एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. मात्र नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झालेला नाही. जुन्या आमदारांचाही कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सात, तर पराभूत तीन अशा दहा आमदारांना मतदारसंघांत कुठलेही काम सुचविता येणार नाही. त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांची...
नोव्हेंबर 12, 2019
यवतमाळ : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना मिळून "महाशिवआघाडी' सत्ता स्थापन करणार की, पुन्हा भाजप सरकार स्थापन करणार, यांची उत्सुकता कायम आहे. युती सत्तेत बसल्यास आपले मंत्रिपद पक्के, असा विश्‍वास भाजपचे मदन येरावार, प्रा. डॉ. अशोक उईके व शिवसेनेचे संजय...
ऑक्टोबर 26, 2019
नागपूर :विदर्भातील 62 जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपने 15 जागा गमावून 29 जागांवर विजय मिळविला. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. युतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करेल, हे सांगायची गरज नाही. निवडून आलेल्या आमदारांना आता मंत्रिपदाचे...
ऑक्टोबर 25, 2019
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा जिल्ह्याचे मुख्यालय असलेला मतदारसंघ असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. मतदारसंघात काय घडामोडी घडतात, याची उत्सुकता जिल्ह्यातील प्रत्येकाला असते. यवतमाळ मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास एक अपवाद वगळता या मतदारसंघातून सलग दोन वेळा कुणालाही संधी मिळाली नाही....
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील 62 जागांचे निकाल बहुतांश ठिकाणी स्पष्ट झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशेपारचा नारा देऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला विदर्भात मोठा धक्‍का बसला आहे. 2014 निवडणुकीमध्ये 44 जागा जिंकून कॉंग्रेसला भुईसपाट केले होते. मात्र, ते यश या निवडणुकीमध्ये मिळताना दिसून...
ऑक्टोबर 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघातून सेनेचे उमेदवार व राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड व राळेगावमधून भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके हे विजयी झाले आहेत. तर जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून माघारले असून येथे जिल्ह्यातून एकमेव काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 24, 2019
यवतमाळ : 2014च्या विधिमंडळात जिल्ह्यातील सातपैकी भाजपचे पाच, शिवसेनेचे एक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक असे आमदारांचे पक्षीय बलाबल होते. परंतु, आज जाहीर होत असलेल्या निकालात भाजपला किमान दोन जागांवर नुकसान होताना दिसून असून महाआघाडीने तीन जागांवर आघाडी कायम ठेवली असून, सेना आपला गड राखण्याचा प्रयत्न...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विदर्भातल्या या जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला साली जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या गुरुवारी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे. मतमोजणीचे कल सुमारे एक तासानंतर कळण्याची शक्‍यता असून दुपारी तीनपर्यंत पूर्ण निकाल स्पष्ट होईल, अशी संभावना आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय...
ऑक्टोबर 20, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत तब्बल 87 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. काही मतदारसंघांत बंडखोरांनी आव्हान उभे केल्याने प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. सुरुवातीला काही मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र होते. यात आता वणीचा अपवाद वगळता उर्वरित सहा मतदारसंघांत दुहेरी लढतीचे चित्र आहे....
ऑक्टोबर 19, 2019
यवतमाळ : देशातील गरीब घरातील महिलांना शौच्छालय नसल्याने त्यांना रात्रीच्या अंधाराचा आधार घ्यावा लागत होता. ज्यांची सत्तर वर्षे देशात सत्ता असताना जे महिलांच्या सन्मानासाठी साधे शौच्छालय बांधू शकले नाहीत, ते देश आणि राज्य काय चालविणार, अशा शब्दात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस-...
ऑक्टोबर 17, 2019
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील 13 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून ते गेल्या रविवारपर्यंतचा (ता.13) खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार कॉंग्रेस उमेदवारांचा खर्च सर्वाधिक आहे. त्याखालोखाल शिवसेना बंडखोराचा समावेश असून, भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहे. निवडणूक...
ऑक्टोबर 03, 2019
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या दशकापासून सलग दोन वेळा कुणीही विधानसभेत पोहोचले नाही. प्रत्येक वेळी मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांना विधानभवनाचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे हा "ट्रेंड' कायम राहणार की, बदलणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने पुन्हा एकदा पालकमंत्री मदन...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
ऑक्टोबर 01, 2019
यवतमाळ : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (ता. एक) जाहीर केलेल्या पहिल्याच यादीतून नाव बाद झाल्यामुळे केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम नाराज झाले असून ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पक्षाने न्याय न...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर - बुथ मजबूत झाल्यास पक्ष मजबूत होईल. पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याकडे लक्ष द्यावे. बुथवरील प्रत्येकाला सरकारने केलेल्या कामांची माहिती द्या. त्यांचे मत परिवर्तन करा. कोण काय करतो आहे, याची ‘कुंडली’ पक्षाकडे आहे. त्यामुळे जेव्हाही मला भेटायचे असेल तेव्हा तुमचा बायोटाडा घेऊन न येता, सोबत...
सप्टेंबर 14, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांनी आणि मार्गदर्शकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खेळांना जिवंत ठेवले आहे. आजही ते खेळाडूंना घडविण्याचे कार्य करीत आहेत. येथील खेळाडूंमध्ये चांगली प्रतिभा आहे. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यासाठी येथील जिल्हा क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत.  भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली...
ऑगस्ट 30, 2019
यवतमाळ : भाजप-शिवसेना युतीला अद्याप मूर्तरूप आलेले नाही. अशातच युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असतानाच जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने गुरुवारी (ता.29) येथील आर्णी मार्गावरील एका हॉटेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी...