एकूण 24 परिणाम
मार्च 14, 2019
विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळांची जबाबदारी रोहिणीताई सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताईंना ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. चाकण (ता. खेड) येथील रोहिणी...
डिसेंबर 18, 2018
सातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा पार्टी म्हटले, की हे सारे काही आलेच. मधुरांगणच्या समस्त सदस्या वाट पाहात असलेली हुरडा पार्टी खास महिलांच्या आग्रहावरून आता २९ डिसेंबरला होणार आहे....
सप्टेंबर 06, 2018
पुणे - गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ मधुरांगण’तर्फे उकडीचे मोदक तयार करण्याची कार्यशाळा रविवारी (ता. ९) दुपारी २ वाजता बुधवार पेठेमधील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात आयोजित केली आहे. यात जे ‘मधुरांगण’चे नवीन सभासद होतील, त्यांना आकर्षक बॅग भेट मिळणार आहे. तसेच कार्यशाळेच्या फीमध्ये...
ऑगस्ट 24, 2018
सातारा  - महिलांच्या कलागुणांना, त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेला वाव देणाऱ्या, अल्पावधीतच समस्त महिला वर्गाचे व्यासपीठ बनलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘मधुरांगण’ क्‍लबची नोंदणी सुरू झाली आहे. रविवारी (ता. २६) रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त तुम्ही आपल्या बहिणींना ‘मधुरांगण’च्या...
जून 13, 2018
नागपूर - रोजचे घरकाम, नोकरी करून कंटाळा आला असेल आणि थोडे रिफ्रेश  व्हायचे असेल तर महिलांसाठी सकाळ मधुरांगणच्या वतीने एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. सहलीमध्ये सर्वांना स्विमिंग, बास्केटबॉल, टेनिस कोर्ट, ट्रेन राइड, वॉटर पार्क, एटीव्ही राइड्‌सचा आनंद लुटता येणार आहे.  शनिवारी (ता.१६) ही सहल आयोजित...
मे 23, 2018
पुणे - प्रेम व्यक्त करण्याची भाषा आणि पद्धतीत काळाबरोबर होत गेलेले बदल शब्दसुरांच्या माध्यमातून दाखविणाऱ्या अवखळ किशोरकुमारपासून ते हृदयस्पर्शी अरिजित सिंगपर्यंतच्या गायकांच्या गाण्यांचे सादरीकरण सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्‍वजित खास ‘मधुरांगण’ सभासदांकरिता करणार आहेत. गायक राहुल...
मे 22, 2018
रत्नागिरी - परटवणे फणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमात ‘सकाळ-मधुरांगण’च्या महिला सदस्यांनी सक्रिय भाग घेत सकाळी श्रमदान केले. सोशल मीडियावरील आवाहनानंतर त्यांनी स्वतः या उपक्रमात सहभाग घेतला. तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सकाळ मधुरांगणच्या माजी संयोजिका उल्का...
मे 09, 2018
पुणे - मुलांच्या व्यक्तिमत्त्वात योग्य बदल घडावेत, नेहमीच्या संरक्षित वातावरणातून बाहेर पडून त्यांची निर्णयक्षमता विकसित व्हावी; तसेच निसर्गाच्या सहवासात जाऊन मनमोकळे जगता यावे, यासाठी संध्या नरेंद्र मुंदडा यांची "संस्कार संस्कृती' गेली 17 वर्षे समर कॅम्पचे आयोजन करीत आहे. यंदा "सकाळ- ...
एप्रिल 07, 2018
पुणे - मुले हेच देशाचे भविष्य असल्याने त्यांच्यावर योग्य वयात उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. म्हणूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वार्थाने बदल घडवून त्यांना नवीन मित्र जोडण्यासाठी पुढाकार घेता यावा, नेहमीच्या संरक्षित वातावरणापासून दूर जाऊन पालकांच्या मदतीशिवाय निर्णय घेता यावा, तसेच निसर्गाच्या...
मार्च 19, 2018
जळगाव - भक्तिगीत, भावगीतांनी निर्माण केलेले पवित्र वातावरण... शास्त्रीय गीतांनी चढविलेला साज... अन्‌ मराठी- हिंदी गीतांच्या भन्नाट मैफलीने आज जळगावकरांना अक्षरश: वेड लावले. "मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे..', "स्वरगंगेच्या काठावरती...', "हा छंद जिवाला लावी पिसे...' यांसारखी मराठीतील लोकप्रिय गीते...
