एकूण 849 परिणाम
जानेवारी 15, 2019
लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल, याबाबत उत्तर प्रदेशातील जनताच ठरवेल, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) सांगितले....
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...
जानेवारी 14, 2019
कापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व मित्रपक्ष आघाडी सोडत आहेत. पराभवाचे चटके बसले आहेत. कार्यकर्त्यांनाही संकटाची जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेत मंडळींना भावनिक गोष्टी आठवू लागतात....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
जानेवारी 06, 2019
अतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जीव तळहातावर घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा कस लागत असतो. थरारक, रोमहर्षक प्रसंग तर रोजचेच असतात. अशाच प्रसंगांची, अनुभवांची कथा-गाथा या...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 04, 2019
सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा एकमताने ठराव झाला. निमित्त होते छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानिमित्त दाखल झालेल्या प्रस्तावाचे. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद...
जानेवारी 04, 2019
शस्त्रक्रियेची एक छोटीशी खूण माकडहाडावर ठेवून सत्त्याहत्तर वर्षांची वेदना गायब झाली. चमत्कारांवर माझा मुळीच विश्‍वास नाही, पण घडले ते मात्र चमत्कार वाटावा असे. ते अघटित होते असेही नाही म्हणता येणार. पण ते घडले वेगाने. मणक्‍यांचा विकार मला अगदी लहानपणापासून आहे. वेदना जाणवू लागल्यापासून थोडे फार...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गेले बावीस वर्षे सुरु असलेल्या व्यक्तीगत प्रथेप्रमाणे आज ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन घेऊन धार्मिक विधी केले. त्याचवेळी त्यांना नवी दिल्लीतून फोन आल्याने ते धार्मिक कार्यक्रम आटोपताच चहा न घेताच ते रवाना झाले....
जानेवारी 02, 2019
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना गेल्या एका वर्षात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशाने वर्षभरात 26 वाघ गमावले आहेत. देशात...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले...
जानेवारी 01, 2019
भोपाळ- मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या वंदे मातरम् गायनावर बंधन घालण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले आहेत. कमलनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे की, राज्य सचिवालयाच्या बाहेर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वंदे मातरम् या भारतीय राष्ट्रीय गीताचे गायन होत...
जानेवारी 01, 2019
भोपाळ : गोमाता (गाय) ही रस्त्यावर दिसली नाही पाहिजे. लवकरात लवकर गोशाळा उभारून करून गायींचे तेथे संगोपन केले पाहिजे, असे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर कमलनाथ यांनी शपथ घेतली. देशभरात गायींवरून...
डिसेंबर 30, 2018
मोहोळ : भिमा कारखाना परिसरात पैशासाठी ऊस तोडणी मजुरांना डांबुन ठेवल्याच्या तक्रारीवरुन मोहोळ पोलिसांनी त्यांची सुटका केली व त्यांना त्यांच्या गावी पाठविल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान मजुरांना डांबुन न ठेवल्याची माहिती भिमा कारखान्याचे शेती आधिकारी माणिक पाटील यांनी दिली. या संदर्भात मोहोळ...
डिसेंबर 30, 2018
अमरावती : उत्तर भारतात होत असलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश पाठोपाठ विदर्भ गारठला आहे. नागपूरचे शनिवारचे किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. या किमान तापमानाने महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणांसह नाशिक, मालेगावलासुद्धा...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली जाणार आहेा. या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून, ही शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय कायदामंत्री...