एकूण 31049 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...
मे 27, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत...
मे 27, 2019
हेल्थ वर्क मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापासून केवळ कृत्रिमरीत्याच वेगळे केले जाऊ शकते. समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी तसेच, प्रेमळ अंतःकरण या गोष्टी असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा अभाव म्हणजेच मानसिक स्वास्थ्य नसणे. आजची...
मे 27, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री फेसबुकवर स्क्रोल करता करता नुकतीच मी एक गोष्ट पाहिली, एक राजबिंडा होतकरू तरुण एका सुंदर, तरुण बॅले नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वावर फिदा असतो. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच चित्र बदलते. ती...
मे 27, 2019
पाण्यासाठी ५२ कोटी खर्चूनही धायरीत टंचाई; नगरसेवक, ठेकेदारांवर संशय पुणे - धायरी विस्तारल्याचे कारण सांगत नगरसेवकांनी पंधरा वर्षांत पाण्याच्या सुविधेसाठी ५२ कोटींचा निधी मिळविला. तरीही गावकऱ्यांचा घसा कोरडाच आहे. जलवाहिन्यांसाठी निधी खर्ची दाखविला; पण खरोखरच जलवहिन्या टाकल्या का, त्यातून पाणीपुरवठा...
मे 27, 2019
बालक-पालक मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी...
मे 27, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून विचारला...
मे 27, 2019
शेकडो गावांच्या पाण्याचा विचार करून हसत हसत धरणाला जमिनी देणारे अरूणा प्रकल्पग्रस्त स्वतः मात्र अडचणीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे ज्या घरात वास्तव्य करीत होते ती घरे आता पाण्याखाली जाणार आहेत. ही घरे सोडुन जायचे तरी कुठे हा त्यांच्या समोरचा प्रश्‍न आहे. ज्या पुनर्वसन गावठणातील निवारा शेड उल्लेख...
मे 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या फलनिष्पत्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोटेखानी; पण सूचक अशी प्रतिक्रिया आली. सरकार्यवाह सुरेशजी ऊर्फ भय्याजी जोशी यांनी या प्रतिक्रियेत "पुनःश्‍च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा "राष्ट्रीय शक्ती'चा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान देणाऱ्या...
मे 27, 2019
निवडणूकपर्व संपून देशात राजीनामापर्व सुरू जाहले आहे. जो तो राजीनामे तोंडावर फेकू लागला आहे. हे होणारच होते! निवडणुकीतील धक्‍कादायक, अनपेक्षित आणि विपरीत निकालांनंतर आम्हीही तातडीने राजीनामा तोंडावर फेकणार होतो. परंतु राजीनामा नेमका कशाचा द्यावा, हे न कळल्यामुळे बेत नाइलाजाने रद्द करावा लागला. शिवाय...
मे 27, 2019
अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचा गड समजल्या गेलेल्या अमेठीचा यंदा पाडाव झाला. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना येथे पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा ५५,१२० मतांनी पराभव केला. १९८० पासून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या या मतदारसंघाने यंदा त्यांची साथ का...
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी...
मे 27, 2019
मुंबई - पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम...
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत...
मे 26, 2019
नवी दिल्ली : ओडिशातील एका 25 वर्षीय तरूणीने सर्वात कमी वयाची लोकसभा सदस्य होण्याचा मान पटकाविला. चंद्रानी मुर्मू असे त्यांचे नाव असून त्या अभियांत्रिकीच्या पदवीधारक आहेत. आदिवासी मतदारांचे वर्चस्व असलेल्या केंजर या मतदार संघातून बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली....
मे 26, 2019
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा झटका बसणार आहे. चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या अलका लांबा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. अलका लांबा यांनी...
मे 26, 2019
येवला : गेली आठ वर्षे पोटच्या पोरासारखे झाडे सांभाळली. लाखोंचा खर्चही केला अन् आज मात्र त्याच्या जीवापाड जपलेल्या डाळिंबाच्या बागावर जड अंतकरणाने कुऱ्हाड चालवताना डोळे अक्षरशः थिजून गेले..पाच एकरात जिकडे बघावे तिकडे तोडलेल्या डाळिंबाच्या झाडांचा ठीग नजरेत भरत होता आणि हे सगळं सांगताना कातरणी येथील...