एकूण 39 परिणाम
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 24, 2019
नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला...
एप्रिल 17, 2019
दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील...
एप्रिल 17, 2019
भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून समाजात दुही माजवण्याचा अनेक नेत्यांचा खटाटोप चालू आहे. भाषणबंदीच्या कारवाईने तरी ते संयमाचा धडा शिकतील का? निवडणुकीच्या मोसमात बेताल बडबड करणाऱ्या विविध पक्षांच्या बड्या नेत्यांना अखेर निवडणूक आयोगाने लगाम घातला आहे! त्यामध्ये देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. असे असताना बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना चपलेने मारण्याची धमकी दिली आहे. फतेहपूर सिकरी येथील प्रचारसभेत...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली: मला मतदान करा अन्यथा, जेव्हा नोकरी मागण्यासाठी माझ्याकडे याल तेव्हा मी तुमचा विचार करणार नाही, '' असे मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना सुनावले आहे. मनेका गांधी या सुलतानपूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आहेत. मी जिंकून...
मार्च 05, 2019
ठाणे (पीटीआय) : पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.  याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त...
जानेवारी 20, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने माझा आणि माझी आई मनेका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, असे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी सांगितले.  वरुण गांधी हे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या लोकसभा मतदार संघाचे...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली जाणार आहेा. या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून, ही शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय कायदामंत्री...
डिसेंबर 13, 2018
चंद्रपूर : "अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरुवार) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.  यवतमाळ जिल्ह्यात "अवनी' वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार...
डिसेंबर 08, 2018
यवतमाळ : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आली, असा राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवलेला ठपका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. हा अहवाल...
नोव्हेंबर 13, 2018
यवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापत आहे. याप्रकरणावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधींनीही राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''अवनी वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय योग्यच होता. तसेच...
ऑक्टोबर 23, 2018
‘मीटू’ चळवळीने स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. या चळवळीची खिल्ली उडवणे किंवा तात्पुरते वादळ म्हणून हा विषय सोडून देणे बेजबाबदारपणाचे ठरेल. त्यामुळेच तक्रारींवर विचार करून निर्णय घेणाऱ्या यंत्रणा सर्व पातळ्यांवर सक्षमपणे उभ्या राहाणे जास्त महत्त्वाचे आहे.   स्त्री  शक्तीचा जागर...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली : #MeToo या मोहिमेंतर्गत लैंगिक शोषणाची विविध प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे यावर आता केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. ''#MeToo प्रकरणांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे'', अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका...
ऑक्टोबर 02, 2018
मी गांधीजींना  पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्‍चर्य...
ऑगस्ट 11, 2018
यवतमाळ : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजप नेत्या मनेका गांधी यांनी आज (ता. 11) यवतमाळ येथील संघ कार्यालयाला भेट दिली. त्यांचे आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांची भेट घेण्यासाठी गांधी यवतमाळात आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांचा हा दौरा अत्यंत...