एकूण 10 परिणाम
October 27, 2020
नवी दिल्ली - चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी तमिळनाडू राज्याने अखिल भारतीय कोट्यात परत केलेल्या वैद्यकीय जागांमध्ये ५० टक्के जागा या अन्य मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) सोडण्यात याव्यात, तसे हंगामी आदेश देण्यात यावेत अशी मागणी करणारी तमिळनाडू सरकार आणि अण्णा द्रमुक पक्षाची...
October 24, 2020
पुणे : मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, तसेच समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी संविधानातील 31 (ग) तरतुदीचा वापर राज्य सरकारने करावा, अशी मागणी पुण्यातील तरुणांनी केली आहे. या संदर्भात या तरुणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास...
October 21, 2020
मार्केट यार्ड: दरवर्षी नवरात्रोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव सध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे नारळाच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे. परंतु,  नारळ उत्पादित क्षेत्रात पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नारळाच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी...
October 07, 2020
सांगली : महापलिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम आज विश्रामबाग परिसरात राबवण्यात आली. हॉटेल चिनार, गणपती मंदिर तसेच शंभर फुटी रोडवरील काही अतिक्रमणांवर आज हातोडा घालण्यात आला. मोठ्या संख्येने रस्त्यावरील फलक, शेड, खोकी हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.  महापालिकेच्या वतीने सांगलीत सर्व रस्त्यांवर...
October 06, 2020
नागपूर : जागतिक स्तरावर सर्वात मानाचा समजला जाणारा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदा तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी...
September 27, 2020
तिरुवनंतपुरम - अमेरिकेतून वनस्पतिशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणजे डॉ. जानकी अम्मल. पदवी मिळाल्यानंतर त्या वनस्पतिशास्त्रात संशोधन करण्यासाठी संपूर्ण जग फिरल्या. मात्र, कोइम्बतूरमध्ये त्यांच्या ज्ञानाचा खरा उपयोग झाला. त्यांनी इम्पीरियल शुगरकेन या संस्थेत संशोधन सुरू केले....
September 24, 2020
मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक डिन जोन्स (वय 59) यांचे गुरुवारी (ता.24) मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. आयपीएलच्या समालोचनासाठी ते मुंबईत होते. कालच्या सामन्यातही त्यांनी समालोचन केले होते.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त...
September 20, 2020
देशभरातल्या सहकारी बॅंकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचेच नियंत्रण असेल, एखाद्या संचालकाला किंवा सगळ्या संचालकांना बरखास्त करण्याचा अधिकार या बॅंकेला असे. नव्या विधेयकामुळं रिझर्व्ह बॅंक बॅंकेबाहेरच्या व्यक्तीसही पगारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकते. एकूणच या नव्या कायद्यामुळं सहकारी बॅंकिंग क्षेत्रात...
September 16, 2020
सातारा : तामीळनाडू राज्यात मद्रास उच्च न्यायालयाने 69 टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाचे काम थांबविले नाही. तेथील राजकीय एकजुटीमुळे हे शक्‍य झाले असून तशीच एकजूट महाराष्ट्रात दाखवावी. तरच आम्ही आरक्षण प्रश्‍नावर पुढाकार घेऊ, असे स्पष्ट करून मराठा...
September 15, 2020
चेन्नई - ‘नीट’ परीक्षेवरुन देशभरात काही ठिकाणी विरोध होत असताना दक्षिणेतील अभिनेते सूर्या शिवकुमार हे एका टिपणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मत मांडताना त्यांनी थेट न्यायालयाचा उल्लेख केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांनी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा...