एकूण 474 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून दुपारचे अन्न सोडले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.  लालूप्रसाद यादव यांना चारा गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात...
मे 18, 2019
बारामती शहर : न भरुन येणाऱ्या जखमांवर केलेले संशोधन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती सतीश पवार यांनी नुकतेच लंडन येथे आयोजित परिषदेत सादर केले.  लंडन येथे 9 ते 11 मे दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. किर्ती पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मणक्यांचे आजार, नसांचे दुखणे,...
मे 18, 2019
नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 16, 2019
मुंबई - चायनीज पदार्थ आणि इतर जंकफूडच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा डॉक्‍टरांसाठी चिंताजनक बनला आहे. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक लठ्ठ होत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढती स्थूलता मुलांना वेळेअगोदरच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असून अशी पिढी वयाची...
मे 15, 2019
मुंबई - केवळ भूक भागविण्याऐवजी शरीरातील पोषणमूल्ये वाढविणारे खाद्यपदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. चॉकलेट्‌स, फास्ट फूड, जंक फूडऐवजी बाजारात ‘प्रोटीन आणि न्युट्रिशन बार’ची मागणी झपाट्याने वाढत असून, ही बाजारपेठ २०० कोटींच्या पुढे गेली आहे. तरुणाईमध्ये फिटनेसबाबत असलेली जागरूकता, दरडोई...
मे 10, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या 42 वर्षांच्या अमिता राजानी या आशियातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून प्रसिद्ध होत्या. मात्र बॅरिएट्रीक शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यांनी 214 किलो वजन गेल्या चार वर्षांत कमी केले. प्रसिद्ध बॅरिएट्रीक सर्जन व लॅपोरे ओबेसो सेंटरचे संस्थापक डॉ शशांक शहा यांनी अमिता...
मे 09, 2019
रस्त्यानं जाताना अचानक तुमच्या मागं पिसाळलेला कुत्रा लागतो. तुम्ही जीव मुठीत धरून पळता. तुमचा वेग कुत्र्यापेक्षा जास्त असतो. शेवटी कुत्रा पाठलाग थांबवतो. तुम्ही तरीही पळत राहता. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर धापा टाकता. अचानक आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची शक्‍ती तुमच्या अंगात संचारली. तुम्ही स्वत:चा...
मे 07, 2019
सावंतवाडी - कोकणातील फळसाधनातून स्वतःच्या कौशल्याने कसा रोजगार निर्माण करता येवू शकतो, याचे उत्तम उदाहरण येथील मोती तलाव उत्सवात फणसापासून बनविलेल्या बिर्याणीचे देता येईल. येथील अमरीन खान यांनी आपल्या कौशल्याने ही बिर्याणी बनवून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी आपल्या घराजवळ असलेल्या फणसाची...
मे 07, 2019
मुंबई - वाढते वायुप्रदूषण आणि बांधकामांमुळे पसरणारे धूलिकण यामुळे जगभरात दम्याचे रुग्ण वाढत आहेत. जगात दम्यामुळे होणारे निम्मे मृत्यू भारतात होतात. दम्यामुळे भारतात गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी दोन लाख 54 हजार जणांचा मृत्यू झाला. चुकीचे उपचार हे त्यामागील एक मुख्य कारण आहे. स्टिरॉईडचे प्रमाण...
मे 06, 2019
आरोग्यमंत्र एक अभागी चिंतातुर नुकताच भेटला. त्याच्या जीवनातला आनंद हिरावण्याचे पुण्यकर्म अनेकांनी केले होते. आपल्या आहाराविषयी बोलताना तो म्हणाला, ‘‘सध्या मी अंडी खात नाही, कारण त्यात कोलेस्टेरॉल असते. मांसाहार करणे सोडून दिले आहे, कारण रक्तदाब वाढण्याची भीती आहे. साखरेचे पदार्थ खात नाही, कारण...
