दाखले दिले. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रला विशेष दर्जाची मागणी...
जून 06, 2018
पुणे - ईशान्य-पूर्वेकडील राज्य, जम्मू काश्‍मीर या राज्यांत शेतीमालाची हवाई वाहतूक करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने वाहतूक अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना सुरवातीला सहा महिन्यांसाठी राबविली जाणार असून, साधारणपणे 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.  राज्यात उत्पादित होणारी फळे, भाजीपाला...