एकूण 12 परिणाम
January 21, 2021
अकोले (अहमदनगर) : माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची तब्येत ठणठणीत असून, ते सध्या वरळी येथील निवासस्थानी आराम करीत आहेत. त्यांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी...
December 27, 2020
अकोले (अहमदनगर) : अगस्ती सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमिततेबाबत माजी मंत्री मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळ यांचे विरोधात विरोधक राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, अशोक भांगरे, बी. जे. देशमुख, दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, सुरेश गडाख, विनय सावंत तालुका...
December 18, 2020
अकोले : गोवारी आरक्षणाच्या प्रश्नावर आपण दिलेला राजीनामा हा सत्यासाठी व आदिवासी समाजाच्या हितासाठी होता. त्याचे आपणाला मुळीच दुःख नाही. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल सत्य व आदिवासींच्या हक्काला न्याय देणारा, आरक्षणाला धक्का लागू न देणारा ठरला आहे. मला आज...
December 12, 2020
नाशिक : काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान शरद पवारांनी पटकवला. त्या वेळी त्यांचे वय होते, अवघे २४ वर्षे. १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळाण्यास सुरवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या...
November 19, 2020
घोटी (नाशिक) :  "माझ्या शब्दाबाहेर आमदार जाणार नाहीत. माझे काम करून न दिल्यास मी थेट आमदारांकडे तक्रार करत तुमचा कार्यक्रम लावून टाकेन," अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी धमकी एका स्वयंभू नेता म्हणविणाऱ्या अवलियाकडून देण्यात येत आहे. स्वयंघोषित...
November 16, 2020
अकोले (नगर) : अकोले तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम आरोग्याचा प्रश्न येथे पाचवीलाच पुजलेला आहे. आजारी पडले तर झाड पाला नाही तर भगत, गंडे दोरे वापरले जाते. आजही आपण २१ व्या शतकाकडे जात असताना हा प्रकार येथे पाहायला मिळतो. ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्र सुरु असले तरी फारच मोठा आजार झाला तर आपण दवाखाना...
November 14, 2020
अकोले : अगस्ती कारखाना तालुक्‍याचा भाग्यलक्ष्मी आहे. त्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक, सभासद, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. अगस्ती पूर्ण क्षमतेने चालेल. इथेनॉल प्रकल्प निर्मिती केल्यास सभासदांना त्याचा निश्‍चित फायदा होईल, अशी खात्री देतानाच कोरोनाला...
October 31, 2020
अकोले : तालुक्‍याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे गळीत सुरू झाले असून, ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांच्या बांधांवर, कारखाना स्थळावर स्थिरावू लागले आहेत. त्यांची मुलेबाळे, कोंबड्या, जनावरे यांचीही योग्य प्रकारे सोय करण्यात आली असून, कामगार कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत...
October 22, 2020
नगर ः ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्याने खान्देशात पक्षाला बळ मिळेल. भाजपमध्ये खडसे यांनी एवढा अन्याय सहन कसा केला, याचे आश्‍चर्य वाटते. त्यांचा राष्ट्रवादीत सन्मान होईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर मुश्रीफ...
October 17, 2020
अकोले (अहमदनगर) : एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महात्मा फुले चौकातून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात सुरुवात झाली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा बाजारतळ येथे आढवला. त्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. येथे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी...
September 30, 2020
अकोले (नगर) : टँकरचे गाव हे ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती, ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे आदर्शवत गाव म्हणून गावातील सरपंच सयाजी अस्वले व त्याच्या टीमने श्रमदान, एकोप्याने एकत्र येत या गावाला नव्याने ओळख करून  दिली आहे. नगर जिल्ह्यात अकोले...
September 29, 2020
शिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अॅड.रविकाका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार वैभव...