एकूण 360 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - शिवसेनेने धरलेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह मान्य करणे शक्‍य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले असले, तरी विधानसभेच्या निम्म्या जागा देण्याची तयारी ठेवली आहे. २८८ मतदारसंघांपैकी १४४ ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मान्य करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजपचे मत आहे. काँग्रेस नेते डॉ. ...
फेब्रुवारी 15, 2019
बहुसंख्याकवादाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे हिंदुत्ववादी आणि हिंदुकरणाचे प्रयत्न होत आहेत. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्ववादीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण आणि हिंदूकरण म्हणजे क्षत्रियीकरण. यासाठी राज्यघटनेचाच आधार घेतला जातोय. त्या माध्यमातून एकल संस्कृती (मोनो-कल्चर) लादण्याचा हा प्रयत्न...
फेब्रुवारी 15, 2019
मोदी यांच्या विरोधात फळी उभी करण्याचा सर्व विरोधी नेत्यांचा प्रयत्न असला, तरी त्याला एकसंध स्वरूप येण्यासाठी आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी संसदेत पहिल्यांदा प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर माथा...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगताना विजयाचा मंत्र दिला. तर, "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधींनी समविचारी पक्षांशी मैत्रीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत कॉंग्रेसचे आघाडीचे राजकारण पुन्हा...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : खोटारडेपणा, बढाया आणि दहशत हीच विद्यमान मोदी सरकारची तत्त्वे आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज केला. कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही टीका केली.  सोनिया म्हणाल्या, की केंद्र सरकारने देशात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे....
फेब्रुवारी 12, 2019
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी यांना आव्हान देणाऱ्या नेत्यामागे सारे विरोधक बळ एकवटत आहेत. मात्र, यात पुढे येत असलेल्या मुद्‌द्‌यांची समीक्षा बाजूलाच राहते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे आता सांगायची गरज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण आज (गुरुवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्या रांगत दिसले.  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
जानेवारी 26, 2019
देशाच्या समाज आणि अर्थकारणावर तब्बल पाच दशके प्रभाव टाकणारे प्रणव मुखर्जी राजकीय नेते म्हणून तर यशस्वी ठरलेच; पण त्याचबरोबर त्यांनी विचारवंत म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सखोल अभ्यास, संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि राजतंत्राचे जाणकार असणारे ऋषितुल्य प्रणवदा सर्वपक्षीय नेत्यांसाठी...
जानेवारी 26, 2019
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्यात भरीव योगदान देणारे विख्यात समाजिक कार्यकर्ते व चित्रकूटचे कर्मयोगी नानाजी देशमुख तसेच प्रख्यात संगीतकार गायक भूपेन हजारिका यांना आज "भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. नानाजी व हजारिका...
जानेवारी 19, 2019
कोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेहमीच गंभीर स्वभावात असलेल्या सौगत राय यांनी स्टेजवरच रवीना टंडनसोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी...
जानेवारी 16, 2019
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी उत्सुकता असून, खोऱ्यातील प्रस्थापित नेत्यांपेक्षा त्याची राजकारणातली भाषा वेगळी राहील, असे दिसते. भा रतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. शाह फैजल (३५...
जानेवारी 15, 2019
नरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी  नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख हसीना वाजेद...
डिसेंबर 30, 2018
बदलत्या स्थितीत माहितीवापराच्या व्यापक छाननीची गरज असेल, तर त्यासाठी आवश्‍यक पावलं उचलतानाच तिचा गैरवापर होणार नाही आणि ही व्यवस्था पूर्णपणे सरकारी बाबूंच्या हाती राहणार नाही इतकी काळजी तरी घ्यायला हवी.   वाद ओढवून घेण्याच्या केंद्र सरकारच्या हौसेला तोडच नाही. जगभर खासगीपणाच्या हक्कावर रण माजलं...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परदेश दौऱ्यावरुन सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात परदेशवारीची माहिती देण्यात आली. मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण 2021 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये चार्टर्ड विमाने...
डिसेंबर 28, 2018
"ठाकरे" आणि "द अॅक्सीडेन्टल प्राइम मिनिस्टर" या दोन चित्रपटांची चर्चा सुरू आहे काही आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद यांच्यामुळे... निवडणुकांचे टायमिंग साधत प्रसारित होणारे हे प्रचारकी सिनेमे आहेत हे सगळ्यांनी समजून घ्यावे. ठाकरे सिनेमात बाळासाहेब ठाकरेंना अधिक मोठ्या स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न आहे तर...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'वरून देशभरात विविध चर्चा झडत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या आगामी चित्रपटाविरोधात काँग्रेसनेच दंड थोपटले आहेत. अनुपम खेर अभिनित या चित्रपटाचा ट्रेलर आज झळकला. त्यानंतर लगेचच 'आम्हाला...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) प्रसिद्ध झाला. तब्बल दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे....
डिसेंबर 24, 2018
चुका वाढणे हे सुटलेल्या पकडीचे लक्षण असते किंवा सुटलेल्या पकडीमुळे चुका वाढू लागतात हे "अंडे आधी की कोंबडे' या कोड्यासारखे आहे. "किमान सरकार, कमाल राज्यकारभार' (मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅक्‍झिमम गव्हर्नन्स) या घोषणेने वर्तमान राजवटीची सुरवात झाली होती. राजवटीच्या अखेरच्या टप्प्यात नागरिकांच्या संगणक,...