एकूण 160 परिणाम
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मार्च 28, 2019
चेतना तरंग तुम्हाला असं वाटत असंल, की तुमच्यावर कोणीच प्रेम करीत नाही, तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की तुमच्यावर प्रेम केलं जातं आहे! ही पृथ्वी तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तिनं तुम्हाला धरून ठेवलं आहे. पृथ्वीचं तुमच्यावरचं प्रेम म्हणजे गुरुत्वबल. हवाही तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तुम्ही...
फेब्रुवारी 25, 2019
सांगली - ‘तिसरीत पहिला सिनेमा केला. तेव्हाच ठरलं होतं की दिग्दर्शक व्हायचं. कवितेची आवड आहे. कवी असाल तर सर्व साध्य होतं. काळजातून आलेली गोष्ट कवितेत येते. कविता मूळ आहे’. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे बोलत होते. निमित्त होतं, सांगली आशियायी चित्रपट महोत्सवाचे. त्यांच्या ‘कुलकर्णी...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी (पुणे) - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोटार जळून खाक झाली. या आगीत दोघेजण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे काळेवाडी येथे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ज्योतीबानगर येथे मोटारीला आग लागल्याची माहिती उमेश गुंड यांनी पिंपरीतील मुख्य अग्निशमन...
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, उपयुक्त शैक्षणिक माहितीच्या माध्यमातून स्मार्ट बनविणारे मुलांच्या आवडीचे "फुल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ माध्यम समूहा'तर्फे सुरू करण्यात आले होते. माहिती संकलनाबरोबरच भरगच्च बक्षिसांचा खजिनाही यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला होता. शुक्रवारी...
जानेवारी 27, 2019
नवी दिल्ली : आपल्या देशात आतापर्यंत एकही संन्यासी व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही. या देशात हिंदू असणे गुन्हा आहे का, असा प्रश्न योगगुरु रामदेवबाबा यांनी उपस्थित केला आहे. रामदेवबाबा यांनी नुकतेच दोन मुले असलेल्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेऊ देण्याची मागणी केली होती. तसेच त्यांना त्यांचा...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा येथील लोकार्पणाच्या प्रतीक्षेतील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) मेअखेर पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी गुरुवारी (ता. 24) स्पष्ट केले. त्यांनी तासभर केलेल्या पाहणीत रुग्णांशी संवाद साधत प्रसूती, एनबीएसयू, ओपीडी, औषधी व रुग्णालयातील...
जानेवारी 22, 2019
पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील संत मदर तेरेसा पुलाच्या दोन्ही बाजूला रॅम्प बांधण्याचे काम ६५ टक्के झाले असून, मार्चपर्यंत रॅम्पचे बांधकाम पूर्ण होईल. एम्पायर इस्टेट सोसायटीसमोर बांधण्यात येत असलेल्या या रॅम्पमुळे वाहनचालकांना काळेवाडी फाट्याकडे थेट ये-जा करता येईल. या...
जानेवारी 22, 2019
पुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास सुरू असलेल्या ‘रात्र निवारा’ केंद्राचा मोठा आधार मिळत आहे. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम व ख्रिश्‍चनांसह विविध धर्मीय ऐक्‍याने...
जानेवारी 16, 2019
माझ्या घराजवळ तुळजाभवानीचं छोटंसं मंदिर आहे. टुमदार, स्वच्छ, सुंदर! मंदिराभोवती निगुतीनं राखलेली इवलीशी बाग, त्यात खूप सारी चाफ्याची झाडं, नित्य फुललेली, पांढऱ्या पाकळ्यांची, गाभ्याशी पिवळा रंग ल्यायलेली सुबक फुलं. हिरव्या गर्द पानांमधून लाजत डोकावणाऱ्या अर्धोन्मिलित फुलांच्या अस्तित्त्वाची चाहू...
जानेवारी 13, 2019
दत्तवाडी : दत्तवाडी येथील मदर तेरेसा गार्डनमध्ये 3 वर्षे पुर्वी नवीन बांधकाम केलेले सार्वजनिक स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आलेले आहे. सदरील स्वच्छतागृह चालू करण्यासाठी आपले सरकार अॅपवर तक्रार देऊन देखील अद्याप काही सुधारणा होत नाही केलं नाही. महिला नागरिकांची खूप मोठी गैर सोय...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाण पूल) पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर उतरण्यासाठी यशोपुरम सोसायटीजवळ दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंचवड व पिंपरी बाजारपेठेत येणाऱ्या...
डिसेंबर 30, 2018
पुणे : पुणं हे प्रसूतीसाठी देशात सर्वांत सुरक्षित शहर आहे. कारण देशातील सुरक्षित प्रसूतीसाठी राष्ट्रीय स्तरावरील "मान्यता' हे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळविणारी सर्वाधिक रुग्णालये पुण्यात आहेत.  आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो....
डिसेंबर 26, 2018
पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला "व्हिलेज रॉकस्टार्स' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी भाषांतील चित्रपटाच्या श्रेणीत निवडलेल्या नऊ चित्रपटांची नावे अकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस ऍण्ड सायन्सने...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्‍टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल.  संरक्षण दलाकडून जागा ताब्यात...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...