एकूण 1 परिणाम
October 04, 2020
तसं दोघांचही अरेंज मॅरेंज झालेलं. तो पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअर झाला. घरची परिस्थिती बेताची. तरीही जिद्दीनं शिकला, मोठा झाला. पुण्यात मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरीला लागला. पगार मध्यम, तरीही सुखी होता. तीही त्याच्या गावाच्या शेजारचीच. शहरात जाऊन कॉलेज पूर्ण केलं. शाळेत हुशार पण घरच्या...