एकूण 57 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...
ऑगस्ट 06, 2018
परिस्थितीच्या तीव्रतेचे चटके कधीकधी भूमिका बदलायला लावतात. आसाम आणि जम्मू-काश्‍मीर या दोन सीमावर्ती राज्यांबाबत वर्तमान राजवटीला आक्रमक भूमिका शिथिल करणे भाग पडले आहे. ती लवचिकता या राजवटीने आतापर्यंत दाखवली ही स्वागतार्ह बाब. आसामचा परकी नागरिकांचा प्रश्‍न ऐरणीवरच आहे आणि जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या...
डिसेंबर 08, 2017
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळ आले की, विदर्भात आंदोलनांचे पीक येते. यंदाही ते आले आहे. तिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा "हल्लाबोल' सुरू आहे. इकडे अकोल्यात "शेतकरी जागर मंच'चे आंदोलन गाजले. ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील या...
ऑक्टोबर 26, 2017
कोलकाता: माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरी तो मी "आधार' क्रमांकाशी जोडणार नाही, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सांगत केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारवर सडकून टीका...
जून 28, 2017
कोलकाता : केंद्र सरकारचा नोटांबदीचा निर्णय म्हणजे संकटाची घाई होती. वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणजे नोटाबंदीनंतरची सर्वांत मोठी चूक असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. येत्या 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र त्यानिमित्त...
जून 08, 2017
लोकसभा निवडणुकीत तीन वर्षांपूर्वी पदरी आलेल्या दारुण पराभवानंतर अखेर काँग्रेसला जाग आली असून, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जबरदस्त "हल्लाबोल' केला आहे. त्याला अर्थातच गेल्या काही महिन्यांत देशातील बदलत चाललेले वातावरण कारणीभूत आहे. पंतप्रधान...
फेब्रुवारी 08, 2017
कोलकता: नोटाबंदी होऊन आज तीन महिने झाल्यानंतरही नागरिकांना अद्यापही त्याचा त्रास होत असल्याचे मत व्यक्त करीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नोटाबंदी होऊन आज तीन महिने झाले तरीही निर्बंध कायम असल्याने नागरिकांचे आर्थिक...
फेब्रुवारी 08, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - नोटाबंदीच्या निर्णयाला आज (बुधवार) तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या दृष्टिहीन, दिशाहीन आणि ध्येयविरहित निर्णयामुळे देशाने आपले आर्थिक स्वातंत्र्य...
जानेवारी 31, 2017
नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ पक्षाचा निर्णय कोलकता- केंद्र सरकारच्या नोटाबंदीविरोधात तृणमूल कॉंग्रेसचा निषेध कायम असून, बुधवार (ता. 1) पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला पहिले दोन दिवस अनुपस्थित राहण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतल्याचे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे. राष्ट्रपतींचे...
जानेवारी 12, 2017
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या तीस खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन मोदी सरकारने नोटाबंदीमुळे देशात "सुपर आणीबाणी' लागू केल्याची तक्रार केली. त्याचप्रमाणे या निर्णयाला विरोध केल्याबद्दल पक्षाच्या दोन खासदारांना अटक करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले....
जानेवारी 11, 2017
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षासाठी देशातील काही राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका 2014 च्या लोकसभेप्रमाणे नसतील, अशा इशारा देत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्याची संधी शोधत असल्याची टीका त्यांनी केली. प्रसारमाध्यमांशी...
जानेवारी 11, 2017
कोलकाता : नोटाबंदीच्या निर्णयावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुन्हा लक्ष्य केले. मोदी हे प्लॅस्टिकच्या चलनाचे सेल्समन असल्याचे विधान त्यांनी केले असून, जनता आता प्लॅस्टिक खाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नोटाबंदीनंतर...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली...
जानेवारी 04, 2017
कोलकता- तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला अटक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला नेत्याच्या घरावरी मंगळवारी (ता. 3) रात्री हल्ला केला. रोझ व्हॅली चिट फंड घोटाळयात सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय...
जानेवारी 04, 2017
कोलकता - तृणमूल कॉंग्रेसच्या संसदीय समितीचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांना आज रोझ व्हॅली चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. एकाच आठवड्यात सीबीआयने अटक केलेले तृणमूल कॉंग्रेसचे ते दुसरे खासदार आहेत. बंदोपाध्याय हे आज सकाळी अकराच्या सुमारास सीबीआयच्या कार्यालयात...
जानेवारी 03, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) : तृणमूल काँग्रेसचे नेते (टीएमसी) आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना एका चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्यामुळे पक्षाच्या विद्यार्थी शाखेने आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जोरदार हल्ला केला. केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 28, 2016
अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे! संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात लोकसभा आणि विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी भक्‍कम एकजूट दाखवली होती. मात्र, आता हीच "बिगर-...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 27, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदी निर्णय हा सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, अच्छे दिनच्या नावाखाली शेतकरी व गरिब नागरिकांची लूट करण्यात आली. गेल्या 50 दिवसांत काय उद्देश सफल झाला याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे, अशी जोरदार टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...