एकूण 43 परिणाम
ऑगस्ट 28, 2018
बंगळूर : उस्मान ख्वाजाचे वेगवान शतक आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जॅक विल्डरमथने केलेली टोलेबाजी यामुळे ऑस्ट्रेलिया "अ' संघाने चौरंगी क्रिकेट स्पर्धेत भारत "ब' संघावर डकवर्थ लुईसच्या जोरावर पाच विकेटनी मात केली. भारतीय संघाकडून मनीष पांडेची शतकी खेळी व्यर्थ ठरली.  कर्णधार...
जून 29, 2018
मुंबई - घाटकोपर पश्‍चिममधील जीवदया लेन परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीलगतच्या परिसरात गुरुवारी चार्टर्ड विमान कोसळून दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले. स्वत-चा मृत्यू समोर दिसत असतानाही प्रसंगावधान दाखवून वैमानिकाने मोकळा परिसर पाहून विमान पाडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली...
जून 28, 2018
मुंबई - मुंबईतील घाटकोपरच्या माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळले. या विमान अपघातात विमानातील महिला वैमानिकासह विमानातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक पादचाऱ्याचाही मृत्यू झाला. परंतु, महिला वैमानिकाच्या सतर्कतेमुळे...
मे 22, 2018
चेन्नईने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणे अपेक्षित होते. खरे तर पूर्वीची कामगिरी पाहता त्यांनी आगेकूच केली नसती तर ते धक्कादायक ठरले असते. दिल्लीविरुद्ध हरणे त्यांच्यासाठी धोक्‍याचा इशारा ठरले. त्यामुळे गुणतक्‍त्यात अव्वल स्थान मिळविण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना सोडून द्यावी लागली. त्या पराभवानंतर त्यांना...
एप्रिल 27, 2018
हैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गुरुवारी पंजाबचा १३ धावांनी पराभव केला. गेल आणि राहुल यांनी ५५ धावांची सलामी देऊनही पंजाबचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला. भुवनेश्‍वर कुमार...
एप्रिल 23, 2018
हैदराबाद - टी २० क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर ४ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ३ बाद १८२ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादच्या कर्णधार केन विल्यम्सनचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांचा डाव २० षटकांत ६...
एप्रिल 22, 2018
हैदराबाद : टी 20 क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर 4 धावांनी विजय मिळविला. पाच सामन्यातून त्यांचा हा चौथा विजय होता.  प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 182 धावा केल्या. त्यानंतर हैदराबादच्या कर्णधार केन विल्यम्सनचे...
मार्च 19, 2018
कोलंबो - दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारतास निदहास तिरंगी ट्‌वेंटी २० स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले. खरे तर रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही भारतासमोरील आव्हान अवघड झाले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद १६६ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरवात होऊनही...
मार्च 14, 2018
कोलंबो - श्रीलंकेतील तिरंगी टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताचा बुधवारी अखेरचा साखळी सामना होत आहे. बांगलादेशविरुद्धची ही लढत जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गाडी रुळावर आलेली असली, तरी कर्णधार रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ चिंता निर्माण करणारा आहे. या स्पर्धेत प्रमुख...
मार्च 07, 2018
कोलंबो : भारताच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा घेत श्रीलंकेने गेल्या काही सामन्यांतील अपयशाची कसर भरून काढली आणि निद्‌हास करंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत सलामीला भारताचा पाच विकेटने पराभव करत विजयी सलामी दिली. शिखर धवनची शानदार 90 धावांची खेळी व्यर्थ ठरली; तर श्रीलंकेच्या कुशल परेराचा 37...
फेब्रुवारी 22, 2018
सेंच्युरीयन - दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचे तगडे आव्हान यशस्वीरीत्या पार करीत सहा विकेट राखून विजय मिळविला. कर्णधार जेपी ड्यूमिनी व हेन्रीक क्‍लासेन यांनी धुलाई केली. यात सर्वाधिक तडाखा युजवेंद्र चहल याला बसला. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.३५ वाजता सामना...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : आव्हानात्मक खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे उद्दिष्टच डोळ्यांसमोर ठेवून एकदिवसीय मालिकेत उतरेल यात शंका नाही; पण त्यापेक्षा अवघ्या 14 महिन्यांवर आलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या...
जानेवारी 29, 2018
बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 28, 2018
बंगळूर - आयपीएलच्या लिलावात कधी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाईल याचा काही नेम नाही, असेच काही यंदाच्या लिलावातही पहायला मिळाले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे या युवा खेळाडूंवर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागत तब्बल 11 कोटी रुपये मिळाले. कायदेशीर कारवाई...
डिसेंबर 25, 2017
मुंबई : सलग तिसरा सामना जिंकून भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेत त्यांना व्हाइटवॉश देण्याचे लक्ष्य साधले; पण आजच्या अखेरच्या सामन्यातील विजयासाठी प्राण कंठाशी आले होते. या यशासह भारताने 2017 ची यशस्वी सांगताही केली.  वानखेडे स्टेडियमवरील हा सामना चौकार-षटकारांनी गाजेल, अशी अपेक्षा...
डिसेंबर 20, 2017
युजवेंद्रसिंगच्या चार षटकांतील चार बळींनी विजय सुकर कटक - युजवेंद्रसिंगने पहिल्या चार षटकांत श्रीलंकेचे चार फलंदाज बाद करीत श्रीलंकेच्या ट्‌वेंटी- 20 तील पराभवाची मालिका खंडित करण्याच्या आशांनाच हादरा दिला. भारताने ट्‌वेंटी- 20 मालिकेची यशस्वी सुरवात करताना पहिल्या लढतीत श्रीलंकेस 93...
डिसेंबर 17, 2017
विशाखापट्टणम : धरमशाला येथे घसरलेली गाडी मोहालीत रुळावर आणल्यानंतर 'टीम इंडिया'ने आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिका विजयाचे लक्ष्य बाळगले आहे. त्याचबरोबर मायदेशात मालिका विजयाची परंपराही त्यांना कायम ठेवायची आहे. रोहित शर्माच्या अविस्मरणीय द्विशतकाने वर्चस्वाची सुई भारताच्या बाजूला...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - मुख्य कर्णधार विराट कोहलीच्या विवाहाचे इटलीत नगारे वाजत असताना इकडे भारतात मात्र त्याच्या टीम इंडियाचा ‘ढोल’ वाजला आहे. त्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमधीलही आपली ताकद आणि अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ रोहित शर्मा आणि कंपनीवर आली आहे. एकापाठोपाठ एक मालिका विजयाची मालिका गुंफणाऱ्या या...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे....
नोव्हेंबर 08, 2017
तिसऱ्या टी-२० सामन्यात गोलंदाजांच्या अचूक कामगिरीने विजय सुकर तिरुअनंतपुरम - पावसाच्या व्यत्ययानंतर ग्राउंडसमनच्या अथक प्रयत्नांनी खेळविण्यात आलेल्या आठ षटकांच्या सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवून तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५ बाद ६७ धावा केल्या...