एकूण 8758 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास जेमतेम काही तास उरले असताना कॉंग्रेस व डाव्या आघाडीसह 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानीतील कॉस्टिट्यूशन क्‍लबमध्ये सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएमचा मुद्दा विरोधी पक्षांनी तापविला असून, निवडणूक...
मे 21, 2019
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील बोगापणी भागात अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये नॅशनल पीपल्स पक्षाचे (एनपीपी) विद्यमान आमदार तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासह 11 जण ठार झाले. हा गोळीबार तिराप जिल्ह्यातील बोगापणी भागात घडला. तिरोंग हे खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत होते. हा...
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
मे 21, 2019
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट...
मे 21, 2019
मुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८० दिवसांमध्ये राज्यात...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली. बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक,...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान...
मे 20, 2019
मुंबई - मध्य, हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि कल्याण-कसारा मार्गावर विशेष ब्लॉकमुळे ऐन लग्नसराईत विवाहस्थळी पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे रविवारी मेगाहाल झाले. विशेष म्हणजे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातच बहुतांशी रेल्वेस्थानकांवर छतांची कामे सुरू...
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी...