एकूण 704 परिणाम
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 13, 2019
केबल टीव्ही... घरात नळातून येणारे पाणी, वायरमधून येणारी वीज जेवढी जीवनावश्‍यक, तेवढीच जीवनावश्‍यक असते ती ही केबल. तिची सोबत नसेल, तर लोकांना जेवणही नीट जात नाही म्हणतात. पण मध्यंतरी ट्रायचे (म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे) नवे नियम आले आणि अनेकांना ठसकाच लागला की, आता या केबलचे काय होणार?...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा...
जानेवारी 06, 2019
ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. "ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन प्राईम', "हॉटस्टार', "हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे, असे समजते. संध्याकाळी उशिरा याबाबत पत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री...
डिसेंबर 28, 2018
रोहित शेट्टीसारखा मसालापट बनवणारा दिग्दर्शक आणि रणवीर सिंगसारखा एन्टर्टेनर असल्यावर कसा चित्रपट समोर येऊ शकतो, याचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आहे. या जोडीचा 'सिंबा' हा चित्रपट तद्दन मसालापटाकडून असलेल्या सर्वच्या सर्व अपेक्षा पुरेपूर पूर्ण करतो. जोरदार हाणामाऱ्या, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि हिरोच्या...
डिसेंबर 28, 2018
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून फ्लेक्सबाजी होताना दिसत आहे. यापूर्वी 'शिवडे...आय एम सॉरी...' तर कधी 'आपण यांना पाहिलंत का?' तर नुकतेच 'दादा, आय एम प्रेग्नंट' अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते. त्यानंतर आता पुण्यात 'गिरीष काय रे? दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात देखील रात्रीचा दिवस करण्यासाठी परवानगी दिली जावी अशी मागणी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या...
डिसेंबर 24, 2018
अमळनेर : "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' असे साने गुरुजींनी म्हटले आहे. याच उक्‍तीच्या पार्श्‍वभूमीवर साने गुरुजीप्रेमी असलेले माजी आमदार गुलाबराव पाटील रोज सायंकाळी ढेकूसिम येथे चॉकलेट देऊन बालकांमध्ये काही काळ रममाण होतात. त्यांच्या "चॉकलेट गाडी'ची मुले आतुरतेने...
डिसेंबर 24, 2018
कवी अटलबिहारी संमेलननगरी, (उदगीर) : आपल्या आजूबाजूचे सामाजिक सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. विचारवंतांचे होणारे खून, कपड्यावर- खाण्यावर घातले जाणारे निर्बंध, जात धर्माच्या नावावरून पसरवला जाणारा तेढ ही लोकशाही नसून दबक्या पावलांनी येणारी हुकूमशाही आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ....
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
डिसेंबर 17, 2018
पुणे - भारतीय संगीत कंपनी आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘दादा’ असलेला एक स्वीडिश युवक, यांच्यात यू-ट्यूबवर सुरू असलेले युद्ध जगभरातील नेटिझन्ससाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. ‘टी-सिरीजला अनसबस्क्राईब करा, अन्‌ प्युडीपायला सबस्क्राईब करा,’ असे आवाहन करणारी फ्लेक्‍सबाजी अगदी पुण्यासारखी न्यूयॉर्कमधील...
डिसेंबर 16, 2018
पुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण "यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे 25 टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे टाकले आहे. विशेष म्हणजे सनी लिओनी पहिल्या दहामध्येही नाही. 2018 मध्ये मोस्ट सर्च पर्सनॅलिटीजमध्ये प्रिया पहिल्या स्थानावर असून, प्रियांका चोप्राचा पती...
डिसेंबर 15, 2018
‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे दर्शनच्या दोन बसपैकी एक बस आठवड्यातून चार दिवस बंद करण्यात आली आहे. विमानतळ बस सुविधा सुरू असली तरी, प्रवास भाडे आणि वेळेत होणारा बदल यांमुळे प्रवाशांची...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत....
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...