एकूण 2 परिणाम
February 11, 2021
नगर : ः राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशीपालन व मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले आहे. सुरुंग म्हणाले, की मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण व साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद...
December 20, 2020
जळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी गावातील ललिता रामदास बुळे यांनी नऊ वर्षांपूर्वी एका शेळीपासून पूरक उद्योगाला सुरुवात केली.आज त्यांच्याकडे १५० शेळ्या आहेत. शेळीपालनाच्या बरोबरीने लेंडी खत, गांडूळ खतनिर्मितीतून बुळे यांनी आर्थिक प्रगतीची दिशा पकडली आहे. जळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे)...