एकूण 115 परिणाम
February 24, 2021
पारनेर ः नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 659 हरकती आल्या आहेत. हरकती दाखल करण्याचा सोमवार (ता. 22) हा शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यावर हरकतींचा पाऊस पडला. अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून...
February 21, 2021
येवला (जि. नाशिक) : जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या उमेदवारीमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी संस्थेच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. परंतु, कोरोनामुळे ही प्रक्रिया अर्धवटच राहिल्याने पुन्हा ठराव मागण्याची प्रक्रिया सुरू...
February 19, 2021
पारनेर ः पारनेर नगरपंचायतीची प्रारूप यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यादी प्रसिद्ध होताच हरकतींची पाऊस पडला आहे. अनेकांनी मतदार यादीत मोठ्या संखेने शहराच्या बाहेरील नांवे धुसडण्यात आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आता हरकतींवर थेट जाग्यावर जाऊनच शहनिशा करूऩ...
February 19, 2021
कोल्हापूर ः महापालिकेची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर याद्यातील घोळ समोर येत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रभाग क्रमांक 32 बिंदू चौक प्रभागाला बसला असून प्रभागातील 2200 हून अधिक मते शेजारच्या प्रभाग क्रमांक 27 ट्रेझरी ऑफिस आणि प्रभाग क्रमांक 31 बाजारगेट मध्ये गेली...
February 17, 2021
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरातील मतदार यादीत गेल्या पाच वर्षापासून बोगस मतदारांची सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. याची रीतसर चौकशी करून या प्रक्रियेत सहभाग असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, बोगस नावे कमी करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध...
February 17, 2021
शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रशासनाने सोमवार (ता.15) रोजी जाहीर केली. शहरातील 21 प्रभागात 31 हजार 450 मतदारांच्या नावाचा यादीत समावेश आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. अहमदनगरच्या बातम्यांसाठी...
February 14, 2021
सांगली :  राज्यात शिवशाहीचे सरकार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष हे ठोकशाहीचे सरकार आहे. इथे न्याय होत नाही. तो होत असता तर धनंजय मुंडे प्रकरण असो किंवा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो सरकारने तटस्थपणे कारवाई केली असती. ती दडपली जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
February 10, 2021
नांदेड : शेतकऱ्यांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यामुळे प्रारुप मतदार यादीवर आक्षेपांचा भडीमार झाल्यानंतर त्यावर झालेली सुनावणीही गाजली होती. विशेष म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याही नावाला आक्षेप घेतला होता. या...
February 05, 2021
नांदेड : जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी बुधवारी (ता. तीन) मोठी कलाटणी मिळाली. बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडणुकीसाठी पुन्हा सज्ज होत असताना निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांनी त्यांच्या विरोधात दाखल झालेला आक्षेप मान्य केल्याने त्यांना निवडणूक...
February 04, 2021
सोलापूर : सुरवातीला कर्जमुक्ती योजना आणि मधल्या काळात कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पांडुरंग सहकारी साखर...
February 04, 2021
कोल्हापूर : महापालिकेच्या होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतील एकेक टप्पे पूर्ण करण्याकडे राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न सुरू आहे. मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू होणार असून, यंदाच्या निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाईनद्वारे मतदार याद्या फोडणार आहेत. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून...
February 03, 2021
सोयगाव (औरंगाबाद): सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यासाठीची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी माधुरी तिखे यांनी बुधवारी दिली. त्यामुळे सोयगाव नगर पंचायतीसाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची...
February 03, 2021
जळगाव : जिल्हयातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी संपली असली तरी सरपंच पदाची रणधुमाळी बाकी आहे. असे असताना मुदत संपुष्टात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक घेण्यास शासनाने परवानगी दिल्याने सहकार क्षेत्रासह नगरपालिका क्षेत्रातील रणधुमाळी सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात भडगाव,...
February 03, 2021
अकोला : कोरोना संकट काळात अकोला शहरातील तीन नगरसेवकांना प्राणास मुकावे लागले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या तीन प्रभागातील पोटनिवडणूक एप्रिल-मेमध्ये होणार आहे. त्यादृष्टीने मतदार यादी निश्चित करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला ता. २ फेब्रुवारी रोजी दिला. अकोला...
February 03, 2021
सातारा : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती मंगळवारी (ता.२) राज्य शासनाने मागे घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, कृष्णा कारखाना, किसन वीर कारखाना आणि सूतगिरणींच्या निवडणुका होतील....
February 02, 2021
सांगली : नवमतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 9 हजार 111 मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावनोंदणी जिल्हाभर राबवण्यात आली होती. नव्याने 24 हजार 753 मतदारांची नोंदणी झाली असली तरी त्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या नऊ हजार...
January 26, 2021
सांगली : ः भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून निकोप लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे...
January 25, 2021
नांदेड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवारी (ता. २५) सकाळी साडेअकरा वाजता येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे...
January 24, 2021
रत्नागिरी : अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने २५ जानेवारी २०२१ रोजी ई मतदार ओळखपत्र (e-EPIC) तयार करून प्राप्त करता येणार आहे. ई-मतदार ओळखपत्र म्हणजे ई - ईपीक एक सुरक्षित पोर्टेबल कागदपत्र स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. जी...
January 19, 2021
सातारा : माजगाव (ता. सातारा) ग्रामपंचायत निवडणूक निकालावर काळभैरवनाथ युवा पॅनेलने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या निकालाबाबत काळभैरवनाथ युवा पॅनेल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   माजगाव येथे सात जागांवर निवडणूक झाली होती. निकालानंतर काळभैरवनाथ युवा पॅनेलचे तीन उमेदवार, तर...