एकूण 293 परिणाम
मे 20, 2019
मुंबई - पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जिवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने 1 जून ते 31 जुलै 2019 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर...
मे 19, 2019
मालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच...
मे 17, 2019
तारळे : एक जिद्दी माणूस ज्या पठारावर कुसळे उगवत नाहीत, अशा पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो. महाबळेश्वरमध्ये होणारी स्ट्रॉबेरी कळंबेच्या पठारावर घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसेच मत्स्यप्रकल्प साकारून तोही यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो. मात्र, घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला गेला. पाणी...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 15, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्‍यांमधील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वळिवाचा पाऊस तर सोडाच पण मॉन्सून लांबण्याची शक्‍यता मंगळवारी (ता. 14) वर्तविण्यात आली. आता दुष्काळी भागातील भीषणता दिवसागणिक वाढेल. याचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन पावले उचलत आहे. परंतु, दुसरीकडे...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात...
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १८ मे...
मे 10, 2019
मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव...
मे 02, 2019
सावंतवाडी - नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न एक मत्स्य महाविद्यालय, चार प्रशिक्षण केंद्रे आणि आठ संशोधन केंद्रे नागपूरला जोडली जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी आली आहे. या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी आवाज न उठवल्यास कोकणच्या सागरी मत्स्यजीव...
एप्रिल 30, 2019
पावस - येथील भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच आढळून आला. खाडीतील पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा मोठा तवंग दिसत होता. या द्रव्याचा परिणाम होऊन मासे मृत झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी होऊन उष्म्यामुळे मासे मृत झाल्याचा मत्स्य व्यवसाय खात्याचा...
एप्रिल 27, 2019
पुणे : मासेच मासे. चक्क दीड हजार मासे. त्यांच्या त्या छोट्याशा जगात ते काचेच्या घरांमध्ये फिरत होते. कुणी मोठा, कुणी चिमुकला. संभाजी उद्यानातील "मत्स्यालया'त काल छोटे दोस्त त्यांना भेटायला आले होते. मासेही त्यांना पाहत होते.  या मत्स्यालयात एका माशाच्या डोक्‍याला टेंगूळ होते. तिथले प्रमुख अभय...
एप्रिल 20, 2019
मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने...
एप्रिल 12, 2019
सांगली -  सह्याद्री खोऱ्यातील पावसाळ्याचे "नंदनवन' असलेल्या भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च "कळसूबाई' शिखर जत तालुक्‍यातील वायफळच्या अपंग अंकुर यादवने पहिल्याच प्रयत्नात "सर' केले.  अल्पदृष्टीचा दुर्गभ्रमंतीकार सागर बोडके याच्या साथीने त्याने हे साहस केले. वर्षभरात 21 वेळा कळसूबाई सर...
एप्रिल 09, 2019
सिंधुदुर्गनगरी - मत्स्य दुष्काळाची कारणे वेगळी आहेत. मात्र, याचे खापर पर्ससीनवर फोडले जाते. हा आमच्यावरचा अन्याय आहे. डॉ. सोमवंशी समितीचा अहवाल कालबाह्य झाल्याने तो रद्दबातल ठरला आहे, असा दावा, पर्ससीन मच्छीमारांतर्फे नेते अशोक सारंग यांनी येथे केला. मत्स्य दुष्काळाचा विषय...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
एप्रिल 04, 2019
मालवण - मच्छीमारांच्या संघर्ष सभेत बहिष्काराचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मच्छीमारांची मुख्यमंत्र्याशी भेट घडवून देऊ असे म्हटले आहे. मच्छीमार त्यांचे तोंड बघून समाधान मानणार का? गेल्या साडे चार वर्षात त्यांनी मुख्यमंत्र्याकडे मच्छीमारांच्या प्रश्‍...