एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
जुलै 16, 2018
मिदनापूर (पश्चिम बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळल्याने 22 हून अधिक जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) घडली. जखमींना मिदनापूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीत भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर...
जुलै 09, 2018
भारतीय संघराज्य रचनेत दिल्लीचे स्थान काय आहे, याची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने झाली. केंद्रशासित प्रदेश असला तरी तेथील लोकनियुक्त सरकारच्या मताला, निर्णयांना उचित वजन, अग्रक्रम देण्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. त्याचबरोबर केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायब राज्यपालांनी...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 06, 2018
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी नोकरशाहीच्या विरोधात आपली नाराजी कायम ठेवली. आपल्या समर्थकांना उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी लाच मागतल्यास त्यांना "घूस" न देता एक "घुसा" देण्यास सांगितले. मंगळवारी (ता. 5) आ. सुरेंद्र सिंग म्हणाले की, वेश्या या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
ऑगस्ट 24, 2017
कोल्हापूर : चोरीची फिर्याद देण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पोलिस ठाण्यातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावड्याहून कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकाच्या डिस्चार्ज साठी आलेले बंडा बाळकू...
जुलै 18, 2017
घुलेवाडी येथील घटना; खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक तळेगाव दिघे (जि. नगर): संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे लहान मुलीच्या भांडणावरून एका युवकाचा खून करण्यात आला. किरण कचरू कदम (वय ३०) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध संगमनेर शहर...
जुलै 18, 2017
चंदन लाकूड व तेल पळविले; दोघा सुरक्षारक्षकांना जबर मारहाण कोल्हापूर : पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला चंदन लाकूड व तेल साठा वनविभागाच्या चिखली (ता. करवीर) शासकीय नर्सरीतून अज्ञात टोळीने दरोडा टाकून लंपास केला. त्या मुद्दामालांची किंमत जवळपास पाऊन कोटी रूपयांच्या आसपास आहे. या मालाच्या...
एप्रिल 22, 2017
कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शुक्रवारी फेरनिवड झाली. ही निवड सहा वर्षांसाठी असेल. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीनंतर उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची याबाबत घोषणा केली. या प्रसंगी ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. फेरनिवडीनंतर त्या...
जानेवारी 04, 2017
कोलकता- तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला अटक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला नेत्याच्या घरावरी मंगळवारी (ता. 3) रात्री हल्ला केला. रोझ व्हॅली चिट फंड घोटाळयात सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 04, 2016
कोलकता - नोटाबंदीनंतर सुरू असलेले सर्वसामान्यांचे हाल अजूनही थांबलेले नाहीत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ही घटना हुगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीकच्या एसबीआयच्या एटीएममध्ये घडली. कलोल रॉय चौधरी असे त्या ज्येष्ठाचे नाव आहे....
डिसेंबर 03, 2016
कोलकता : जुन्या नोटांवर बंदी घातल्यापासून सुरू झालेले सर्वसामान्यांचे हाल अद्याप थांबलेले नाहीत. ATM मधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ही घटना हुगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीकच्या स्टेट बँकेच्या ATM मध्ये घडली. कलोल रॉय चौधरी असे त्या...