मार्च 09, 2018
सातारा - प्लॅस्टिकचा वापर टाळणार, निसर्गात कचरा फेकणार नाही. सर्वात शुद्ध म्हणून नावाजलेल्या कास तलावाची पावित्र्य कायम राखणार, असा निर्धार आज जागतिक महिला दिनी कास येथे जमलेल्या महिला भगिणींनी केला. "कासाई' या देवतेपरी कृतज्ञता व्यक्त करत आज सुमारे सव्वाशे महिलांनी कास तलाव परिसरात श्रमदान करून...
मार्च 07, 2018
फास्टेस्ट रायडर गर्ल - तनिका शानभाग पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या मोटोक्रॉससारख्या साहसी क्रीडा प्रकारात साताऱ्यातील शाळकरी मुलगी तनिका शानभाग स्वतःला अजमावू पाहात आहे. ती राष्ट्रीय बास्केटबॉलपटूही आहे. मोटोक्रॉस खेळाचा हा वारसा तिला घरातूनच मिळाला. वडील संकेत व आजोबा रमेश शानभाग हे मोटोक्रॉसमध्ये...
मार्च 06, 2018
सातारा - महिला दिनानिमित्त सकाळ मधुरांगणच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिला, युवतींचा गौरव केला जाणार आहे. त्या वेळी हास्यसम्राट कवी अशोक नायगावकर यांची "मिश्‍किली आणि कविता' ही हास्यमैफीलही होईल. येथील शाहू कलामंदिरात बुधवारी (ता. 7) दुपारी चार वाजता होणारा हा...
फेब्रुवारी 23, 2018
पुणे - ‘मधुरांगण’चे सभासद, कुटुंबीय व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ‘मधुरांगण’ आणि संगीतकार केदार भागवत यांच्या वतीने पाच दिवसांच्या सिंथेसायझर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यातील बॅचेसना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर खास लोकाग्रहास्तव शेवटची बॅच...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - संपूर्ण वर्षभर सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या मधुरांगण परिवाराचे नव्याने सदस्य होणाऱ्यांना मायमिरर पब्लिशिंग हाउस प्रकाशित आणि विष्णू मनोहर लिखित ‘वैश्र्विक खाद्यसंस्कृती’ हे १९५ रुपये शुल्क असलेले पुस्तक उद्यापासून (ता. १९) स्‍टॉक असेपर्यंत भेट म्हणून...
फेब्रुवारी 14, 2018
  नाशिक : "मनपसंत खाणे, सोबत सुमधुर गाणे' या संकल्पनेवर आधारित "सकाळ फूड फेस्टिव्हल' या खवय्यांच्या पर्वणीला बुधवार(ता. 14)पासून गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरवात होत आहे. सकाळी अकरापासून या खाद्य महोत्सवाला सुरवात होणार आहे. सायंकाळी पाचला औपचारिक उद्‌घाटनाचा कार्यक्रम होईल....
फेब्रुवारी 13, 2018
कऱ्हाड : बुगडी माझी सांडली ग..., यापासून नव्या तालावरील आला बाबुराव आता आला बाबुराव ते बोल मै हलगी बजावु क्या पर्यंतच्या मराठी लावण्यांसह गीतांच्या सादरीकरणावर मधुरांगणच्या सदस्या थिरकल्या. त्यास कारण होते, कऱ्हाडच्या मधुरांगणतर्फे येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात झालेल्या बहारदार लावण्याच्या...
जानेवारी 31, 2018
सांगली - ग्रहण पाळल्याने नव्हे तर त्याबाबतच्या अज्ञानाने खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत. नवजात मुलांमधील व्यंगाची कारणे अनेक आहेत. त्याकडे डोळेझाक करून ग्रहणाकडे बोट दाखवणे म्हणजे नव्या प्रश्‍नांना जन्म देण्यासारखे आहे, असे मत आज विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. इंडियन मेडिकल असोसिएशन व मधुरांगण...
जानेवारी 28, 2018
नागपूर - लग्न होऊन आलेली प्रत्येक सासुरवाशीण नवऱ्याच्या कानात माहेरच्या आठवणी सांगते. मनातील गाठी उकलताना प्रत्येक आठवणीबरोबर तिच्या डोळ्यांत अश्रू असते. येतील दाटून जेव्हा जुन्या आठवणी, उघड्या पडतील जखमा पुन्हा... अन्‌ त्या जखमांवर, गोड फुंकर घालशील का? सांग सखे येशील का? असा वेडावलेला जीव घेऊन...
जानेवारी 20, 2018
पुणे - नव्या वर्षाची मनसोक्त खरेदी करण्याची अनोखी संधी देणाऱ्या ‘सकाळ-मधुरांगण’च्या ‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजाराभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणारी दर्जेदार उत्पादने व उपयुक्त माहिती देणारे प्रदर्शन विविध क्षेत्रांतील नव्या...