एकूण 414 परिणाम
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 19, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण निवडणुकीत पडद्याआड राहिलेल्या "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी पुढे आल्या असून, त्यांनी बैठक घेत निकालानंतर सरकार स्थापनेबाबतच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान ...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोक जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी त्यांच्यासारखा घाबरट नव्हतो. मी कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळून जात नव्हतो, अशी बोचरी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पत्रकार...
मे 18, 2019
लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील.  भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड...
मे 16, 2019
भारतीय राजकारणात 2014 हे वर्ष कधीच विसरले जाण्यासारखे नाही, त्याला कारणही तसेच आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) दहा वर्षांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर केला अन् बघता बघता देशभर हाच चेहरा देशाचे भविष्य आहे असे वातावरण तयार झाले. आजच्याच...
मे 13, 2019
पाटणा ः लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर 301 जागा जिंकेल, तर बिहारमधील 40 पैकी 39 जागी राष्ट्रीय लोकशीही आघाडीचे (एनडीए) उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी रविवारी (ता.12) केला. देशभरातील मोदी लाट आणि सर्व विरोधकांच्या विरोधात लाट असल्याने भाजपला...
मे 12, 2019
सिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेचे कलम 370 रद्द करू, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिले. येथील चंबा जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना...
मे 11, 2019
नवी दिल्ली : शीख दंगलीबाबत सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य असमर्थनीय असून, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  शीख दंगलीबाबत 'हुआ तो हुआ' या वादग्रस्त विधानानंतर भाजपने सोडलेले टीकास्त्र आणि कॉंग्रेसने दिलेल्या तंबीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 09, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दिशेने प्रचारादरम्यान एका महिलेने चप्पल फेकल्याची घटना घडली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हरियाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांची बुधवारी (ता. 8) सभा झाली....
मे 06, 2019
नवी दिल्ली : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, देशातील युवक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी घटकासाठी आणि प्रत्येक लोकशाही संस्थेसाठी हा काळ सर्वाधिक त्रासदायक आणि हानीकारक ठरला, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. ...
मे 06, 2019
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कूटनीती व मुत्सद्देगिरीचा तो विजय मानला जात आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने दीर्घकाळ प्रयत्न चालविले होते. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद...
मे 05, 2019
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' होते. त्यांना देशाची नाहीतर खुर्चीची चिंता जास्त होती. या चिंतेमुळेच देश बरबाद होत गेला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर आज (रविवार) टीकास्त्र सोडले...
मे 02, 2019
नवी दिल्ली : भाजपकडून लष्कराने पाकमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईक, एअर स्ट्राईकचा निवडणुकीत वापर होत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आमच्या सरकारच्या काळात अनेकवेळी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नसल्याचेही म्हटले आहे. ...
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या "न्याय' योजनेवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पुढे सरसावले असून "भारताला गरिबीमुक्त देशांच्या श्रेणीत आणण्याचे सामर्थ्य न्याय योजनेत आहे. माझ्या समोरच देश हे ऐतिहासिक उद्दिष्ट देश साध्य करेल,' अशा शब्दांत 86...
एप्रिल 19, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...