मे 01, 2019
हेल्थ वर्क योगासने केल्याने मधुमेह बरा होतो, हा वेडगळ समज आहे. अमुक एखादे आसन केल्याने स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत चालते, असे म्हणणाऱ्या योगाचार्यांना स्वादुपिंड कोठे आहे, हेदेखील माहिती नसते. त्यामुळेच असे छातीठोकपणे सांगणाऱ्याला व्यायामातील फारशी माहिती नाही, हे आपण लगेच ओळखावे. मात्र...
एप्रिल 30, 2019
हेल्थ वर्क स्नायूंची ताकद वाढविण्याचा वजन उचलण्यासारखा व्यायाम केला जातो. आपल्या शरीरात इन्शुलिनसारखा एखादा पदार्थ स्नायूंमधून स्रवत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. साहजिकच आपल्या शरीरात स्नायूंचे प्रमाण आणि स्नायू वापरण्याची क्षमता अधिक असल्यास हा इन्शुलिनसारखा पदार्थही अधिक प्रमाणात स्रवतो. या...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 26, 2019
शस्त्रक्रियांबद्दल कोणीतरी त्याचा अनुभव म्हणून काही तरी सांगते. त्यातून गैरसमज पसरत जातात. आपल्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेला असेल, तर आसपासच्यांची अशास्त्रीय मते-सल्ला ऐकण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्या शस्त्रक्रियेचे धोके, फायदे समजून घेणेच उत्तम ठरेल. ‘डॉक्‍टर, मणक्‍याच्या...
एप्रिल 26, 2019
‘‘डॉक्‍टर, मणक्‍याच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने झोपून राहावे लागते ना?’’ रमेशना बहुतेक ही माहिती कुणीतरी शेजारच्यांनी दिली होती. रमेशजी... वय सदुसष्ट वर्षे. मधुमेह व रक्तदाब दोन्ही आहेत. त्यांना गेली तीन वर्षे कंबरदुखी सुरू होती. हळूहळू कंबरदुखीबरोबरच मांड्या आणि पोटऱ्यांत कळ यायला...
एप्रिल 25, 2019
मुंबई -  मुंबईत मार्चमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  या दोघी माझगाव आणि आग्रीपाडा येथील रहिवासी होत्या.  स्वाईन फ्लूचे निदान झाल्यामुळे 65 वर्षांच्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या...
एप्रिल 25, 2019
बाळ घरात आले, की सारे घर त्या बाळाभोवती नाचू लागते. बाळलीलांमध्ये गुंतून जाते. लेकीने सांगितले, की ती आई होणार आहे; तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आईच्या नात्यांमधून आजीच्या नात्यांत बढती मिळणार असते तेव्हा मनात काय भावना निर्माण होते, हे कागदावर उतरविणे खरेच कठीण आहे. मन उल्हासित झाले....
एप्रिल 24, 2019
वायू चलित झाला की चित्त चंचल होते आणि वायू व चित्त निश्‍चल झाल्यास स्थिरता प्राप्त होते. म्हणूनच प्राणावर म्हणजेच श्वसनावर नियंत्रण आणण्याने शरीर व मन दोन्हीही स्थिर होतात. प्राणायामाने इंद्रिय आणि मन यांच्यात जमा झालेले मल नष्ट होऊन म्हणजेच अज्ञानरूपी आवरण दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश दिसतो. प्रत्येक...
एप्रिल 22, 2019
हेल्थ वर्क लठ्ठ स्त्रियांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर जास्त त्रास होतो, पण त्या आधी ही लठ्ठपणाची सुरवात कुठून होते ते पाहूया. ‘प्राप्तेतु षोडषेवर्षे गर्दभ्यपि अप्सरा भवेत्‌!’ अशा सुंदर वयापासून आपण सुरवात करूयात. या वयात खरोखरीच सर्व मुली आटोपशीर शरीराच्या असतात. सुदृढ असतात असे मुळीच नाही....