एकूण 53 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे- पुणे-मनमाड मार्गावरील रेल्वेगाड्यांसाठी दौंडमध्ये तयार करण्यात येत असलेल्या बाह्यवळण मार्गाचे (कॉड लाइन) काम पूर्ण झाले आहे. रविवारी (ता. १५) या मार्गावर चाचणी घेतली जाणार असून, येत्या बुधवारी (ता. १८) बाह्यवळणावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. या बाह्यवळणामुळे गाड्यांचा अर्धा...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई - उपनगरी रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. 15) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान डागडुजीची कामे करण्यात येतील.  मध्य रेल्वे...
सप्टेंबर 11, 2019
औरंगाबाद, : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन मराठवाड्यात विशेषत: औरंगाबादच्या बहुतांश रेल्वेगाड्यांना भंगार इंजिन वापरत आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास दोनशे वेळा इंजिन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सातत्याने इंजिन बंद पडण्याच्या घटनांनी प्रवाशांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : बुधवारी (ता. ४) झालेल्या अतिवृष्टीमुळे बेलापूर-खारकोपर मार्गावर रुळाखालील माती वाहून गेली होती. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करून दुर्घटना टाळण्यात आली. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने या मार्गाची पाहणी करण्याची तसदी न घेतल्याने प्रवाशांमधून...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक : कुस्ती या खेळाशी साधर्म्य असलेल्या ग्राफलिंग या क्रीडा प्रकारात मनमाडच्या हर्षाली मिस्कर हिने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदक पटकावले आहे. हर्षालीने 41 किलो वजनी गटामध्ये ही कामगिरी बजावली आहे. मनमाड मध्य रेल्वे माध्यमिक हायस्कुलने...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - बुधवारी (ता. ४) झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण मुंबईची तुंबई झालेली असतानाही, सुमारे १४ हजार ९४७ मुंबईकरांच्या मदतीला मोनो रेल धावून आली. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकदरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोनो रेल काल तारणहार ठरली. नियोजित वेळेनंतरही दोन तास मोनो चालवून मुंबई महानगर...
सप्टेंबर 05, 2019
भुसावळ : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यात मध्य रेल्वे विभागातील आठ गाड्या रद्द तर नऊ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्या वर्गात अडचणींचा सामना...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी., सांताक्रुझ वेधशाळा येथे...
सप्टेंबर 04, 2019
रत्नागिरी - मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वे बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावर निडी ते नागोठणे दरम्यान डोंगरातील माती दिवसातून दोनवेळा रुळावर आल्यामुळे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या प्रकारामुळे चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे. या भागातील एक...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 1) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम रेल्वेने मात्र ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड-माटुंगा "अप' जलद आणि हार्बर मार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.  मध्य रेल्वे...
ऑगस्ट 25, 2019
पुणे ः रेल्वे प्रशासनाकडून स्थानक आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी कोटींत खर्च केला जातो. स्वच्छतेसाठी पुणे स्थानकाला "वर्ल्ड क्‍लास'चा दर्जा मिळाला आहे. प्रत्यक्षात मात्र स्थानकात स्वच्छेतेची "ऐशी की तैशी' असून, दुर्गंधीबरोबरच, उंदीर, घुशी आणि डासांचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे.   ...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : मुंबईत मेट्रो, मोनो सुरू झाल्याने प्रवाशांसाठी चांगली सोय झाली. मात्र, मेट्रो आणि मोनोमधून प्रवास करण्यास डबेवाल्यांना प्रवेश नाही. त्यामुळे मोनो आणि मेट्रोमध्ये डबेवाल्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : मध्य रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्सप्रेसच्या 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत वेळेत बदल करण्यात आला आहे.  11003/11004 दादर-सावंतवाडी रोड-दादर गाडी दादर स्थानकातून रात्री 11.45 वाजता सुटणारी गाडी आता रात्री 12.10 वाजता सुटणार आहे.  गणेशोत्वाच्या काळात दादर-...
ऑगस्ट 21, 2019
पुणे : डेक्कन क्वीन मधील डायनिंग कारमध्ये ऑम्लेटमध्ये आळ्या सापडल्याचे प्रकरण 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध होताच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने 'सकाळ'शी संपर्क साधून याबाबत संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करणार असल्याचं जाहीर केले आहे. मध्य रेल्वे...
ऑगस्ट 20, 2019
नांदेड : पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द, तसेच कुर्ला- नांदेड-कुर्ला या गाडीच्याही दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे.   मध्य रेल्वेने कळवल्या नुसार सोलापूर विभाग, ...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : वर्षानुवर्षे रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या अगणित समस्यांपैकी एक समस्या म्हणजे मेल एक्‍स्प्रेस गाड्यांमधील एकाच दिशेला असलेली आसनव्यवस्था. लांब पल्ल्याच्या मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांमधील सामान्य तथा आरक्षित डब्यांतील अशा एकाच दिशेला असलेल्या आसनव्यवस्थेमुळे रेल्वे...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील 12 गाड्या उद्या (ता.16) पासून सुरू होणार असून 18 ऑगस्टनंतर सर्व गाड्या नियमित सुरू होणार आहेत. लोणावळा येथे दरड कोसळल्यामुळे हा मार्ग 13 दिवसांपासून बंद होता. मुंबई-पुणे मार्गावरील घाट भागात दरड कोसळली होती. तसेच रुळाखालील खडी वाहून जाण्याबरोबरच सिग्नलमध्येही बिघाड...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : गेल्या दहा दिवसापासून मुंबई- पुणे रेल्वे सेवा ठप्प असून येत्या 16 ऑगस्टपासून पुन्हा रेल्वे मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुणे या मार्गावर दरड कोसळणे आणि काही ठिकाणी रुळाखालील वाळू वाहून गेल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीस्कर करण्याकरीता मध्य रेल्वे तिकिट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्याकरीता अत्याधुनिक सोयींयुक्त विशेष तिकिटगृह उभारणार आहे. यात मध्य रेल्वेच्या 27 रेल्वेस्थानकांचा समावेश असून या सर्व स्थानकांवर मिळूण...
ऑगस्ट 09, 2019
माथेरान : पावसामुळे माथेरानमध्ये भूस्खलन झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा बंद केली आहे. पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे.  शटल सेवेमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची वर्दळ सुरू होती. आता ही सेवा बंद करण्यात आल्याने...