एकूण 244 परिणाम
एप्रिल 20, 2019
बालुरघाट/गंगारामपूर (पश्‍चिम बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद आता मिठाईपर्यंत पोचला आहे! या निवडणुकीत बंगालमधून भाजपला "मोठा रसगुल्ला' (शून्य जागा किंवा भोपळा) मिळेल, असा हल्ला दीदींनी आज केला.  एरव्ही गोडीसाठी...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष...
एप्रिल 08, 2019
कोलकता (पीटीआय) : नोटाबंदीच्या माध्यमातून लोकांच्या पैशाची लूटमार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरोडेखोर आणि खोटारडे चौकीदार आहेत, त्यांना सत्तेतून खाली खेचा, अशा तिखट शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोदींवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या नावाचे...
एप्रिल 07, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 7 एप्रिल 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी तृणमूल काँग्रेस व ममता...
एप्रिल 04, 2019
पश्चिम बंगाल : सिलीगुडीमध्ये भाजपच्या बुथ कार्यालयात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ही घटना घडल्याने सध्या सिलीगुडीच्या राजकीय वर्तूळात जोरगार चर्चा सुरु झाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजून मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि मृत्युचे...
एप्रिल 03, 2019
सिलिगुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'स्पीड ब्रेकर' दीदी म्हणून आज (बुधवार) केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''बंगालचा विकास 'स्पीड ब्रेकर' दीदींमुळे होऊ शकत नाही. आता त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भाजप बांधिल...
मार्च 28, 2019
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीबद्दल काय बोलणार? ते अजून 'बच्चा' (लहान मूल) आहेत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी 23 मार्च रोजी मालदा येथे बोलताना ममता बॅनर्जी...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  ...
मार्च 14, 2019
कोलकताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक पश्चिम बंगामधून लढवून दाखवावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. ममता म्हणाल्या, 'मला माहीत आहे की, मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 2019 ची लोकसभा...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 05, 2019
शिमग्याच्या सणास अद्याप दोन आठवडे बाकी असतानाच देशात "राजकीय धुळवड' सुरू झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुका जेमतेम दीड महिन्यावर आल्यामुळे अशी धुळवड अपेक्षितच असली, तरीही आताची धुळवड ही देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरून सुरू होणे मात्र कोणालाच रुचणारे नाही. पुलवामा येथे "जैशे महंमद' या...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईनंतर विरोधकांकडून होणाऱ्या प्रश्‍नांमुळे संतप्त झालेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "ब्लॉग' लिहून "भारतातील विरोधकांना खूप काही शिकण्याची गरज आहे', असा सल्ला दिला आहे. विरोधकांच्या विधानांमुळे पाकिस्तानला कोलित मिळाले असल्याचे फटकारताना जेटली यांनी माजी...
मार्च 03, 2019
उमरिया (म. प्र.) : आगामी निवडणूक ही भारताला आणि अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी व्हावी, पंतप्रधान होण्याची "युवराजां'ची इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, असा टोला आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मारला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्वाधिक संख्येने...
मार्च 01, 2019
जालना :  मला निवडून दिल्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. तसेच, विरोधकांचं भाजप सोबत जमतं तेव्हा यांच्यासाठी आम्ही जातीयवादी नसतो. यांचं जेव्हा बिघडतं, तेव्हा हेच विरोधक आम्हांला जातीयवादी म्हणतात. त्यामुळे हे विरोधक आम्हांला...
मार्च 01, 2019
कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले आहेत. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली नाही, विरोधी पक्ष या नात्याने आम्हाला सर्व कारवाईची माहिती हवी आहे. भारताच्या विमानांनी...
फेब्रुवारी 25, 2019
कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता...
फेब्रुवारी 15, 2019
मोदी यांच्या विरोधात फळी उभी करण्याचा सर्व विरोधी नेत्यांचा प्रयत्न असला, तरी त्याला एकसंध स्वरूप येण्यासाठी आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी संसदेत पहिल्यांदा प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर माथा...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आम आदमी पक्षाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. रावणाची छातीही छप्पन इंचाची होती, गुजरातमध्ये ज्यांनी लोकांचे रक्त पिले तीच मंडळी आता देशावर राज्य करीत आहेत, अशी टीका ममतांनी केली. तर दिल्लीचे...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : अनियंत्रित-अनिर्बंध ठेव योजना प्रतिबंधक विधेयक (चिटफंड वगैरे) आज लोकसभेने संमत केले; परंतु ते विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा देणारे ठरले. कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकावर बोलताना पश्‍चिम बंगालमधील चिटफंड गैरव्यवहाराचा संदर्भ देऊन तृणमूल कॉंग्रेसवर...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : चिटफंड विधेयकावरील चर्चेनंतर संसदेत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा (यूपीए) सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी समोरासमोर आल्या. त्यावेळी ममता यांनी सोनिया गांधी यांना "तुमच्या देखत तुमचे सदस्य आमच्या पक्षावर वाटेल ती...