एकूण 272 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
लोकसभा 2019 ः पणजी ः म्हापसा मतदारसंघाचे 26 वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे आमदार अॅड. फ्रांसिस डिसोझा यांच्या दीर्घ आजराने झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी कोण हा पेच भाजपसमोर आजही आहे. डिसोझा यांचा पूत्र जोसुआ याने आपल्या पित्याचा वारसा पुढे न्यावा असे आवाहन भाजपच्या सत्ताधारी आघाडीतील घटक...
फेब्रुवारी 14, 2019
पणजी- म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रांसिस डिसोझा यांचे आज कर्करोगामुळे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. गेली 25 वर्षे ते म्हापसा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. 2012 सालच्या मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते...
फेब्रुवारी 14, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Deeply saddened to hear about the passing away of Shri. Vishnu Wagh, my former colleague in Goa Assembly & Ex Deputy Speaker. pic....
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर...
फेब्रुवारी 11, 2019
‘द हिंदू’च्या एन. राम यांनी राफेलप्रकरणी नुकतेच प्रकाशात आणलेले मुद्दे आणि त्यानंतर सरकारने स्वत:चा केलेला बचाव यामुळे या मुद्यावरील चर्चा पुढे सुरू ठेवण्यास मदत झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे राफेल प्रकरणाच्या वादाबाबत एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे हा सर्व अहंकारातून सुरू झालेला खेळ होता. या...
फेब्रुवारी 10, 2019
पणजी : येथील "अटल मतदान केंद्र कार्यकर्ता' संमेलनात आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दोनच मिनिटे मोठ्या कष्टाने बोलले आणि त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांत जोश आणला. यापूर्वी गेल्या वर्षी 15 मे रोजी कार्यकर्ता संमेलन झाले होते, त्या वेळी पर्रीकर अमेरिकेत...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : राफेल खरेदी व्यवहारात अनेक अनियमितता आहेत. याप्रकरणात "कॅग', "पीएसी'चा कुठलाही अहवाल नाही. याच आधारावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने जे उत्तर दिले, त्यातील उतारेच्या उतारे जशाच्या तसे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात वाचून दाखविले,...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे आता सांगायची गरज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण आज (गुरुवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्या रांगत दिसले.  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
जानेवारी 31, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 455 कोटी 10 लाख रुपये महसुली शिलकीचा 2019-20साठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. एकूण अर्थसंकल्प 19 हजार 548 कोटी 69 लाख रुपयांचा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 14.16 टक्के वाढ केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात...
जानेवारी 30, 2019
पणजी : गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व कॉंग्रेसच्या पडद्याआडच्या मैत्रीची दखल भाजपने घेतली आहे. मगोने शिरोडा व मांद्रे पोट निवडणुकीत आपले उमेदवार उतरवू नयेत यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यातून मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना सरकारमध्ये अनिवासी गोमंतकीयांसाठीचे आयुक्तपद मिळू शकते.  गेल्या...
जानेवारी 29, 2019
मुंबई- #ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना? असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुंडे यांनी ट्विट करत, मोदी भाजपच्या डोळ्यात तर खुपत नाही ना? आरएसएसला मोदी जड तर झाले नाही ना? नाही म्हणजे, एरवी प्रत्येक जाहिरातीत झळकणाऱ्या...
जानेवारी 29, 2019
पणजी : गेले वर्षभर उपचार सुरु असताना आताही कोणाच्या तरी आधाराने चालावे लागत असतानाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कामकाजाला उपस्थित राहतात, विधानसभेतही येतात याविषयी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केले. काम हेच आपल्यासाठी जीवन आहे. म्हणूनच विधानसभेतही...
जानेवारी 28, 2019
पणजी : मोठ्या दिमाखदारपणे काल उद्‌घाटन करण्यात आलेला मांडवी नदीवरील "अटल सेतू' उद्या 29 जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्याऐवजी तो आता येत्या 4 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. या पुलावर जाऊन तो पाहण्यासाठी आणखी काही दिवस लोकांसाठी खुला ठेवण्यात यावा असा लोकांनी आग्रह धरल्याने हा निर्णय घेण्यात...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : वादग्रस्त "राफेल' लढाऊ विमान खरेदी व्यवहारातले पहिले विमान या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात येईल, अशी घोषणा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत "राफेल'वरील चर्चेच्या उत्तरात केली. यूपीए सरकारच्या "न झालेल्या' करारात प्रति विमान किंमत 737 कोटी रुपये होती, तर मोदी...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : राफेल विमानांच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहारावरून कॉंग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल गैरव्यवहारातील रहस्ये पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे...
जानेवारी 02, 2019
पणजी- राफेल प्रकरणावर कोठेही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय परराष्ट्रमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. ते म्हणाले की, राफलेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाच्या खोटेपणाचा खुलासा झाला आहे. यानंतर काँग्रेस पक्ष...
जानेवारी 02, 2019
पणजी : काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर मला बदनाम करण्यासाठी कट रचला आहे. राफेल प्रकरणासंदर्भात मी कोणाकडेच कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नसून काँग्रेसचे राष्ट्रीप प्रवक्‍ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलेला आरोप खोटा आहे. सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्‍लिपमधधील...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये आहेत. याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. मला कोणी काहीही करू शकत नाही. कारण, राफेल गैरव्यवहाराची सर्व...
जानेवारी 01, 2019
पणजी : नववर्षाचा मुहुर्त साधत साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी विधानभवनातील सर्व कर्मचारी वर्ग लोटला होता. सचिवालयात त्यांचे स्वागत सभापती प्रमोद सावंत, पंचायत मंत्री माविन...
डिसेंबर 30, 2018
पणजी- केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या बंद खाणींच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. गोव्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रभू यांची आज गोव्यात भेट घेऊन त्यांना खाणी लवकर सुरू करण्याची विनंती केली. प्रभू यांनी नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही...